Breaking News

मुंबईसह राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा चढता आलेख ८ हजाराच्या जवळ मुंबईत तर ओमायक्रॉन ६८

मराठी ईृ-बातम्या टीम
मागील जवळपास आठवडाभरापासून मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉन बाधितांची संख्येत चढता आलेख कायम असून आज दिवसभरात राज्यात १२,१६० इतके कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ओमायक्रॉनचे ६८ रूग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक कोरोनाबाधित एकट्या मुंबई शहरात आढळून आले असून ही संख्या ७ हजार ९२८ इतके आढळून आले आहेत.
राज्यात आज ११ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९३,७०,०९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६७,१२,०२८ (९.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ३,३२,६१० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती –
आज राज्यात ६८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ३४ राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आणि ३४ रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांनी रिपोर्ट केले आहेत. आढळून आलेले मुंबई -४०, पुणे मनपा -१४, नागपूर – ४, पुणे ग्रामीण आणि पनवेल- प्रत्येकी ३, कोल्हापूर, नवी मुंबई, रायगड आणि सातारा १ असे आहेत.

आजपर्यंत राज्यात एकूण ५७८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

३६८*

पुणे मनपा

६३

पिंपरी चिंचवड

३६

पुणे ग्रामीण

ठाणे मनपा

१३

पनवेल

११

नागपूर

१०

नवी मुंबई

कल्याण डोंबिवली आणि सातारा

प्रत्येकी ७

१०

उस्मानाबाद

११

वसई विरार

१२

नांदेड

१३

औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर, सांगली आणि कोल्हापूर

प्रत्येकी २

१४

लातूर, अहमदनगर, अकोला आणि रायगड

प्रत्येकी १

एकूण

५७८

*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

यापैकी २५९ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

७९२८

८०६३५९

१६३७९

ठाणे

१५६

१०२००३

२२३४

ठाणे मनपा

७६२

१४८४१५

२१२४

नवी मुंबई मनपा

५१२

१२४६३२

२०१२

कल्याण डोंबवली मनपा

२३८

१५४६२०

२८७३

उल्हासनगर मनपा

३५

२२२९३

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

१४

११३८५

४८९

मीरा भाईंदर मनपा

३६७

६१५३६

१२०६

पालघर

३७

५६७६२

१२३४

१०

वसईविरार मनपा

२८९

८३७३५

२०८८

११

रायगड

११४

११९३३८

३३९१

१२

पनवेल मनपा

२३०

७९५६८

१४३५

ठाणे मंडळ एकूण

१०६८२

१७७०६४६

३६१२८

१३

नाशिक

५१

१६४८०६

३७५८

१४

नाशिक मनपा

१६६

२३९०१०

४६५७

१५

मालेगाव मनपा

१०१७१

३३६

१६

अहमदनगर

३०

२७४८४०

५५२६

१७

अहमदनगर मनपा

१७

६९०३२

१६३६

१८

धुळे

२६२४०

३६२

१९

धुळे मनपा

१९९६७

२९४

२०

जळगाव

१०७०५३

२०५९

२१

जळगाव मनपा

३२९०३

६५७

२२

नंदूरबार

४००३२

९४८

नाशिक मंडळ एकूण

२७७

९८४०५४

२०२३३

२३

पुणे

१३५

३७०२१३

७०४३

२४

पुणे मनपा

४६४

५२७९५९

९२६८

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१५०

२७१७४७

३५२८

२६

सोलापूर

१७८७७८

४१३७

२७

सोलापूर मनपा

३२७५४

१४७५

२८

सातारा

६१

२५१८६१

६४९६

पुणे मंडळ एकूण

८१५

१६३३३१२

३१९४७

२९

कोल्हापूर

१०

१५५४५३

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

१९

५१६६४

१३०६

३१

सांगली

१४

१६४४८६

४२८०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१९

४५९४४

१३५२

३३

सिंधुदुर्ग

२४

५३०८७

१४४८

३४

रत्नागिरी

७९२६९

२४९७

कोल्हापूर मंडळ एकूण

९४

५४९९०३

१५४२७

३५

औरंगाबाद

१३

६२६३१

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

३५

९३६२८

२३२९

३७

जालना

१८

६०८६९

१२१५

३८

हिंगोली

१८४९५

५०८

३९

परभणी

३४२१७

७९३

४०

परभणी मनपा

१८२८२

४४३

औरंगाबाद मंडळ एकूण

७६

२८८१२२

७२२३

४१

लातूर

६८५४५

१८०१

४२

लातूर मनपा

२३९१४

६४४

४३

उस्मानाबाद

१३

६८२३७

१९८९

४४

बीड

१०४१९८

२८४१

४५

नांदेड

४६५५५

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९८०

१०३४

लातूर मंडळ एकूण

३५

३५५४२९

९९३५

४७

अकोला

२५५४३

६५५

४८

अकोला मनपा

३३३०६

७७३

४९

अमरावती

५२५१७

९८९

५०

अमरावती मनपा

४३८३८

६०९

५१

यवतमाळ

७६०६१

१८००

५२

बुलढाणा

८५६६१

८११

५३

वाशिम

४१६८५

६३७

अकोला मंडळ एकूण

२४

३५८६११

६२७४

५४

नागपूर

२०

१२९६४२

३०७५

५५

नागपूर मनपा

११३

३६४६८६

६०५४

५६

वर्धा

५७३७१

१२१८

५७

भंडारा

११

६००१३

११२४

५८

गोंदिया

४०५४७

५७१

५९

चंद्रपूर

५९४०३

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६६१

४७६

६१

गडचिरोली

३०४८४

६६९

नागपूर एकूण

१५७

७७१८०७

१४२७५

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

१२१६०

६७१२०२८

११

१४१५५३

Check Also

पहिल्या दिवशी सर्वाधिक तरूण लसवंत ठाण्यात तर राज्यात १ लाख ८३ हजार लस ४ लाख ५० लाखाचे लक्ष्य होते

मराठी ई-बातम्या टीम ३ जानेवारीपासून देशभरातील सर्व १५ ते १८ वयोगटातील तरूणांना लस देण्याची घोषणा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *