Breaking News

Tag Archives: Indian Republic Day

७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या, राम मंदिर…

मागील दोन वर्षाच्या कालावधीत जवळपास चार ते पाच मोठ्या घटना घडल्या. त्यातील राजपथाला कर्तव्य पथ असे नामकरण करणे, नव्या संसद इमारतीच्या उद्घाटन, आणि राम मंदिराची अयोध्येत उभारणी करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या गैरहजेरीत हे सर्व कार्यक्रम पार पाडण्यात आले. वास्तविक पाहता देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७५ वर्षे पूर्ण …

Read More »

प्रजासत्ताक दिना निमित्त महाराष्ट्रातील ७८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान

भारताच्या ७५व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दल आणि सुधार सेवेतील एकूण ११३२ कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. या यादीमध्ये महाराष्ट्रातील चार पोलीस अधिका-यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, १८ पोलिस अधिका-यांना शौर्य पदके आणि गुणवत्ता सेवेअंतर्गत ४० पदके पोलीस सेवेसाठी, सहा पदके अग्निशमन …

Read More »

राज्यघटना बनविताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली? डॉ. आंबेडकरांनी दिले हे उत्तर राज्यघटनेबाबत माहिती देणारे डॉ.आंबेडकरांचे संसदेतील पहिले भाषण

मराठी ई-बातम्या टीम २६ जानेवारी १९५० साली भारत देश हा सार्वभौम अर्थात प्रजासत्ताक देश म्हणून उदयाला येत भारतीय राज्य घटनेची अंमलबजावणीस सुरुवात झाली. या दिवसापासून केंद्र सरकार, राज्य सरकार, देशाच्या नागरीकांचे हक्क, न्याय व्यवस्था आणि संपूर्ण भारत देशाला एकसंध जोडून ठेवणाऱ्या सामयिक कायद्यांच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. मात्र हा राज्यघटनेचा प्राथमिक …

Read More »