Breaking News

Tag Archives: new delhi

आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा अचानक रद्द कारण अद्याप अस्पष्ट

शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत. आज सायंकाळी सात वाजता ते पुन्हा एकदा दिल्लीकडे रवाना होणार होते. आणि रात्री ९ वाजता ते महाराष्ट्र सदन येथे पोहोचणार होते. मात्र त्यांचे दिल्लीसाठी विमानाने उड्डाण होण्या अगोदरच त्यांचा दिल्ली दौरा रद्द …

Read More »

ट्रॅक्टर रॅली : लाल किल्ला आणि हिंसेप्रकरणी संयुक्त शेतकरी संघटनेचा खुलासा ते आमचे नाहीत… करणारे आंदोलक नाहीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लाल किल्ल्यासह दिल्लीतील ठिकठिकाणी हिंसक आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांशी आमचा संबध नाही. टॅक्टर रॅलीच्या निमित्ताने यात सहभागी होण्यासाठी आलेल्या काही घुसखोरांकडून हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप संयुक्त शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केला. आयटीओ येथे बॅरीकेड्स तोडून दिल्लीत घुसखोरी करून लाल किल्ल्यावर झेडे लावणे, नांगलोई, मुबारका चौक …

Read More »

तांडवचे निमित्त…मात्र ५ वर्षातील राजकिय घटनांचा इतिहास तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करणारी वेबसीरीज

२०१४ साली झालेल्या देशातील सत्तांतरानंतर भाजपाचा दबदबा संपूर्ण देशभरात वाढला. तर दुसऱ्याबाजूला केंद्रातील भाजपा सरकारकडून लोकशाहीवादी लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा येण्यास सुरुवात झाली. तसेच संपूर्ण सामाजिक जीवनाला वळण देणाऱ्या गोवंश हत्या, पाकिस्तानच्या अनुशंगाने सुरु झालेल्या राजकारणाच्या माध्यमातून देशात मुस्लिम विरोधी वातावरणाला मिळणारे खतपाणी आदी मुळे देशात पहिल्यांदाच मोदी भक्त विरूध्द …

Read More »

कृषी कायदे मागे घ्या नाहीतर…सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला दट्या शेतकरी आंदोलन हाताळण्याच्या केंद्राच्या पध्दतीवर नाराज

नवी दिल्लीः प्रतिनिधी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांकडून होत असलेला विरोध कायम आहे. केंद्रानं दुरूस्ती करण्याची तयारी दर्शवली असली, तरी शेतकरी मात्र कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे मागील महिनाभरापासून दिल्लीत चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्या याचिकांवर सुनावणी …

Read More »

महाराष्ट्रात येवू इच्छिणाऱ्या दिल्ली, गोवा, राजस्थान, गुजरातवाल्यांची कोरोना टेस्ट आवश्यक राज्य सरकारकडून missionbegainagain नवे निर्देश

मुंबईः प्रतिनिधी देशातील नवी दिल्ली, राजस्थान, गोवा, गुजरात राज्यांमध्ये दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या चारही राज्यातून महाराष्ट्रात विमान, रेल्वे आणि रस्त्याने येवू इच्छिणाऱ्यांची कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह असणे राज्य सरकारने बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश missionbegainagain अंतर्गत जारी करण्यात आले आहे. या आदेशानुसार ज्यांच्याकडे …

Read More »

गृहमंत्री अनिल देशमुख तुमचे ‘ते‘ पत्रक खरे आहे का? खुलासा करण्याची भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी दिल्लीतील निझामुद्दीन येथील मरकज येथील कार्यक्रमाला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे उपस्थित असल्याबाबत आणि तब्लीगीच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परवानगी का नाकारली नाही असा सवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याचे निवेदन काल सोशल मिडीयावर उपलब्ध झाले. मात्र हे पत्र गृहमंत्री देशमुख यांचेच असल्याबाबत संशय …

Read More »