Breaking News

Tag Archives: mahadiscom

ऊर्जा मंत्र्यांची स्पष्टोक्ती, कोल इंडियामुळे ही परिस्थिती पण ग्रामविकासचे पैसे मिळाले असते तर… वीज भारनियमनावरून ऊर्जामंत्री राऊत यांचा केंद्र आणि राज्यावर निशाणा

वीज भारनियमनाची परिस्थिती एकट्या महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण देशभरात आहे. देशाला कोळसा पुरवठा करणाऱ्या कोल इंडिया लिमिडेटच्या व्यवस्थापनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केला असून पण राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून ८००० हजार कोटी मिळाले असते तर आमची कुचंबना झाली नसती असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र …

Read More »

सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी प्रधानमंत्री कुसुम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी  नापिक आणि अकृषिक जमिनीचा वापर करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री कुसुम योजना (घटक अ) केंद्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये निर्माण होणारी वीज महावितरणला विकून अथवा सौर प्रकल्पासाठी जमिन भाडे पट्टीवर देऊन उत्पन्न मिळवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत …

Read More »