Breaking News

Tag Archives: n v ramanna

सरन्यायाधीश रमण्णा म्हणाले, मलाही सक्रिय राजकारणात यायचं होतं पण… झारखंड उच्च न्यायालयाच्या कार्यक्रमात दिली कबुली

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा हे आपल्या धीरगंभीर आणि विद्धवतापूर्ण न्यायालयाच्या निकालामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले जाते. मात्र त्यांनी आपलं जीवनात काय करायचे होते याची आठवण सांगत सक्रिय राजकारणाचे आकर्षण त्यांनाही तरूण पणात होते याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली. झारंखड उच्च न्यायालयाच्या आज झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी …

Read More »

शिवसेनेच्या मागणीवर न्यायाधीश म्हणाले, घटनात्मक पीठासमोर सुनावणी घ्यावी लागेल… शिवसेनेच्यावतीने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडताना विधानसभा अध्यक्षांना सांगण्याचे मागणी केली

शिवसेनेतील ४० आमदारांना घेवून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर नव्याने राज्य सरकार स्थापन झाले. विशेष म्हणजे तत्पूर्वी शिवसेनेच्यावतीने विधिमंडळ उपाध्यक्षांकडे १६ आमदार अपात्र ठरविण्याच्या याचिकेच्या विरोधात बंडखोरांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानेही अंतिम आदेश न देता अंतरिम आदेश दिल्याने निर्माण झालेल्या घटनात्मक पेचाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच …

Read More »