Breaking News
Mumbai Goregaon Fire

मुंबईतील हायराईज पार्किंग लॉटला लागलेल्या आगीत ६ जणांचा मृत्यू, ४० जखमी पीडितांमध्ये तीन महिला आणि दोन अल्पवयीन मुलींचा समावेश

मुंबई : ( Mumbai Fire )  पहाटे ३ च्या सुमारास लागलेल्या या आगीत एमजी येथील जय भवानी बिल्डिंगच्या पार्किंगमधील किमान चार कार आणि ३० दुचाकी जळून खाक झाल्या.

अग्निशमन दलाच्या मोठ्या प्रयत्नांनंतर सकाळी ६.५५ च्या सुमारास आग विझवण्यात आली, असे बीएमसी आपत्ती नियंत्रणाने सांगितले. Mumbai Fire

पीडितांमध्ये तीन महिला आणि दोन अल्पवयीन मुलींचा समावेश असून जखमींमध्ये 18 पुरुष आणि 22 महिलांचा समावेश आहे.

आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे. Mumbai Fire

हे ही वाचा :  Vande Bharat मध्ये स्लीपर कोचची सुविधा

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

१६ ते २५ फेब्रुवारीदरम्यान खादी, सिल्क आणि विविध मराठमोळ्या खाद्यपदार्थांची मेजवानी

स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील जनतेला एका धाग्याने बांधण्याचे आणि स्वदेशीचा स्वाभिमान मनामनात जागवण्याचे काम खादी या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *