Breaking News

कार घ्यायचीय ? भरा फक्त मासिक पाच हजार बँकांची स्वस्त कार योजना

मुंबई : प्रतिनिधी

प्रत्येक मध्यमवर्गीयांचे स्वत:च्या मालकीची कार घेण्याचे स्वप्न आता लवकरच सत्यात उतरण्याचे स्थिती जवळ आली असून फक्त ५ हजार रूपयांच्या मासिक ईएमआयवर कार घेणे सोपे झाले आहे.

सद्या बाजारात मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या अनेक कार आहेत. यासाठी फक्त १ ते २ लाख रुपये डाऊन पेमेंट करून मासिक ५ हजार रूपयांच्या ईएमआयवर मिळणाऱ्या कारची माहिती आपण करून घेणार आहोत.

 

१) टाटा टि‍आगो

टाटा मोटर्सची प्रसिद्ध लहान कार टिआगो आपल्याला ईएमआसह खरेदी करता येऊ शकते. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ची स्वस्त कार कर्जाची योजना आहे. यामध्ये ९.२५ टक्के दराने कारसाठी कर्ज मिळते.

किंमत     :   ३.८१ लाख रुपयांपासून सुरूवात

ईएमआय   :    ४ हजार ८४४ रुपये

डाऊन पेमेंट :    १ लाख रुपये

महिने      :    ६०

 

२) डॅटसन गो

डॅटसन गो ही कारही ५ हजार रूपयांच्या ईएमआयने खरेदी करता येईल

किंमत        :  ३.२९ लाख रुपये

ईएमआय    :  ५ हजार ८८ रुपये

डाऊन पेमेंट  :  १ लाख रुपये

महिने           :   ६०

 

३) डॅटसन रेडी गो

डॅटसनचे दुसरे मॉडेल रेडी गो ही कारही कमी ईएमआयमध्ये खरेदी करता येईल.

किंमत          :   २.४१ लाख रुपये

ईएमआय     :   ३ हजार १४१ रुपये

डाऊन पेमेंट  :   १ लाख रुपये

महिने           :    ६०

 

४) ह्युंडाई ईयॉन

ह्युंडाईची लहान कार ईयॉनही ५ हजार रुपयांपेक्षा कमी ईएमआयवर खरेदी करता येऊ शकते.

किंमत          :  ३.२९ लाख रुपये

ईएमआय     :  ४ हजार ७८१ रुपये

डाऊन पेमेंट   :   १ लाख रुपये

महिने           :  ६०

 

५) मारुती  ऑल्‍टो ८००

किंमत          :   २.४६ लाख रुपये

ईएमआय      :   ३ हजार ४८ रुपये

डाऊन पेमेंट    :   १ लाख रुपये

महिने            :    ६०

 

६) रेनो क्‍वि‍ड

किंमत          :  २.६५ लाख रुपये

ईएमआय     :  २ हजार ९९९ रुपये

डाऊन पेमेंट  :  ८० हजार रुपये

महिने           :  ८४

 

७) फोर्ड इको स्‍पोर्ट  

किंमत          :  ७.३१ लाख रुपये

डाऊन पेमेंट  :   २ लाख रुपये

ईएमआई     :    ८ हजार ६१० रुपये

महिने          :   ८४

 

८) टाटा Nexon

किंमत            :  ५.८५ लाख रुपये

डाऊन पेमेंट    :   १ लाख रुपये

ईएमआय       :   ७ हजार ८६५ रुपये

महिने            :    ८४

 

९)  महिंद्रा बोलेरो पॉवर प्लस  

किंमत         : ६.६८ लाख रुपये

डाऊन पेमेंट   :  २ लाख रुपये

ईएमआय       :   ७ हजार ५८९ रुपये

महिने             :   ८४

 

Check Also

एचडीएफसी म्युच्युअल फंडाबाबत मोठी घोषणा २६ एप्रिलपासून मॅन्युफॅक्चरींग फंड बाजारात

एचडीएफसी HDFC म्युच्युअल फंडाने २२ एप्रिल रोजी HDFC मॅन्युफॅक्चरिंग फंड लॉन्च करण्याची घोषणा केली. ओपन-एंडेड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *