Breaking News

कोरोना: बाधित रूग्णांची नवी सर्वोच्च संख्या, आटोक्यात आलेल्या ठिकाणी पुन्हा वाढ १९ हजार २१८ नवे बाधित, १३ हजार २८९ बरे झाले तर ३७८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

गणेशोत्सव काळात राज्य सरकारने अनेक ठिकाणी नियमात सूट दिल्याने अनेक ठिकाणी नागरिकांकडून शाररीक अंतर, मास्क वापरणे आदी गोष्टींना तिलांजली दिली. त्यामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत असून काल १८ हजार बाधित रूग्ण आढळून आल्यानंतर आज तब्बल १९ हजार २१८ नवे बाधित रूग्ण आढळून आले. ही संख्या प्रामुख्याने मुंबई शहर, ठाणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी संख्या चांगलीच वाढताना दिसून येत आहे. मागील २४ तासातील रूग्ण संख्येमुळे अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख १० हजार ९७८ तर एकूण रूग्णसंख्या ८ लाख ६३ हजार ०६२ वर पोहोचली. आज १३ हजार २८९ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ६ लाख २५ हजार ७७३ वर पोहोचली असून ३७८ मृतकांची नोंद झाली आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) २.५१ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.०१% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४४,६६,२४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८,६३,०६२ (१९.३२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,५१,३४३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६,८७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १९२९ १५२०२४ ३५ ७७९९
ठाणे ३०४ २०७६७ ५३९
ठाणे मनपा २९४ २७९२३ ९८७
नवी मुंबई मनपा ५०१ ३०३०३ ६६८
कल्याण डोंबवली मनपा ५५८ ३३८३९ ६७२
उल्हासनगर मनपा २४ ८०७३ २९२
भिवंडी निजामपूर मनपा २५ ४५९० ३१५
मीरा भाईंदर मनपा २२८ १३६८३ ४४०
पालघर १९१ ९११६ १५७
१० वसई विरार मनपा २०६ १८०५० ४७१
११ रायगड ५१८ १९१८१ ५१९
१२ पनवेल मनपा ३१३ १३९१० २९७
  ठाणे मंडळ एकूण ५०९१ ३५१४५९ ६७ १३१५६
१३ नाशिक १४२ १०३८५ २७०
१४ नाशिक मनपा ७९० ३०१७९ १२ ५५०
१५ मालेगाव मनपा २७२७ ११७
१६ अहमदनगर ६६२ १३५०८ १९०
१७ अहमदनगर मनपा १४५ ९७१४ १२ १४१
१८ धुळे २२८ ४७२३ ११७
१९ धुळे मनपा ११९ ४२७५ १०७
२० जळगाव ६१७ २३४८८ ७२९
२१ जळगाव मनपा १२२ ६७३९ १७९
२२ नंदूरबार ८३ ३०६५ ८२
  नाशिक मंडळ एकूण २९१२ १०८८०३ ४९ २४८२
२३ पुणे ८५८ २९७७९ ४० ८०८
२४ पुणे मनपा १६८९ १०८११७ ३८ २६९२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०५३ ५१८२६ १७ ८३३
२६ सोलापूर ४२० १४३७६ ३८०
२७ सोलापूर मनपा ४३ ७०८४ ४३८
२८ सातारा ६८१ १६७७७ १२ ४००
  पुणे मंडळ एकूण ४७४४ २२७९५९ ११९ ५५५१
२९ कोल्हापूर ५१५ १७१२३ ३० ५४४
३० कोल्हापूर मनपा १५९ ७३७८ १० २०८
३१ सांगली ३६५ ७५९२ १४ २३१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३५६ ९१६९ १० २७७
३३ सिंधुदुर्ग १२९ १५६० २४
३४ रत्नागिरी ८३ ४६४६ १६०
  कोल्हापूर मंडळ एकूण १६०७ ४७४६८ ७२ १४४४
३५ औरंगाबाद १९४ ८५५४ १३६
३६ औरंगाबाद मनपा १४४ १५६५१ ५४७
३७ जालना १३७ ४८१० १४४
३८ हिंगोली ४६ १६३९ ४१
३९ परभणी ७० १५०८ ४४
४० परभणी मनपा ४९ १५५१ ४९
  औरंगाबाद मंडळ एकूण ६४० ३३७१३ १० ९६१
४१ लातूर २६८ ५४५८ १७९
४२ लातूर मनपा १५७ ३८०२ ११८
४३ उस्मानाबाद २१६ ६८५९ १२ १९२
४४ बीड ११० ५२२३ १३७
४५ नांदेड २२९ ४८८१ १२५
४६ नांदेड मनपा १६४ ३६५२ ११०
  लातूर मंडळ एकूण ११४४ २९८७५ २६ ८६१
४७ अकोला ४४ १८५६ ६३
४८ अकोला मनपा १८ २३४७ ९८
४९ अमरावती ५८ १५३८ ४३
५० अमरावती मनपा ९२ ४१२४ ९७
५१ यवतमाळ २०० ३८६६ ८५
५२ बुलढाणा १२१ ३८९५ ८२
५३ वाशिम ७८ २००३ ३३
  अकोला मंडळ एकूण ६११ १९६२९ ५०१
५४ नागपूर ३४८ ८०५७ १०३
५५ नागपूर मनपा १५०० २६४४४ २४ ७४४
५६ वर्धा ११७ १३१७ १८
५७ भंडारा ११४ १३७० २३
५८ गोंदिया १३२ १९८५ २२
५९ चंद्रपूर १४७ १९९३ १०
६० चंद्रपूर मनपा ७३ १२६५
६१ गडचिरोली १७ ९०४
  नागपूर एकूण २४४८ ४३३३५ २६ ९३०
  इतर राज्ये /देश २१ ८२१ ७८
  एकूण १९२१८ ८६३०६२ ३७८ २५९६४

आज नोंद झालेल्या एकूण ३७८ मृत्यूंपैकी २४८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५२ मृत्यू  पुणे -१७, कोल्हापूर -८, अहमदनगर -५, ठाणे -४, जळगाव -४, नाशिक -२, उस्मानाबाद -२, औरंगाबाद -२, नागपूर -२, बीड -१, धुळे -१, जालना -१, लातूर -१, सातारा -१ आणि सोलापूर -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १५२०२४ १२१६७१ ७७९९ ३३२ २२२२२
ठाणे १३९१७८ ११२९५२ ३९१३ २२३१२
पालघर २७१६६ २०९५५ ६२८   ५५८३
रायगड ३३०९१ २५७४२ ८१६ ६५३१
रत्नागिरी ४६४६ २५७३ १६०   १९१३
सिंधुदुर्ग १५६० ७१९ २४   ८१७
पुणे १८९७२२ १३०३६६ ४३३३   ५५०२३
सातारा १६७७७ ९८८९ ४०० ६४८६
सांगली १६७६१ ९१८४ ५०८   ७०६९
१० कोल्हापूर २४५०१ १७५२५ ७५२   ६२२४
११ सोलापूर २१४६० १५०८९ ८१८ ५५५२
१२ नाशिक ४३२९१ ३२८२५ ९३७   ९५२९
१३ अहमदनगर २३२२२ १७९४६ ३३१   ४९४५
१४ जळगाव ३०२२७ २१२७२ ९०८   ८०४७
१५ नंदूरबार ३०६५ १७८२ ८२   १२०१
१६ धुळे ८९९८ ६३४८ २२४ २४२४
१७ औरंगाबाद २४२०५ १८२८४ ६८३   ५२३८
१८ जालना ४८१० ३२०१ १४४   १४६५
१९ बीड ५२२३ ३७८४ १३७   १३०२
२० लातूर ९२६० ५६८१ २९७   ३२८२
२१ परभणी ३०५९ १५६४ ९३   १४०२
२२ हिंगोली १६३९ १२९३ ४१   ३०५
२३ नांदेड ८५३३ ४०७९ २३५   ४२१९
२४ उस्मानाबाद ६८५९ ४४२७ १९२   २२४०
२५ अमरावती ५६६२ ४२९४ १४०   १२२८
२६ अकोला ४२०३ ३१५७ १६१ ८८४
२७ वाशिम २००३ १४७५ ३३ ४९४
२८ बुलढाणा ३८९५ २६०२ ८२   १२११
२९ यवतमाळ ३८६६ २३७८ ८५   १४०३
३० नागपूर ३४५०१ १८२१० ८४७ १५४४०
३१ वर्धा १३१७ ६२६ १८ ६७२
३२ भंडारा १३७० ७४७ २३   ६००
३३ गोंदिया १९८५ १०४४ २२   ९१९
३४ चंद्रपूर ३२५८ १४३९ १९   १८००
३५ गडचिरोली ९०४ ६५०   २५३
  इतर राज्ये/ देश ८२१ ७८   ७४३
  एकूण ८६३०६२ ६२५७७३ २५९६४ ३४७ २१०९७८

Check Also

३ऱ्या लाटेत ६० लाख नागरीक बाधित होण्याचा धोका: केंद्राकडून १ कोटी ६० लाख लसी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *