Breaking News

कोरोना : आज दुपटीहून अधिक रूग्ण घरी ; बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्यांवर ७ हजार ५३९ नवे बाधित, १६ हजार १७७ बरे झाले तर १९८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात काल तिपटीने रूग्ण बरे होवून घरी गेल्यानंतर आज दुपटीहून अधिक रूग्ण घरी गेले आहेत. तर दैंनदिन बाधित रूग्ण ८ हजाराहून कमी आढळून आले आहेत. मागील २४ तासात ७ हजार ५३९ नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १६ लाख २५ हजार १९७ तर अॅक्टीव्ह रूग्ण १ लाख ५० हजार ०११ इतकी कमी नोंदविली गेली. तर दुसऱ्याबाजूला १६ हजार १७७ बाधित बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १४ लाख ३१ हजार ८५६ वर पोहोचली असून १९८ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८.१ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८४,०२,५५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,२५,१९७ (१९.३४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४,५९,४३६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १४६३ २४७३३२ ४९ ९९६१
ठाणे १५४ ३३५७९ ८१७
ठाणे मनपा २०४ ४४९७० १२११
नवी मुंबई मनपा २१८ ४६४३९ ९९५
कल्याण डोंबवली मनपा १४५ ५२५०० ९२९
उल्हासनगर मनपा ४३ १०११० ३२२
भिवंडी निजामपूर मनपा ३० ६११३ ३४४
मीरा भाईंदर मनपा १२३ २२८८५ ६३६
पालघर ४२ १५२१६ २९९
१० वसई विरार मनपा ११७ २६६९९ ६५६
११ रायगड ८९ ३४१७५ ८५९
१२ पनवेल मनपा १३७ २४००३ ५१०
  ठाणे मंडळ एकूण २७६५ ५६४०२१ ७७ १७५३९
१३ नाशिक १९९ २३६६५ ५१४
१४ नाशिक मनपा ३४५ ६२८४८ ८५५
१५ मालेगाव मनपा १३ ४०७१ १४८
१६ अहमदनगर २०५ ३६०८१ १२ ५०७
१७ अहमदनगर मनपा ६८ १७८९४ ३२५
१८ धुळे १० ७५९४   १८७
१९ धुळे मनपा २१ ६३७३   १५३
२० जळगाव ९८ ४०६६५   १०४३
२१ जळगाव मनपा ५९ १२०६५   २८२
२२ नंदूरबार ३८ ६१९८ १३७
  नाशिक मंडळ एकूण १०५६ २१७४५४ २० ४१५१
२३ पुणे ३४३ ७४९५९ १५३८
२४ पुणे मनपा ३६७ १६९५४५ ३८७८
२५ पिंपरी चिंचवड मनपा १७५ ८३१६६ ११७९
२६ सोलापूर २३१ ३२२६४ ८५३
२७ सोलापूर मनपा ३१ १००२७ ५१७
२८ सातारा २९४ ४५५९७ १० १३८४
  पुणे मंडळ एकूण १४४१ ४१५५५८ ३५ ९३४९
२९ कोल्हापूर ३७ ३३१६९ ११९७
३० कोल्हापूर मनपा २७ १३४७० ३८४
३१ सांगली १६० २६२८३ ९२७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १४ १९०१० ५५१
३३ सिंधुदुर्ग ४२ ४७९७   १२५
३४ रत्नागिरी २७ ९७९० ३७८
  कोल्हापूर मंडळ एकूण ३०७ १०६५१९ १९ ३५६२
३५ औरंगाबाद ६० १४२०७   २७२
३६ औरंगाबाद मनपा ११२ २६७९४ ६८५
३७ जालना ९७५९   २६१
३८ हिंगोली ३५४१   ७४
३९ परभणी १७ ३५७६   ११६
४० परभणी मनपा ११ २८७३   ११७
  औरंगाबाद मंडळ एकूण २१३ ६०७५० १५२५
४१ लातूर ४९ १२१५२ ३९४
४२ लातूर मनपा ३३ ८०१८   १९४
४३ उस्मानाबाद ८३ १४८६९ ४७७
४४ बीड १३० १३११० ३८८
४५ नांदेड ३६ ९९८४   २६६
४६ नांदेड मनपा ७५ ८६६७   २३४
  लातूर मंडळ एकूण ४०६ ६६८०० १९५३
४७ अकोला ११ ३७८१   १०१
४८ अकोला मनपा २१ ४५७०   १६६
४९ अमरावती २८ ६०३९   १४२
५० अमरावती मनपा ६३ १०४४९   १९८
५१ यवतमाळ ६५ १०४५४ ३०५
५२ बुलढाणा १०६ ९८९५   १६०
५३ वाशिम ३६ ५५६२ १२३
  अकोला मंडळ एकूण ३३० ५०७५० ११९५
५४ नागपूर १२२ २३५०४ ४७६
५५ नागपूर मनपा ३५४ ७५०७१ १३ २२१९
५६ वर्धा ५४ ६२२९ १७६
५७ भंडारा ११४ ८१६६ १८६
५८ गोंदिया ८२ ९१८३ ११०
५९ चंद्रपूर १४७ ८६६९   ९९
६० चंद्रपूर मनपा ६२ ६०३२ १२१
६१ गडचिरोली ७५ ४४५० ३१
  नागपूर एकूण १०१० १४१३०४ ३२ ३४१८
  इतर राज्ये /देश ११ २०४१ १३९
  एकूण ७५३९ १६२५१९७ १९८ ४२८३१

 

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २४७३३२ २१९३८९ ९९६१ ४७७ १७५०५
ठाणे २१६५९६ १८५९३७ ५२५४ २५४०४
पालघर ४१९१५ ३७३४९ ९५५   ३६११
रायगड ५८१७८ ५१८६६ १३६९ ४९४१
रत्नागिरी ९७९० ८१०३ ३७८   १३०९
सिंधुदुर्ग ४७९७ ३९९२ १२५   ६८०
पुणे ३२७६७० २९१९६७ ६५९५ २९१०७
सातारा ४५५९७ ३८२९२ १३८४ ५९१९
सांगली ४५२९३ ४०८४० १४७८   २९७५
१० कोल्हापूर ४६६३९ ४३७८६ १५८१   १२७२
११ सोलापूर ४२२९१ ३७५८१ १३७० ३३३९
१२ नाशिक ९०५८४ ८०३१३ १५१७   ८७५४
१३ अहमदनगर ५३९७५ ४६७८७ ८३२   ६३५६
१४ जळगाव ५२७३० ४९३२० १३२५   २०८५
१५ नंदूरबार ६१९८ ५५५२ १३७   ५०९
१६ धुळे १३९६७ १२९९२ ३४० ६३३
१७ औरंगाबाद ४१००१ ३६११९ ९५७   ३९२५
१८ जालना ९७५९ ८६६४ २६१   ८३४
१९ बीड १३११० १०८३१ ३८८   १८९१
२० लातूर २०१७० १७०८७ ५८८   २४९५
२१ परभणी ६४४९ ५२५८ २३३   ९५८
२२ हिंगोली ३५४१ २८७८ ७४   ५८९
२३ नांदेड १८६५१ १५७५१ ५००   २४००
२४ उस्मानाबाद १४८६९ १२८३९ ४७७   १५५३
२५ अमरावती १६४८८ १४९१६ ३४०   १२३२
२६ अकोला ८३५१ ७२४८ २६७ ८३५
२७ वाशिम ५५६२ ४८५० १२३ ५८८
२८ बुलढाणा ९८९५ ८०५७ १६०   १६७८
२९ यवतमाळ १०४५४ ९२५४ ३०५   ८९५
३० नागपूर ९८५७५ ८९५८० २६९५ १० ६२९०
३१ वर्धा ६२२९ ५३३९ १७६ ७१३
३२ भंडारा ८१६६ ६९०५ १८६   १०७५
३३ गोंदिया ९१८३ ७९७३ ११०   ११००
३४ चंद्रपूर १४७०१ १०१२९ २२०   ४३५२
३५ गडचिरोली ४४५० ३६८४ ३१   ७३५
  इतर राज्ये/ देश २०४१ ४२८ १३९   १४७४
  एकूण १६२५१९७ १४३१८५६ ४२८३१ ४९९ १५००११

Check Also

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *