Breaking News

Tag Archives: ex cm prithaviraj chavan

भाजप नावाच्या कॅन्सरला मुळापासून उघडून टाका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे आवाहन

अमरावती: प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष हा देशाला जडलेला कॅन्सर आहे. आगामी निवडणुकांत हा कॅन्सर मुळापासून उखडून टाकला नाही तर देशाचे वाटोळे होईल. या देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी भाजपरूपी कॅन्सरवर शस्त्रक्रिया करू त्याला मुळासकट उखडून टाकले पाहिजे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली. …

Read More »

अखेर भातखळकर यांना सभागृहाची समज विरोधक आणि शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेपुढे सरकारची माघार

नागपूर : प्रतिनिधी विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या मुद्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे अखेर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज २० मिनिटासाठी तहकूब करत सर्वपक्षिय नेत्यांच्या उपस्थितीत अतुल भातखळकर यांना समज देत याविषयावर पडदा टाकला. विरोधकांबरोबर शिवसेनेच्या सदस्यांनी भातखळकर यांच्या वक्तव्यावर आक्षेप …

Read More »

अध्यक्षांवरील अविश्वास ठरावावरुन सत्ताधारी विरोधक आमने-सामने गोंधळामुळे विधानसभा तीनवेळा तहकूब

मुंबई : प्रतिनिधी विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावाऐवजी राज्य सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडत तो लगबगीने शुक्रवारी मंजूर केला. त्यावरून आज सोमवारी सभागृहाचे कामकाज सुरु होताच सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर येत चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज तीनवेळा तहकूब करावे लागले. शुक्रवारी सत्ताधाऱ्यांनी जे कामकाज केले ते म्हणजे विधानसभेच्या …

Read More »

विश्वास दर्शक ठरावाच्या विरोधात विरोधकांची राज्यपालांकडे तक्रार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापच्या सदस्यांनी घेतली भेट

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडून विरोधी बाकावरील सदस्यांना सापत्नपणाची वागणूक दिली जाते. त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणलेला असताना तो ठराव चर्चेला न घेता राज्य सरकारकडून त्यांच्यावर विश्वास दाखविणारा ठराव मांडत लोकशाही मुल्याची मोडतोड केल्याची तक्रार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेतील आमदारांनी राज्यपाल सी.विद्यासागर यांची भेट घेत केली. यावेळी काँग्रेसचे …

Read More »

राज्याची अर्थव्यवस्था ढासळलीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्याची अर्थ व्यवस्था चांगली असून देशाच्या तुलनेत राज्याचा विकास दर चांगला असल्याचा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला असला तरी खोटा दावा आहे. यापूर्वी राज्याचा विकास दर १० टक्के इतका होता. त्यात घट होवून हा विकास दर ७ टक्क्यावर आला अर्थात विकास दरात ३ टक्क्याने घट झाल्याचे …

Read More »

संविधानाच्या रक्षणासाठी स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे पुन्हा लढा द्यावा लागेल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन

जळगांव : प्रतिनिधी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसला इंग्रजांशी लढा दिला होता. आता देशाचे संविधान वाचवण्यासाठी पुन्हा लढा द्यावा लागणार असल्याचे प्रतिपातन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी करत या लढ्यासाठी काँगेस कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन त्यांनी केले. जळगांवच्या गोदावरी अभियांत्रिकी विद्यालयाच्या प्रांगणात आज काँग्रेसचे दुसरे जिल्हास्तरीय शिबिर आयोजित …

Read More »