Breaking News

Tag Archives: ramnath kovind

देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्म यांनी शपथ घेतल्यानंतर म्हणाल्या… सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांनी दिली शपथ

राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत ६४ टक्के मते मिळवित विजयी झालेल्या द्रौपदी मुर्मु यांना आज देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. मुर्मु यांना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांनी पदाची शपथ दिली. स्वातंत्र्यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून देशाला मिळालेल्या आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्याला मावळते …

Read More »

राष्ट्रपती पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर; जाऊन घ्या कधी होणार मतदान २१ जून होणार मतदान

राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यानुसार, राष्ट्रपती निवडणूक १८ जुलै रोजी होईल. या निवडणुकीत यंदा एकूण ४,८०९ जण मतदान करतील. विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाला या निवडणुकीसाठी व्हिप जारी करता येणार नाहीये. विद्यमान राष्ट्रपती …

Read More »

गोव्याचे ‘मनोहर‘ यांचे निधन दिर्घ आजारने वयाच्या ५५ व्या वर्षी शेवटचा श्वास

पणजी : प्रतिनिधी गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे दीर्घ आजाराने रविवारी (दि.१७) निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. अत्यंत साधे राहणीमान आणि तल्लख बुद्धी असलेल्या पर्रीकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत काम करीत राहिले. त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या एक वर्षापासून पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. …

Read More »

भडकमकर, खांडगे, शानबागसह चार जणांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार

राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्काराचे बुधवारी प्रदान   नवी दिल्ली : प्रतिनिधी प्रसिध्द नाटय लेखक अभिराम भडकमकर,नाटय दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि तबला वादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील कलाकारांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ६ फेब्रुवारी २०१९ रोजी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तर डॉ. संध्या पुरेचा यांना फेलोशीप …

Read More »