Breaking News

Tag Archives: opposition leader vikhe patil

विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींचे पुस्तक कशाला ? संघाशी निगडीत प्रकाशन संस्थेवर सरकारची मेहेरबानी असल्याचा विखे-पाटील यांचा आरोप

पुणे : प्रतिनिधी सरकार विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तके खरेदी करीत असून ही पुस्तके पौराणिक म्हणून घेतली, की धार्मिक म्हणून घेतली, की ऐतिहासिक पुस्तके म्हणून घेतली, याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी करत पंतप्रधानांची पुस्तके पौराणिक म्हणून घेतली असतील तर पुराणात त्यांचे नाव मी अजून तरी वाचलेले नाही. ऐतिहासिक म्हणून घेतली असतील तर त्यांचा स्वातंत्र्य लढ्याशीही संबंध नसून विद्यार्थ्यांना …

Read More »

मंत्रालयाची सर्कस करण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडवा विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा सरकारला टोला

मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयातील वाढते आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यासाठी पहिल्या मजल्यावर संरक्षक जाळ्या बसवून फारसा उपयोग होणार नाही. उलट जाळीवर उडी मारल्यास जीव जाणार नाही, फार तर हात-पाय तुटतील; पण आपल्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले जाईल,अशी भावना निर्माण झाल्यास अन्यायग्रस्त रोज मंत्रालयात उड्या मारू लागतील. त्यामुळे ही सर्कस करण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडविण्याचे सरकारने …

Read More »

सत्य दडवण्यासाठी ‘भीमा-कोरेगाव’च्या चौकशी समितीत मुख्य सचिव विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सरकारवर टिकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी भीमा-कोरेगाव दंगलीबाबतचे सत्य सरकारला दडवायचे असून, त्यासाठीच राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीत राज्याच्या मुख्य सचिवांचा समावेश झाल्याचे टीकास्त्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोडले आहे. या हिंसाचाराच्या चौकशीसाठी व्दिसदस्यीय चौकशी समिती नेमण्याबाबत सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, मुळात या गंभीर प्रकरणाची …

Read More »

अर्थसंकल्पातील घोषणांवर विरोधकांची टीका तर सत्ताधाऱ्यांकडून स्वागत निवडणूका नजरेसमोर ठेवून अर्थसंकल्प जाहीर

मुंबईः प्रतिनिधी देशाचे भविष्यकालीन चित्र मांडण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करत देशातील गरीबांवर विविध घोषणांचा पाऊस पाऊस पाडला. मात्र यंदाचा अर्थसंकल्प हा आगामी लोकसभा आणि पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांच्यादृष्टीने मांडण्यात आल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर सत्ताधारी भाजपकडून अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले आहे. रब्बी पिकांसाठी दीडपट हमीभावाची …

Read More »