Breaking News

Tag Archives: car

गाडी घेताना मोठ्या भल्या-मोठ्या नकली चावी सोबत फोटो का काढतात माहितीये का? तुम्हाला माहिती आहे का गाडी घेताना नकली चावी सोबत फोटो का काढतात

गाडी डिलिव्हर करताना डीलरशिप मोठ्या बनावट चावीसोबत ग्राहकाचा फोटो काढतात. हे खूप सामान्य झाले आहे. आपण अनेकदा पाहिले असेल की जेव्हा लोक नवीन कार खरेदी करतात तेव्हा ते सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करतात,ज्यामध्ये ते कारसमोर उभे असतात आणि त्यांना डीलरशिपकडून भलीमोठी चावी दिली जाते. तुम्ही कधी विचार केला आहे …

Read More »

कर्जावर ८ लाख रुपयांची कार घेतली तर किती रूपयांचे व्याज मोजावे लागेल ? मग समजून घ्या व्याजदर गणना

मुंबई: प्रतिनिधी आपली स्वतःची कार घेण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. बँका परवडणाऱ्या व्याजदरात वाहन कर्ज जदेत असल्याने कार घेणे अनेकांच्या आवाक्यात आले आहे. वाहन कर्जामुळे एकाच वेळी मोठी रक्कम भरावी लागत नाही आणि दरमहा निश्चित रक्कम (EMI) भरावी लागते. यामुळे त्यांचे मासिक बजेटही बिघडत नाही. वाहन कर्ज घेणारे बहुतेक लोक कारच्या किंमतीच्या ९० टक्के कर्ज घेऊनच खरेदी करतात. जर तुम्हीही असेच काही नियोजन करत असाल, तर कोणती बँक किती व्याज दराने कर्ज देत आहे आणि किती मुदतीचे कर्ज घेतल्यावर तुम्हाला कारसाठी एकूण किती पैसे फेडावे लागतील …

Read More »

ब्रेक दि चेन निर्बंधातंर्गत नवे नियम लागू झाले पण प्रवास, रेल्वेने जायचाय: तर हे वाचा राज्य सरकारने केले लोकांच्या शंकाचे निरसन

प्रश्न १ – डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक जिल्ह्यामध्ये कोणत्याही निर्बंधांचे शिवाय प्रवास करू शकतात का? उत्तर – होय. डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक जिल्ह्यामध्ये व्यक्तिगत/ खाजगी किंवा सार्वजनिक वाहनाचा वापर करून त्यांना प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या ओळख पत्राच्या आधारे प्रवास करू शकतात. त्यांच्या प्रवाशाचे निमित्त वैद्यकीय आणि आरोग्यशी संबंधित असणे अपेक्षित …

Read More »

कार घ्यायचीय ? भरा फक्त मासिक पाच हजार बँकांची स्वस्त कार योजना

मुंबई : प्रतिनिधी प्रत्येक मध्यमवर्गीयांचे स्वत:च्या मालकीची कार घेण्याचे स्वप्न आता लवकरच सत्यात उतरण्याचे स्थिती जवळ आली असून फक्त ५ हजार रूपयांच्या मासिक ईएमआयवर कार घेणे सोपे झाले आहे. सद्या बाजारात मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या अनेक कार आहेत. यासाठी फक्त १ ते २ लाख रुपये डाऊन पेमेंट करून मासिक ५ हजार रूपयांच्या …

Read More »