Breaking News

विशेष बातमी

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धाची प्रमुख कारणे कोणती ? इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध : साम्राज्यवाद नव्हे धर्मयुद्धच !

संपूर्ण शहर साखर झोपेत असताना पॅलेस्टाईन सैनिकांच्या हजारो रॉकेटचा मारा करत आणि शेकडो हल्लेखोरांसह गाझा पट्ट्यातून इस्रायलच्या शहरांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात इस्रायली शहरांमध्ये घुसखोरी करत जवान आणि नागरिकांचे अपहरणही केले. या हल्ल्यामध्ये सरकारी आकड्यानुसार इस्रायलच्या १०० नागरिकांनी आपला प्राण गमावला. तर या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी कठोर भूमिका …

Read More »

सर्वबाद १९१ पाकिस्तानवर भारताचा ७ गडी राखून विजय एकदिवसीय विश्वचषक सामन्यात सलग ८ वा विजय

कसोटी सामना असो की २०- ट्विंटी क्रिकेटचा सामना असो भारत विरूध्द पाकिस्तान सामन्यात कोण जिंकतो आणि कोण हारतो या गोष्टीकडे भारतासह सबंध जगभराचे डोळे या सामन्याकडे लागलेले असतात. तसेच दोन्ही सामन्यात रोमहर्षक खेळ होत असल्याने सबंध जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या आकर्षणाच्या दृष्टीने सामना असतो. आज एकदिवसीय विश्वचषक २०२३ सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी …

Read More »

मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना मिळाले बळ

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने याबाबत केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे. राज्य शासनाने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी घेण्यास सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांनी होकार दिला आहे. …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने फटकारलेः कोणीतरी विधानसभा अध्यक्षांना सांगा, आदेश पाळा अपात्र आमदार प्रकरणी न्यायालयाने सुनावले

महाराष्ट्रातील शिवसेनेतील बंडप्रकरणी शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही विधानसभा अध्यक्ष सातत्याने चालढकल करत आहेत. विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगा की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला मागे टाकता येत नाही आणि पुढील निवडणूका जाहिर होण्यापूर्वी याप्रकरणी अंतिम निकाल घ्यायचा आहे, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, जे बी परडीवाला आणि …

Read More »

Train Accident : ५ ठार, ७० हून अधिक जखमी, घटनास्थळी बचावकार्य सुरू बक्सरचे जिल्हा दंडाधिकारी अंशुल अग्रवाल यांनी ४ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्याच वेळी, मदतकार्यात गुंतलेल्या पोलिसांनी आणखी एक मृतदेह सापडल्याची पुष्टी केली

पाटणा, 12 ऑक्टोबर : आसाममधील आनंद विहारहून कामाख्याला जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसला (ट्रेन क्रमांक २५०६) काल रात्री ९.३५ वाजता बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला Train Accident. ज्यामध्ये आतापर्यंत ५ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. या अपघातात ७० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. बक्सरचे जिल्हा दंडाधिकारी अंशुल …

Read More »

पार्टी सुरू असतानाच हमासचे सैनिक इस्त्रायलच्या भूमीवर, गोळाबारात अनेकजण जखमी तर इस्त्रायलने केला हमासच्या गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयावरील हल्ल्याचा व्हिडिओ

पॅलेस्टाईनच्या हमास या लष्कराने शनिवारी इस्त्रायलवर मोठ्या प्रमाणावर रॉकेट हल्ले केले. त्या हल्ल्यात आज रविवारीही सातत्य ठेवले. विशेष म्हणजे यावेळी रॉकेट हल्ले करत हमासचे सैन्य पॅराशूटच्या माध्यमातून इस्त्रायली भूमीवर उतरून इस्त्रायली नागरिकांवर गोळीबार करत आहेत. तर अनेक तरूणींचे अपहरण करून त्यांची अर्धनग्न धिंड काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे काही व्हिडिओ …

Read More »

इस्त्रायलने केली पॅलेस्टाईन विरोधात यु़ध्दाची घोषणा गाझा पट्टीत पॅलेस्टाईनकडून क्षेपणास्त्र डागल्याने युध्दाला सुरुवात

मागील काही महिन्यांपासून इस्त्रालयचे पंतप्रधान बेंज्यामिन नेत्यान्याहू यांच्या विरोधात वातावरण तापलेलं होतं. त्यामुळे नेत्यान्याहू यांना जनतेच्या रोषासमोर कायद्यातील बदलाच्या तरतूदींबाबत माघार घ्यावी लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र त्यातच पॅलेस्टाईनच्या हमास या लष्करी यंत्रणेकडून गाझापट्टीत अनेक क्षेपणास्त्र माऱ्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बेंज्यामिन नेत्यानाहू यांनी इस्त्रायलही या …

Read More »

Vande Bharat मध्ये स्लीपर कोचची सुविधा वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एकूण १६ डबे असणार आहेत, मध्ये ११३ टायर कोच ४ २ टायर कोच आणि १ फर्स्ट टायर कोच असतील

Vande Bharat

वंदे भारत Vande Bharat एक्सप्रेसचा सुसाट प्रवास आता आणखी आरामदायी होणार आहे. आता बंद भारत ट्रेनमध्ये स्लीपर कोच उपलब्ध करण्यात येणार आहेत. चंदे भारत ट्रेनमध्ये स्लीपर फोनची डिझाईन राजधानी आणि इतर (एक्सप्रेस ट्रेनपेक्षा हटके असणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास आणखी आरामदायी स्लीपर कोचने लवकरच प्रवास करता येणार आहे. वंदे …

Read More »

Mathura Train Accident : रुळ सोडून प्लॅटफॉर्मवर धावली ईएमयू ट्रेन  मथुरा स्टेशनचे संचालक एसके श्रीवास्तव यांनी सांगितले की, सर्व प्रवासी आधीच ट्रेनमधून उतरले होते. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

Mathura Train Accident

मथुरा, 27 सप्टेंबर : दिल्लीतील शकूर बस्ती येथून मंगळवारी मथुरा जंक्शनसाठी निघालेली ईएमयू ट्रेन मंगळवारी रात्री मथुरा जंक्शन प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यापूर्वी रुळावरून घसरली आणि प्लॅटफॉर्मवर चढली. ( Mathura Train Accident ) यादरम्यान समोरील विद्युत खांबाला धडकल्याने मोठी दुर्घटना टळली. दिल्ली बाजूच्या अॅडिंग पॉईंटवर ट्रेन आल्याची माहिती मिळताच स्टेशनवर एकच गोंधळ उडाला. …

Read More »

Asian Games 2023: भारताला आणखी एक गोल्ड मेडल महिला क्रिकेट संघाची श्रीलंका संघावर मात

सध्या चीनमध्ये सुरु असलेल्या Asian Games 2023 आशियाई स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघाने आज श्रीलंकेच्या महिला संघावर १९ धावांनी मात करत क्रिकेट स्पर्धेतील गोल्ड मेडलवर आपले नाव कोरले. त्यामुळे भारताच्या खात्यात आणि एक गोल्ड मेडल जमा झाले आहे. मागील दोन दिवसांपासून महिला क्रिकेट संघाकडून विविध देशांच्या महिला संघाबरोबर सामने झाले. …

Read More »