Breaking News

Tag Archives: atm

कार्डची झंझट संपली, आता यूपीआयद्वारे एटीएममधून काढता येणार पैसे ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये प्रदर्शित

आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय (UPI) वरूनही रोख रक्कम काढता येईल. मुंबईत सुरू असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये यूपीआय एटीएम (UPI ATM) प्रदर्शित करण्यात आले आहे. हे एटीएम वापरण्यासाठी कार्डची गरज नाही. फक्त क्यूआर कोड स्कॅन करून पैसे काढता येतात. यूपीआय एटीएम नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केले आहे. …

Read More »

भारताकडे जगातील चौथ्या क्रमांकाचा परकीय चलन साठा कोळशाचाही देशात तुटवडा

मराठी ई-बातम्या टीम भारताकडे सध्या जगातील चौथ्या क्रमांकाचा परकीय चलन साठा आहे. वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत एका उत्तरात ही माहिती दिली. चौधरी यांनी सांगितले की, १९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत देशाचा परकीय चलन साठा ६४०.४ अब्ज डॉलर होता. परकीय चलनाच्या साठ्याच्या बाबतीत, चीन जगात आघाडीवर आहे. चीनकडे या वर्षी …

Read More »