Breaking News
Vande Bharat

Vande Bharat मध्ये स्लीपर कोचची सुविधा वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एकूण १६ डबे असणार आहेत, मध्ये ११३ टायर कोच ४ २ टायर कोच आणि १ फर्स्ट टायर कोच असतील

वंदे भारत Vande Bharat एक्सप्रेसचा सुसाट प्रवास आता आणखी आरामदायी होणार आहे. आता बंद भारत ट्रेनमध्ये स्लीपर कोच उपलब्ध करण्यात येणार आहेत. चंदे भारत ट्रेनमध्ये स्लीपर फोनची डिझाईन राजधानी आणि इतर (एक्सप्रेस ट्रेनपेक्षा हटके असणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास आणखी आरामदायी स्लीपर कोचने लवकरच प्रवास करता येणार आहे. वंदे भारत Vande Bharat ट्रेनमध्ये स्लीपर कोची सुविधा नव्या वर्षांच्या सुरुवातीपासून उपलब्ध होईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिला आहे.

वंदे भारत प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. सध्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये फक्त बैठी आसनव्यवस्था आहे, परंतु आता लवकरच या ट्रेनमध्ये स्लीपर कोचची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री वि यांनी मंगळवारी, ३ ऑक्टोबरला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर एक्स पर बंदे भारत ट्रेनच्या स्लीपर कोचनी झलक दाखवणारे फोटो शेअर केले आहे.

वंदे भारत Vande Bharat स्लीपर ट्रेनमध्ये एकूण १६ डबे असणार आहेत, मध्ये ११३ टायर कोच ४ २ टायर कोच आणि १ फर्स्ट टायर कोच असतील रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, बंदे भारत स्लीपर ट्रेन २०२४ सुरुवातीला येणार आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये टी- टियर आणि श्री- टियर पर्याय उपलब्ध असतील. रेल्वेमंत्र्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये या आरामदायी प्रवासाची तुम्हाला कल्पना येईल, स्लीपर रचना राजधानी किंवा इतर प्रीमियम एक्सप्रेस गाड्यांपेक्षा पूर्णपणे वेगळ आहे. बंद भारत ट्रेनच्या स्लीपर कर्जनचे फोटो समोर आले आहेत.

स्लीपर वंदे भारत ट्रेन आतून कशी दिसते ते पाहा. देशाच्या विविध भागात धावत असलेल्या बंदे भारत ट्रेनला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. नवी दिल्ली आणि वाराणसी दरम्यानच्या पहिली बंदे भारत एक्सप्रेस धावली. होती.

पहिल्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ फेब्रुवारी २०१९ रोजी हिरा झेंडा दाखवला होता. बंद भारत ट्रेन चेतील इंटियल कोच फॅक्टरी (इ) येथे तयार केली जाते वंदे भारत ट्रेन ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा महत्वाचा भाग आहे.

सध्या देशभरात भावत असलेल्या वंदे भारत ट्रेनचा प्रवास सर्वसामान्यांसाठी परवडणारा नाही. त्यामुळेच आता लवकरच देशातील सर्वसामान्यांसाठी बंदे साधरण ट्रेन सुरू होणार आहे. याशिवाय ‘वंदे मेट्रो’ आणि ‘स्लीपर वंदे भारत ट्रेन’ सुरू करण्यात येणार आहेत.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

इस्त्रायलचे जहाज समजून भारतीय मर्चंट शिपवर ड्रोन हल्ला

समुद्रीमार्गे इस्त्रायला वस्तूंचा पुरवठा करण्यात येत असल्याच्या संशयातून दुबईहून भारताकडे येणाऱ्या मर्चट शिपवर अज्ञात हल्लेखोरांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *