Breaking News

Tag Archives: आरोग्य

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय आणि तो कसा ओळखायचा?

तरुणांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. विशेषत: डान्स करताना आणि जिममध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. हे अचानक आलेले हार्ट अटॅक हा सायलेंट हार्ट अटॅकचा प्रकार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामध्ये, रुग्णांमध्ये हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे दिसत नाहीत, परंतु शरीरातील हृदयाची कार्ये बिघडतात आणि अचानक हृदयविकाराचा झटका येतो. तत्काळ उपचार …

Read More »

दिवाळीत भेसळयुक्त मिठाईच मोठं संकट; आरोग्याचे गंभीर प्रश्न.

दिवाळी आली की मिठाईला मोठी मागणी वाढते या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन काही लोक या मिठाईत भेसळ करीत असून नागरिकांच्या आयुष्याशी खेळ खेळत आहेत. अन्न व औषध प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मिठाई खरेदी करताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दरवर्षी दिवाळीचा उत्साह कैक पटींनी वाढतच आहे. दिवाळी …

Read More »

मेथीची भाजी हिवाळ्यात जास्त खात असाल तर सावधान..

हिवाळ्याचे दिवस सुरू झाले असून थंडीच्या या दिवसांमध्ये बाजारात हिरवीगार मेथीची भाजी पाहायला मिळते. त्यात बहुतेक लोकांना मेथीची भाजी खायला भरपूर आवडते. मग थंडीच्या दिवसांमध्ये बहुतेक लोक मेथीपासून वेगवेगळे पदार्थ बनवतात. मग मेथीचे पराठे असो, मेथीची भाजी असो असे अनेक पदार्थ बनवत असतात. त्यात मेथी ही आपल्या शरीरासाठी गुणकारी असते. …

Read More »

जेवणानंतर लगेच पाणी पीत असाल तर सावधान

पाणी आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं आहे. पाण्यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं आणि अनेक महत्वाची शारीरिक कामे करण्यास मदत करतं. पण बरेच लोक पाणी पिण्यात एक चूक करतात. ती म्हणजे बरेच लोक जेवण केल्यावर लगेच भरपूर पाणी पितात. यामुळे अनेक समस्या होऊ शकतात. ज्या जास्तीत जास्त लोकांना माहीत नसतात. जेवणानंतर लगेच पाणी …

Read More »

वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा हे व्यायाम घरातच भिंतीला धरून ५ व्यायाम करा

वजन वाढल्यामुळे तसेच पोटाच्या चरबीमुळे १० पैकी ८ लोक त्रस्त असतात. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जीम, डाएट अशा गोष्टींची मदत घ्यावी लागते. काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही कमीत कमी मेहनतीत भिंतीचा आधार घेऊन व्यायाम करू शकता. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही ५ वॉल एक्सरसाईजकरू शकता. तसेच हे पाच व्यायाम …

Read More »

हवेची गुणवत्ता खालावल्याने थेट होतोय आरोग्यावर परिणाम मुंबईसह राज्यात वायू प्रदूषणामुळे होतोय आरोग्यावर परिणाम

राज्यत थंडीची चाहूल लावलेली असताना दुसरीकडे वाढत्या गारव्यासह हवेची गुणवत्ता खालवत चालली आहे असा रिपोर्ट आरोग्य विभागाने दिला आहे. राज्यात वायू प्रदूषणात वाढ होत आहे. गेल्या काही दिवसात वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सध्या मुंबईसह राज्यात वायू प्रदूषण …

Read More »

मानसिक आरोग्य बिघडल्यास दिसू लागतात ही लक्षणे; वेळीच डॉक्टरांना घ्या सल्ला मानसिक आरोग्य बिघडण्याचे मुख्य करणे कोणती ?

मानसिक आरोग्याबाबत लोकांना जागरूक करणे अत्यंत महत्वाचे आहे. मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात.परंतु बहुतेक लोक त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. जेव्हा ही समस्या गंभीर बनते, तेव्हा ती व्यक्ती आत्महत्या देखील करते. अशा परिस्थितीत मानसिक आरोग्य बिघडते, तेव्हा कोणत्या प्रकारची लक्षणे दिसतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. …

Read More »

साथरोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे निर्देश

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जलजन्य, किटकजन्य आणि साथरोग बळावतात. राज्यात अशा जलजन्य, किटकजन्य साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत काही भागात साथरोगांचा उद्रेक होण्याची भीतीही असते. त्यामुळे विभागाने सतर्क राहून साथरोग नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील कृषी, जलसंपदा आणि जमिनींशी संबधित इतर महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत घेतले निर्णय

अमरावती जिल्ह्यात मासोदला लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट राज्यात लिंबुवर्गीय फळांच्या संशोधनाला बळ देण्यासाठी लिंबुवर्गीय फळपिकांसाठी अमरावती जिल्ह्यातील मासोद (ता. चांदूर बाजार) येथे “सिट्रस इस्टेट” तयार करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात संत्रा-मोसंबी या फळपिकांचे क्षेत्र विदर्भात १.३४ लाख हेक्टर इतके आहे. संत्र्याचे …

Read More »