Breaking News

Tag Archives: सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड

अरविंद केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात, जलदगती सुनावणीसाठी सरन्यायाधीश सकारात्मक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या अटकेच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने काल ईडीच्याच्या बाजूने निकाल देत अरविंद केजरीवाल यांची अटक वैध असल्याचे ठरविले. त्यानंतर आज लगेच अरविंद केजरीवाल यांच्या वकीलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंतीही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड …

Read More »

वकिलांच्या पत्राची पंतप्रधान मोदींकडून तात्काळ दखल तर काँग्रेसचा पलटवार

देशभरातील विविध न्यायालयात भाजपाच्यावतीने न्यायालयात वकीलपत्र दाखल करत कायदेशीर बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांच्यासह मानन कुमार मिश्री, अदिश अगरवाल, चेतन मित्तल, पिंकी आनंद, हितेश जैन, उज्वला पवार, उदय होल्ला, स्वरूपमा चतुर्वेदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांना पत्र लिहित न्यायपालिकेच्या कारभाराच्या अनुषंगाने काही मुद्दे उपस्थित केले. …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची नाराजीः विधानसभाध्यक्षांनी दोन आठवड्यात निर्णय घ्यावा शिवसेना अपात्रतेच्या निर्णयावर राहुल नार्वेकर यांना फटकारले

राज्यातील सत्तासंघर्षावरील आमदार अपात्रता आणि शिवसेना पक्ष नावासह चिन्ह या मुद्द्यावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काहीच कारवाई केली नसल्याच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावरील सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन आठवड्यात आमदार अपात्रतेच्याबाबत निर्णय घेऊन त्याबाबतची सगळी प्रक्रिया न्यायालयास सांगावी असे …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, १६-१८ वर्षे वयोगटातील मुलां मुलींमधील लैंगिक संबध गुन्हेगारीचे? न्यायालयाची केंद्र सरकारकडे विचारणा

१६-१८ वर्षे वयोगटातील संमतीने लैंगिक संबंधांना गुन्हेगार ठरवण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राचा प्रतिसाद मागितला. शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने १६ ते १८ वयात संमतीने लैंगिक संबंधांना गुन्हेगार ठरवणाऱ्या वैधानिक …

Read More »