Breaking News

Tag Archives: mission begin again

व्यायामशाळा आणि केशकर्तनालये पुढच्या आठवड्यापासून सुरू मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील व्यायामशाळा व केशकर्तनालये (सलून) येत्या आठवड्याभरात सुरु होणार असून येत्या दोन दिवसांमध्ये याबाबतची नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली जाणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीनंतर शेख यांनी ही माहिती दिली. आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत …

Read More »

परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोविड विरहीत प्रवासासाठी कृतीदल शुक्रवारी होणार बैठक

मुंबई: प्रतिनिधी कोविड-19 या विष्णूमुळे होणारा संसर्ग टाळण्याकरिता वाहतूकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी विविध माल वाहतूक संघटना व नागरी परिवहन उपक्रम यांच्या प्रतिनिधीसह परिवहन मंत्री अँड अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृतीदल ( Transport Task force) स्थापन करण्यात आले आहे. राज्यात कोविड-19 या विषाणचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. त्याच …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांची पगार वाढ, महागाई भत्ता, प्रवास भत्ता बंद ? लॉकडाऊन शिथिलीकरणानंतरही महसूल जमा रकमेत वाढ नसल्याने सरकारचा विचार

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थव्यवस्था अजूनही पूर्वपदावर आली नसल्याची स्पष्टोक्ती देवून २४ तासाचा अवधी उलटत नाही. तोच ७ व्या वेतन आयोगानुसार द्यायच्या २ऱ्या टप्प्यातील हप्ता एक वर्षानंतर देणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली. त्यानंतर आता यंदाच्या वर्षी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी पगारवाढ, महागाई भत्ता, प्रवास भत्ता काही …

Read More »

local train: लोहमार्ग पोलिसांकडून रेल्वे प्रशासनाने अहवाल मागविला प्रत्येक स्टेशनवर लोहमार्ग पोलिसांचा कडक बंदोबस्त

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक दिवसांपासून मुंबई महानगर प्रदेशात लोकल सेवा पुन्हा एकदा पूर्वरत सुरु करावी अशी मागणी राज्य सरकारकडून केंद्र सरकारला करण्यात येत होती. त्यानुसार अखेर रेल्वे विभागाने लोकल रेल्वे सुरु करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासंदर्भातील प्रत्येक स्टेशनवरील लोहमार्ग पोलिसांकडून अहवाल मागविण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. …

Read More »

MissionBeginAgain जीवघेणे ठरत असेल तर पुन्हा लॉकडाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील जनजीवन पुर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणण्याच्यादृष्टीने मिशन बिगीन अगेन जाहीर करण्यात आले. मात्र मुंबईसह अनेक ठिकाणी शाररीक अंतर पाळले जात नाही. तसेच बाजारपेठांमध्ये गर्दी, प्रवासात योग्य अंतर न राखणे या गोष्टी होताना दिसत आहेत. जर हि शिथीलता जीवघेणी ठरू लागली तर पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाणार असल्याचा …

Read More »