Breaking News

कोरोनाः बाधितांमध्ये घट तर घरी जाणारे वाढले ५ हजार ९०२ नवे बाधित, ७ हजार ८८३ बरे झाले तर १५६ मृतकांची नोंद

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून बरे होवून घरी जाणाऱ्या बाधित रूग्णांच्या संख्येत मात्र सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. मागील २४ तासात ५ हजार ९०२ नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १६ लाख ६६ हजार ६६८ वर तर अँक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख २७ हजार ६०३ इतकी कमी झाली आहे. तर ७ हजार ८८३ इतके रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या १४ लाख ९४ हजार ८०९ वर पोहोचली असून १५६ मृतकांची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.६९ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८८,३७,१३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,६६,६६८ (१८.८६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,३३,६८७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११२० २५५३६० ३३ १०२२९
ठाणे ९८ ३४२८५ ८२६
ठाणे मनपा १९५ ४६२८० १२१०
नवी मुंबई मनपा १४९ ४७५९६ १०१४
कल्याण डोंबवली मनपा १३० ५३६४७ ९३९
उल्हासनगर मनपा २१ १०२९० ३२३
भिवंडी निजामपूर मनपा २२ ६२३६ ३४९
मीरा भाईंदर मनपा ७३ २३४३६ ६५५
पालघर ३२ १५४३० ३००
१० वसई विरार मनपा ९७ २७३३४ ६५०
११ रायगड ५६ ३४६५२ ८७४
१२ पनवेल मनपा ८३ २४६०८ ५२२
  ठाणे मंडळ एकूण २०७६ ५७९१५४ ५६ १७८९१
१३ नाशिक १३९ २५०२३ ५२१
१४ नाशिक मनपा १७३ ६४२८१ ८६७
१५ मालेगाव मनपा ४१०८ १५१
१६ अहमदनगर २१४ ३७४४३ ५१९
१७ अहमदनगर मनपा ६८ १८२२७ ३३०
१८ धुळे ७६७५ १८७
१९ धुळे मनपा २१ ६४९३ १५३
२० जळगाव ५१ ४११३९ १०५८
२१ जळगाव मनपा १९ १२२७८ २८६
२२ नंदूरबार २३ ६३४७ १३९
  नाशिक मंडळ एकूण ७१५ २२३०१४ ४२११
२३ पुणे २८८ ७६६४४ १५६४
२४ पुणे मनपा ३०७ १७१४८९ ३८९४
२५ पिंपरी चिंचवड मनपा १६७ ८४२२१ १२ ११९९
२६ सोलापूर २२७ ३३४३० ९०८
२७ सोलापूर मनपा ३० १०२११ ५२४
२८ सातारा १८६ ४७११३ १४०६
  पुणे मंडळ एकूण १२०५ ४२३१०८ ३९ ९४९५
२९ कोल्हापूर ४५ ३३४९८ १२१३
३० कोल्हापूर मनपा ११ १३५९६ ३९३
३१ सांगली १२० २७३८९ ९५९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १३ १९१७३ ५६७
३३ सिंधुदुर्ग ४३ ४९८६ १३३
३४ रत्नागिरी १० ९९५४ ३७४
  कोल्हापूर मंडळ एकूण २४२ १०८५९६ ११ ३६३९
३५ औरंगाबाद १५ १४४९५ २७७
३६ औरंगाबाद मनपा ३८ २७१९५ ६९३
३७ जालना ५३ १०२६० २७८
३८ हिंगोली ३६१८ ७४
३९ परभणी १७ ३६८६ ११७
४० परभणी मनपा २९१६ ११९
  औरंगाबाद मंडळ एकूण १३७ ६२१७० १५५८
४१ लातूर ३१ १२३८२ ४०५
४२ लातूर मनपा २० ८२३७ २०२
४३ उस्मानाबाद ८३ १५२४३ ४९५
४४ बीड ७९ १३७०९ ४०९
४५ नांदेड २८ १०१९७ २८०
४६ नांदेड मनपा १२ ८९०७ २३९
  लातूर मंडळ एकूण २५३ ६८६७५ १२ २०३०
४७ अकोला ३८४० १०७
४८ अकोला मनपा १९ ४६८१ १६९
४९ अमरावती २७ ६२१९ १४८
५० अमरावती मनपा ६४ १०६९८ २०१
५१ यवतमाळ ४४ १०७८० ३१२
५२ बुलढाणा ८४ १०३७६ १६६
५३ वाशिम ११ ५७१७ १३५
  अकोला मंडळ एकूण २५८ ५२३११ १२३८
५४ नागपूर १२० २४२९० ५०२
५५ नागपूर मनपा ३७९ ७७०५१ २२२०
५६ वर्धा ३५ ६५४९ २०२
५७ भंडारा ८८ ८७४३ १९१
५८ गोंदिया ९१ ९७५० १११
५९ चंद्रपूर १२८ ९५०४ ११४
६० चंद्रपूर मनपा ५० ६४६७ १२६
६१ गडचिरोली ११३ ५१४९ ३६
  नागपूर एकूण १००४ १४७५०३ १७ ३५०२
  इतर राज्ये /देश १२ २१३७ १४६
  एकूण ५९०२ १६६६६६८ १५६ ४३७१०

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २५५३६० २२५५२६ १०२२९ ५२३ १९०८२
ठाणे २२१७७० १९७१९६ ५३१६ १९२५७
पालघर ४२७६४ ३८८३० ९५०   २९८४
रायगड ५९२६० ५३८३४ १३९६ ४०२८
रत्नागिरी ९९५४ ८२८५ ३७४   १२९५
सिंधुदुर्ग ४९८६ ४२१९ १३३   ६३४
पुणे ३३२३५४ ३०१५०१ ६६५७ २४१९४
सातारा ४७११३ ४१०४० १४०६ ४६६५
सांगली ४६५६२ ४२०२३ १५२६   ३०१३
१० कोल्हापूर ४७०९४ ४४३८५ १६०६   ११०३
११ सोलापूर ४३६४१ ३८६२५ १४३२ ३५८३
१२ नाशिक ९३४१२ ८६८३६ १५३९   ५०३७
१३ अहमदनगर ५५६७० ४९१४६ ८४९   ५६७५
१४ जळगाव ५३४१७ ४९९२४ १३४४   २१४९
१५ नंदूरबार ६३४७ ५७२२ १३९   ४८६
१६ धुळे १४१६८ १३४९१ ३४० ३३५
१७ औरंगाबाद ४१६९० ३८३३९ ९७०   २३८१
१८ जालना १०२६० ९३८९ २७८   ५९३
१९ बीड १३७०९ ११६९७ ४०९   १६०३
२० लातूर २०६१९ १७९११ ६०७   २१०१
२१ परभणी ६६०२ ५६०५ २३६   ७६१
२२ हिंगोली ३६१८ ३०१८ ७४   ५२६
२३ नांदेड १९१०४ १६४६१ ५१९   २१२४
२४ उस्मानाबाद १५२४३ १३५७१ ४९५   ११७७
२५ अमरावती १६९१७ १५६९९ ३४९   ८६९
२६ अकोला ८५२१ ७५७३ २७६ ६७१
२७ वाशिम ५७१७ ५३६६ १३५ २१५
२८ बुलढाणा १०३७६ ८२८९ १६६   १९२१
२९ यवतमाळ १०७८० ९८३० ३१२   ६३८
३० नागपूर १०१३४१ ९३४५३ २७२२ १० ५१५६
३१ वर्धा ६५४९ ५७८७ २०२ ५५९
३२ भंडारा ८७४३ ७४०६ १९१   ११४६
३३ गोंदिया ९७५० ८७४२ १११   ८९७
३४ चंद्रपूर १५९७१ ११५३० २४०   ४२०१
३५ गडचिरोली ५१४९ ४१३२ ३६   ९८१
  इतर राज्ये/ देश २१३७ ४२८ १४६   १५६३
  एकूण १६६६६६८ १४९४८०९ ४३७१० ५४६ १२७६०३

Check Also

कोरोना : आठवडाभरात दुसऱ्यांदा आधीच्यापेक्षा सर्वाधिक बाधित ६३ हजार ७२९ नवे बाधित, ४५ हजार ३३५ बरे झाले तर ३९८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन आठवड्यात तिसऱ्यांदा ६० हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज चार दिवसांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *