Breaking News

Tag Archives: environment department

प्लास्टिक उत्पादक आणि वितरकांवर महानगरपालिका आणि नगरपालिकांनो कारवाई करा स्थानिक स्वराज्य संस्थांना पर्यावरण विभागाचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी पर्यावरणाच्या संरक्षणाच्यादृष्टीने राज्याला प्लास्टीक मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायायालयानेही स्विकारला आहे. त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांनी प्लास्टीक उत्पादक आणि वितरकांवर कारवाई करावी असे आदेश पर्यावरण विभागाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्याची माहिती पर्यावरण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. प्लास्टिक बंदी विरोधात न्यायालयात गेलेल्या …

Read More »

मुंबई महानगरात वाढत्या लोकसंख्येबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास पर्यावरण विभागाच्या अंदाजपत्रकात भीती

मुंबई : प्रतिनिधी देशासह राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहर आणि महानगरात वर्षागणिक एकूण राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात ४. ७ टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यामुळे या वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबई महानगरातील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने ऱ्हास होत असल्याची भीती पर्यावरण विभागाने तयार केलेल्या अंदाज पत्रकात व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या एकूण …

Read More »