Breaking News

Tag Archives: bjp leader chandrakant patil

विशेष न्यायालयाचे मलिकांवरील आरोपांबाबत निरिक्षण अन् फडणवीसांचा मविआला टोला म्हणे इतकी धडपड ओबीसी आरक्षणासाठी केली असती तर…

सध्या ईडीच्या तुरूंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मविआमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर नुकतेच आरोप पत्र दाखल करण्यात आले. या आरोप पत्रात करण्यात आलेल्या आरोपांबाबत तथ्य असल्याचे असल्याचे निरिक्षण विशेष न्यायालयाचे न्यायाधीश रोकडे यांनी नोंदविल्यानंतर भाजपाचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत खोचक टोलाही लगावला आहे. ही …

Read More »

राणे, पाटील हे सातत्याने तारखा देत असतात ऐकत असतो, आनंदही घेत असतो राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा टोला

काही दिवसांपूर्वी भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकार ६ जूनला कोसळणार असल्याचा अल्टीमेटम दिला. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेत, मंत्री नारायण राणे, चंद्रकांत पाटील हे सातत्याने तारखा देत असतात, आम्ही ऐकत असतो, वाचत असतो, आनंदही घेत असतो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …

Read More »

भाग-१: भाजपात येणार म्हणून “त्या” नेत्याच्या संस्थेला मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिला भूखंड शर्तभंग झालेला असतानाही ज्ञानेश्वरी शिक्षण संस्थेवर मेहरनजर

फडणवीस सरकारच्या काळात अनेक गोष्टींवर बंधन घालत एकही काम नियमबाह्य करायचे नाही असा दावा त्यावेळी भाजपा सरकारकडून सातत्याने करण्यात येत होते. मात्र नेमके त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेला कोकणातील वजनदार नेता भाजपात येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल शर्तभंगाचा अहवाल आणि महालेखापाल अर्थात कॅगने ताशेरे मारलेले असतानाही शासन जमा केलेला शासकिय भूखंड तत्कालीन महसूल …

Read More »

ओबीसी आरक्षणावरील फडणवीसांचे बोल म्हणजे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ ओबीसींच्या आरक्षणाचे खरे मारेकरी भाजपा व फडणवीस सरकारच !: नाना पटोले

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर भारतीय जनता पक्षाला आता आलेला कळवळा हा केवळ दिखावा आहे. ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीस केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. भाजपाचा डिएनए ओबीसी नसून ओबीसीविरोधी आहे आणि आता ओबीसी आरक्षणाबद्दल भाजपा दाखवत असलेले प्रेम हे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ आहे, असा प्रहार …

Read More »