Breaking News

कोरोना: राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या पुन्हा ५० हजारापार ४ हजार ३८२ नवे बाधित, २ हजार ५७० बरे झाले तर ६६ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

दोन दिवसांपूर्वी बरे होवून घरी जाणाऱ्या रूग्णांमुळे आणि कमी नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५० हजाराहून कमी झाली होती. मात्र आज बरे होणाऱ्यांचे प्रमाण बाधित रूग्णांपेक्षा कमी असल्याने अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे.

मागील २४ तासात राज्यात ४,३८२  नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज २,५७०  रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८,५२,७५९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७९ % एवढे झाले आहे. राज्यात आज ६६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५५% एवढा असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.  

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३१,३४,०१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,५४,५५३ (१४.८८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,३३,८७५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,५२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७९५ २९६३२० १११५५
ठाणे ८७ ४००१४ ९५९
ठाणे मनपा १४२ ५७०९६ १२३३
नवी मुंबई मनपा ८७ ५५४४० १०९०
कल्याण डोंबवली मनपा १२६ ६२०२८ ९९०
उल्हासनगर मनपा ११४७३ ३४५
भिवंडी निजामपूर मनपा ६७८१ ३४६
मीरा भाईंदर मनपा ४७ २७१८१ ६५०
पालघर २१ १६५४३ ३१९
१० वसईविरार मनपा ३५ ३०६४० ५९५
११ रायगड ३९ ३७०४५ ९३०
१२ पनवेल मनपा ८६ २९९७६ ५७४
ठाणे मंडळ एकूण १४७४ ६७०५३७ १७ १९१८६
१३ नाशिक १३३ ३५४९० ७४६
१४ नाशिक मनपा ३६६ ७६७३५ १०२०
१५ मालेगाव मनपा १२ ४६४० १६३
१६ अहमदनगर ८६ ४४३६७ ६६७
१७ अहमदनगर मनपा ४० २५२२३ ३८७
१८ धुळे ८५२९ १८९
१९ धुळे मनपा ७१८० १५५
२० जळगाव ३८ ४३८७० ११४७
२१ जळगाव मनपा ३४ १२५७५ ३०७
२२ नंदूरबार ६४ ८५३० १७१
नाशिक मंडळ एकूण ७८२ २६७१३९ १२ ४९५२
२३ पुणे १७७ ८८८६६ २०९०
२४ पुणे मनपा ३४० १९२७९६ ४४१७
२५ पिंपरी चिंचवड मनपा १४८ ९४२५८ १२८०
२६ सोलापूर ५७ ४१९३६ ११८५
२७ सोलापूर मनपा ३० १२१८१ ५८८
२८ सातारा ८५ ५४९६४ १७७९
पुणे मंडळ एकूण ८३७ ४८५००१ १७ ११३३९
२९ कोल्हापूर १२ ३४४५२ १२५३
३० कोल्हापूर मनपा १४३६५ ४०७
३१ सांगली ३१ ३२५४३ ११५०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७७६ ६१९
३३ सिंधुदुर्ग ६११२ १६२
३४ रत्नागिरी १९ ११२०८ ३७९
कोल्हापूर मंडळ एकूण ८३ ११६४५६ ३९७०
३५ औरंगाबाद १५ १५२८४ ३१३
३६ औरंगाबाद मनपा ११६ ३३०२२ ९०६
३७ जालना २५ १२९४० ३४७
३८ हिंगोली २५ ४२४० ९६
३९ परभणी ४३५७ १५८
४० परभणी मनपा ३२९७ १२७
औरंगाबाद मंडळ एकूण १८६ ७३१४० १० १९४७
४१ लातूर २०८५३ ४६४
४२ लातूर मनपा १३ २६०७ २१८
४३ उस्मानाबाद २१ १७००५ ५४२
४४ बीड ३६ १७२८२ ५२८
४५ नांदेड १५ ८६०० ३७३
४६ नांदेड मनपा ५० १२९४७ २९२
लातूर मंडळ एकूण १४४ ७९२९४ २४१७
४७ अकोला २९ ४२४४ १३२
४८ अकोला मनपा ४५ ६६२५ २२०
४९ अमरावती २१ ७४३७ १७०
५० अमरावती मनपा ३० १२९९७ २१३
५१ यवतमाळ ४० १४०९५ ४०४
५२ बुलढाणा १३८६६ २२४
५३ वाशिम १२ ६८९४ १५१
अकोला मंडळ एकूण १८२ ६६१५८ १५१४
५४ नागपूर ४८ १४१४५ ६८६
५५ नागपूर मनपा ४४४ ११३६७३ २५४४
५६ वर्धा ७२ ९८०२ २६७
५७ भंडारा ४१ १२९४७ २७६
५८ गोंदिया २९ १३९७५ १६८
५९ चंद्रपूर २४ १४६३९ २३४
६० चंद्रपूर मनपा २३ ८८७६ १६३
६१ गडचिरोली १३ ८६२१ ९२
नागपूर एकूण ६९४ १९६६७८ ४४३०
इतर राज्ये /देश १५० ७०
एकूण ४३८२ १९५४५५३ ६६ ४९८२५

आज नोंद झालेल्या एकूण ६६  मृत्यूंपैकी ३६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे  १९  मृत्यू   औरंगाबाद-४,  पुणे-४, सातारा-३, नंदूरबार-२, नाशिक-२,  ठाणे-२,  बुलढाणा-१ आणि  नागपूर-१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २९६३२० २७६८११ १११५५ ८७० ७४८४
ठाणे २६००१३ २४३६८३ ५६१३ ६१ १०६५६
पालघर ४७१८३ ४५७१२ ९१४ १७ ५४०
रायगड ६७०२१ ६४७२६ १५०४ ७८४
रत्नागिरी ११२०८ १०५०३ ३७९ ३२४
सिंधुदुर्ग ६११२ ५६१५ १६२ ३३४
पुणे ३७५९२० ३५४९६६ ७७८७ ३७ १३१३०
सातारा ५४९६४ ५२४५४ १७७९ १० ७२१
सांगली ५०३१९ ४८१२२ १७६९ ४२५
१० कोल्हापूर ४८८१७ ४७०३७ १६६० ११७
११ सोलापूर ५४११७ ५१२९० १७७३ १६ १०३८
१२ नाशिक ११६८६५ ११३१८४ १९२९ १७५१
१३ अहमदनगर ६९५९० ६७०३५ १०५४ १५००
१४ जळगाव ५६४४५ ५४३८९ १४५४ २० ५८२
१५ नंदूरबार ८५३० ७७४२ १७१ ६१६
१६ धुळे १५७०९ १५२१२ ३४४ १५०
१७ औरंगाबाद ४८३०६ ४६३१५ १२१९ १५ ७५७
१८ जालना १२९४० १२३८१ ३४७ २११
१९ बीड १७२८२ १६३४५ ५२८ ४०२
२० लातूर २३४६० २२४५३ ६८२ ३२१
२१ परभणी ७६५४ ७२६० २८५ ११ ९८
२२ हिंगोली ४२४० ४०२५ ९६   ११९
२३ नांदेड २१५४७ २०४५१ ६६५ ४२६
२४ उस्मानाबाद १७००५ १६२१३ ५४२ २४८
२५ अमरावती २०४३४ १९५७२ ३८३ ४७७
२६ अकोला १०८६९ १००९३ ३५२ ४१९
२७ वाशिम ६८९४ ६५९६ १५१ १४५
२८ बुलढाणा १३८६६ १३१४५ २२४ ४९१
२९ यवतमाळ १४०९५ १३२८९ ४०४ ३९८
३० नागपूर १२७८१८ १२००४९ ३२३० १९ ४५२०
३१ वर्धा ९८०२ ९२८४ २६७ २४३
३२ भंडारा १२९४७ १२२२१ २७६ ४४८
३३ गोंदिया १३९७५ १३५७० १६८ २३१
३४ चंद्रपूर २३५१५ २२६९४ ३९७ ४२२
३५ गडचिरोली ८६२१ ८३२२ ९२ २०१
इतर राज्ये/ देश १५० ७० ७९
एकूण १९५४५५३ १८५२७५९ ४९८२५ ११६१ ५०८०८

 

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मधुमेह होण्यापूर्वी शरीरात दिसू लागतात ही लक्षणे मधुमेह टाळण्यासाठी काय करावे

मधुमेह होण्यामागे अनेक कारणे आहेत, परंतु आजच्या काळात मधुमेहाचे मुख्य कारण म्हणजे शारीरिक हालचालींचा अभाव. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *