Breaking News

Tag Archives: द्रोपदी मुर्मु

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपतींचा अवमान? काँग्रेसची टीका

मागील १० वर्षात केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून पंतप्रधान म्हणून असलेला एक राजशिष्टाचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीच पाळला नसल्याची चर्चा आतापर्यंत सर्वाधिक काळ राहिली आहे. देशात नव्या संसद भवन इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर देशाच्या घटनात्मक प्रमुख असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना कार्यक्रमाला पाचारण केले नाही. तत्पूर्वी कर्तव्यपथ …

Read More »

केरळ सरकारची राष्ट्रपती मुर्मु यांच्यासह राज्यपालांच्या विरोधात न्यायालयात याचिका

केरळ सरकारने २३ मार्च रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर केरळ विधानसभेने मंजूर केलेल्या चार विधेयकांना कोणतीही कारणे न सांगता संमती रोखल्याबद्दल आणि केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्यावर ही विधेयके दीर्घकाळ आणि अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कोणतेही कारण न देता चार विधेयकांना संमती रोखून ठेवण्याची …

Read More »

नव्या न्यायसंहिता आणि टेलिकम्युनिकेशन कायद्याला राष्ट्रपतींची मंजूरी

संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान संसद सुरक्षेचा भंग करत ११ डिसेंबर रोजी दोन देशातील तरूणांनी थेट लोकसभेच्या सभागृहात उड्या टाकत बेरोजगारीचा मुद्याकडे लक्ष वेधले. परंतु या गोंधळाच्या परिस्थितीतही विरोधी बाकावरील १४६ खासदारांवर निलंबनाची कारवाई केंद्र सरकारने केली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात हे कायदे मांडत बहुमताच्या जोरावर …

Read More »

राष्ट्रपती म्हणाल्या, आदिवासी क्रांतिकारकांवर अधिक संशोधन करण्याची गरज राज्यपाल भवनाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याकडून राष्ट्रपतींना माहिती

मुंबई भेटीवर आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांच्यासह राजभवनातील भूमिगत बंकरमध्ये तयार केलेल्या ‘क्रांती गाथा’ या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली. यावेळी राष्ट्रपतींनी बंकरमध्ये ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. राष्ट्रपतींनी प्रथम राज्यातील तसेच देशातील आदिवासी क्रांतिकारकांच्या दालनाला भेट देऊन आदिवासी क्रांतिकारकांबाबत …

Read More »