Breaking News

Tag Archives: अनिल देशमुख

अनिल देशमुख यांचा सवाल, मागील वर्षीच्या २.५ लाख कोटींच्या करारांचे काय झाले

दावोस दौऱ्यामुळे राज्यात ३ लाख ५३ हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. मात्र या करारामधून किती टक्के उद्योग महाराष्ट्रात येईल यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मागील वर्षी देखील मुख्यमंत्र्यांनी दावोस दौऱ्या नंतर २.५ लाख करोड रुपयांचे करार झाल्याचे म्हटले होते. मागील वर्षी झालेल्या करारा मधील …

Read More »

अजित पवारांवर अनिल देशमुख यांचा पलटवार, पाच तास माझ्या घरी….

कर्जत येथील मंथन शिबीरात पक्ष कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यासमोर अजित पवार यांनी बाजू मांडताना भाजपासोबत जाण्याच्या सर्व बैठकांना अनिल देशमुख हे उपस्थित होते. मात्र मंत्रिमंडळात मंत्री पद मिळणार नाही असे सांगताच अनिल देशमुख यांनी मंत्री पद नाही तर मी तुमच्यासोबत नाही असे जाहिर करत आमच्यासोबत येण्यास नकार दिल्याचा गौप्यस्फोट अजित …

Read More »

अजित पवार यांचा शरद पवारांवर आरोप, फसवणूक असे म्हणणार नाही, पण…

२०१४ पर्यंत आपल्याला भाजपासोबत जायचं आहे. हे यांच्या गावीही नव्हतं. का तर तो पर्यंत ते सत्तेत होते. त्यानंतर मात्र त्यांना भाजपासोबत जायचं असल्याची आठवण झाली. त्यानंतर जो काही शपथविधी झाला, तसेच माघारी बोलावणं झालं. बर त्यानंतर पुन्हा भाजपासोबत जायच असल्याचं वरिष्ठांनी सांगितलं. त्या बैठकीला जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासह सर्वजण …

Read More »

अजित पवार गटाच्या बड्या नेत्याची खुली ऑफर, या ईडी-सीबीआयची लफडी… वर्षभर तुरुंगात राहिलेल्या पक्षाच्या जुन्या ज्येष्ठ आमदारांना दिली ऑफर

राज्याच्या राजकारणातील एकमेव तुल्यबळ असलेले नेते शरद पवार यांच्यापासून त्यांचेच पुतणे आणि राज्याच्या राजकारणातील दादा माणूस असलेल्या अजित पवार यांच्यासह काही जणांनी राष्ट्रवादीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या फाटाफुटीनंतर पक्षचिन्ह कोणाचे आणि पक्ष कोणाचा खरा यावरून शरद पवार अजित पवार या काका पुतण्याचा वाद अखेर केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला. त्यावर …

Read More »

शरद पवार यांचा पलटवार, …जे गेले नाहीत ते बोलत आहेत कोल्हापूरातील सभेनंतर हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यावर केला पलटवार

काल शुक्रवारी कोल्हापूरातील दसरा मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहिर सभा झाली. त्यावेळी पक्षाला सोडून अजित पवार गटाच्या आमदारांवर चांगलाच हल्लाबोल चढविला. त्यानंतर आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, ज्यांना चौकशीला बोलविण्यात आलं त्यांना सांगण्यात आलं की, तुम्ही सत्तेत असलेल्या पक्षासोबत जा नाही तर तुमची जागा …

Read More »

बोगस बी-बियाणांची विक्री करणाऱ्या कंपन्याच्या विरोधात नवा कायदा आणणार विधानसभा अध्यक्षांच्या स्पष्टीकरणानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा

बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक केली जात आहे. सरकारचा कृषी विभाग राज्यभर आहे पण अशा कंपन्यावर सरकारचा वचक राहिलेला दिसत नाही. शेतकऱ्याला लुबडणाऱ्या, त्याची फसवणूक करणाऱ्या मुजोर कंपन्यांवर सरकार काय कारवाई करणार आहे, याची विचारणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत केली. यावेळी झालेल्या चर्चेत अनिल …

Read More »

काँग्रेसने हकालपट्टी केल्यानंतर आशिष देशमुख यांनी काकाच्या विरोधात ठोकला शड्डू बाजार समितीच्या अध्यक्षाच्या विरोधात आणला अविश्वासाचा प्रस्ताव

भाजपामधून पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केलेल्या माजी आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जाहिररित्या करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोले हटाव मोहिमही सुरु केली. अखेर काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने माजी आमदार आशीष देशमुख यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली. विशेष म्हणजे देशमुख …

Read More »

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका,… शरद पवारांना दिशाभूल करण्याची सवय छत्रपती शिवाजी महाराजांशी राहुल गांधींची तुलना, काँग्रेसने देशाची माफी मागावी

राहुल गांधींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याबद्दल काँग्रेसने तातडीने देशाची माफी मागावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिला. भाजपा प्रदेश कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, चैनसुख संचेती , प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित …

Read More »