Breaking News

Tag Archives: rate of interest increased

पोस्ट ऑफिस आरडीवर आता जास्त परतावा १ ऑक्टोबरपासून नवीन व्याजदर लागू

रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडीवरील व्याजदर १ ऑक्टोबरपासून वाढले आहेत. आरडीवरील व्याजदर आता ६.५ टक्क्यावरून ६.७ टक्के झाला आहे. आरडीच्या माध्यमातून तुम्ही सहजपणे मोठा फंड तयार करू शकता. यामध्ये दरमहा २ हजार रुपये गुंतवल्यास तुम्हाला ५ वर्षांनंतर जवळपास १.४२ लाख रुपये मिळतील. पोस्ट ऑफिस आरडी तुम्हाला बचत करण्यात मदत करते. तुम्ही …

Read More »

एचडीएफसीने ग्राहकांना दिला मोठा झटका वाढवले कर्जाचे व्याजदर

आधीच महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांचा खिसा आणखी रिकामा होणार आहे. देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या एचडीएफसीने आपल्या ग्राहकांसाठी कर्ज महाग केले आहे. आता ७ सप्टेंबरपासून ग्राहकांना बँकेच्या काही निवडक कर्जांवर जास्त व्याज द्यावे लागणार आहे. एचडीएफसीने बेंचमार्क मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) दर ०.१५ टक्क्यांनी वाढवले आहेत. आता ग्राहकांना …

Read More »

नोकरदारांसाठी खुषखबरः ईपीएफच्या व्याजदारात वाढ केंद्र सरकारकडून लवकरच पत्रक जारी

पगारदार नोकरवर्गासाठी केंद्र सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पीएफ रकमेवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. यासंदर्भात ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज अर्थात सीबीटीची दोन दिवसीय बैठक २७ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये यासंदर्भातला निर्णय घेण्यात आल्याचं या वृत्तात …

Read More »

आर्थिक निर्बंधामुळे रशियाच्या आर्थिक अडचणीत वाढ: व्याज दरात मोठी वाढ रशियाच्या मध्यवर्ती बँकेने वाढविले व्याज दर

युक्रेनवर केलेल्या चढाईमुळे संबध जगभरातून रशियाच्या विरोधात वातावरण निर्मिती होत असून अनेक देशांकडून रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यात येत आहेत. त्यामुळे रशियाच्या आर्थिक अडचणीत वाढ होत आहे. तसेच रशियाचे प्रमुख चलन असलेल्या रूबलचा दरही डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी म्हणून रशियन मध्यवर्ती बँकेने व्याज दर …

Read More »

या बँकांनी केली ठेवींवरील व्याजदरात वाढ एचडीएफसी, बजाज फायनान्सने केली ठेवींवरील व्याजदरात वाढ, इतर बँकांचेही व्याजदर जाणून घ्या

मराठी ई बातम्या टीम बजाज फायनान्स आणि एचडीएफसी लिमिटेड या दोन बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी ठेवींवरील व्याजदरात बदल केला आहे. आता २,३ आणि ५ वर्षांसाठी ठेव ठेवल्यास तुम्हाला जास्त व्याज मिळेल. २ वर्षांच्या ठेवीवर ६.४% व्याज आता बजाज फायनान्सच्या २ वर्षांच्या ठेवींवर ६.४% व्याज मिळेल. पूर्वी हा व्याजदर ६.१ टक्के …

Read More »