Breaking News

कोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३ नवे बाधित ६ हजार ७५३, ५ हजार ९७९ बरे झाले तर १६७ मृत्यूची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात जवळपास ४ आठवड्यानंतर पुन्हा ६ हजार ७५३ वर रूग्णसंख्या आली आहे. एक महिन्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर ही घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र ही संख्या ६ हजाराहून खाली आलेली नाही. तसेच मुंबईतील रूग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणावर घट झाली असून ३७३ इतकी रूग्ण संख्या आज नोंदविण्यात आली आहे.

नव्या रूग्णसंख्येच्या तुलनेत आज ५ हजार ९७९ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत बरे होणाऱ्यांची संख्या एकूण ६० लाख २२ हजार ४८५ वर पोहचली आहे.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.३३ % एवढे झाले आहे.

राज्यात आज  १६७  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या  ४ कोटी ६४ लाख ४६ हजार ३६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ५१ हजार ८१० (१३.४६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५२,७०२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,६५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ३७३ ७३३३४४ १५८१८
ठाणे ४० १०१९५७ २१०८
ठाणे मनपा ४९ १३७९९० २०३९
नवी मुंबई मनपा ९० ११४२७३ १८७५
कल्याण डोंबवली मनपा ६९ १४६३६८ २६७४
उल्हासनगर मनपा १० २११८६ ६१९
भिवंडी निजामपूर मनपा १११०५ ४७४
मीरा भाईंदर मनपा ३३ ५७१३८ ११६८
पालघर ३६ ५३५३३ १२०६
१० वसईविरार मनपा ३४ ७५५३६ १८८९
११ रायगड २८१ १०९१४६ २० २८०७
१२ पनवेल मनपा १३६ ७०७७३ १२८८
ठाणे मंडळ एकूण ११५४ १६३२३४९ ४० ३३९६५
१३ नाशिक ३० १५७६८३ ३६१६
१४ नाशिक मनपा २० २३३८६३ ४५४१
१५ मालेगाव मनपा १००६९ ३३०
१६ अहमदनगर ७२३ २१३५५६ १३ ४५२५
१७ अहमदनगर मनपा ६५७३० १५५८
१८ धुळे २६१८२ ३५६
१९ धुळे मनपा १९९८६ २९१
२० जळगाव १० १०६८२६ १९९३
२१ जळगाव मनपा ४४ ३२७१५ ६३५
२२ नंदूरबार ४००६८ ९५३
नाशिक मंडळ एकूण ८४४ ९०६६७८ १८ १८७९८
२३ पुणे ६९७ ३२३३६८ ६१८०
२४ पुणे मनपा २७३ ५०१९१४ १० ८८५७
२५ पिंपरी चिंचवड मनपा १४१ २५५९१८ ३२९८
२६ सोलापूर ४२५ १५११६२ ३३७९
२७ सोलापूर मनपा १८ ३२६०१ १४१५
२८ सातारा ८१७ २११९९९ १५ ५०९८
पुणे मंडळ एकूण २३७१ १४७६९६२ ३६ २८२२७
२९ कोल्हापूर ७४४ १४२३७५ ४१८४
३० कोल्हापूर मनपा १५६ ४७२४१ ११९१
३१ सांगली ६४३ १३७७२७ २४ ३६८०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १५९ ४०२९६ १२३०
३३ सिंधुदुर्ग १४३ ४६८७५ ११८६
३४ रत्नागिरी १५८ ६९५२२ १९७२
कोल्हापूर मंडळ एकूण २००३ ४८४०३६ ४३ १३४४३
३५ औरंगाबाद ३७ ६०५१२ १६०५
३६ औरंगाबाद मनपा ९३०८० २२९०
३७ जालना ५९९८८ ११९३
३८ हिंगोली १८३३५ ४८७
३९ परभणी १३ ३३८४० ७६७
४० परभणी मनपा १८१९३ ४३६
औरंगाबाद मंडळ एकूण ६२ २८३९४८ ६७७८
४१ लातूर १८ ६७३९६ १७६३
४२ लातूर मनपा २३०८५ ६३३
४३ उस्मानाबाद ३६ ६३२७१ १७८८
४४ बीड १८० ९६९३१ २५९३
४५ नांदेड ४६४८४ १६२२
४६ नांदेड मनपा ४४०५६ १०३४
लातूर मंडळ एकूण २४६ ३४१२२३ ९४३३
४७ अकोला २५५९१ ६४८
४८ अकोला मनपा ३३४४५ ७६५
४९ अमरावती ५१४२३ १०२४
५० अमरावती मनपा ४३१६९ ६०७
५१ यवतमाळ ७६०६४ १७५८
५२ बुलढाणा १८ ८४४६८ ७४६
५३ वाशिम ४१६०५ ६३५
अकोला मंडळ एकूण ४५ ३५५७६५ ६१८३
५४ नागपूर १२९२८८ ३०८६
५५ नागपूर मनपा ३६३६४१ ६०४४
५६ वर्धा ५८५९७ १२०६
५७ भंडारा ६००७८ ११०८
५८ गोंदिया ४०४७५ ५६२
५९ चंद्रपूर ५८९९९ १४ १०८१
६० चंद्रपूर मनपा २९४२८ ४७९
६१ गडचिरोली ३०१९७ ६९४
नागपूर एकूण २८ ७७०७०३ १५ १४२६०
इतर राज्ये /देश १४६ ११८
एकूण ६७५३ ६२५१८१० १६७ १३१२०५

 

Check Also

कोविशिल्डच्या दोन लसीतील अंतर कमी होणार, एनटीएजीआयचा सल्ला बारा ते सोळा आठवड्यानंतर आठ ते १६ आठवड्यानंतर मिळू शकतो दुसरा डोस

मागील दोन वर्षापासून कोरोना संसर्गाच्या महामारीतून वाचण्याचा प्रयत्न जगाकडून करण्यात येत आहे. या संसर्गाच्या आतापर्यत …

Leave a Reply

Your email address will not be published.