Breaking News

कोरोना : जाणून घ्या जिल्ह्यातील अॅक्टीव्ह रूग्ण आणि शुन्य मृत्यूची माहिती ३ हजार ८११ नवे बाधित, २ हजार ६४ बरे झाले तर ९८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील बहुतांष शहर आणि जिल्ह्यात बाधित रूग्णांच्या संख्येत चांगलीच घट होत असून अनेक जिल्ह्यात आता मृतकांची संख्या शुन्यावर आली आहे. यामध्ये आज ठाणे शहर, कल्याण डोंबिवली, पालघर यासह राज्यातील जवळपास १० ते १५ जिल्ह्यांमध्ये शून्य मृतकांची नोंद झालेली आहे. (चार्ट पहा)

मागील २४ तासात ३ हजार ८११ नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १८ लाख ९६ हजार ५१८ वर पोहोचली आहे. तर ९८ मृतकांची नोंद झाली आहे. आज २,०६४ रुग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची १७ लाख ८३ हजार ९०५ वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ६२ हजार ७४३ इतकी झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील करोना बाधित रुग्ण बरे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.०६ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.५७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२१,१९,१९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,९६,५१८ (१५.६५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,०२,३६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,७३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५८६ २८६८५० १६ १०९९६
ठाणे ५९ ३८९२८ ९३५
ठाणे मनपा ९७ ५५०४८ ११९७
नवी मुंबई मनपा ८८ ५२४८४ १०६१
कल्याण डोंबवली मनपा १०६ ५९६२२ ९७९
उल्हासनगर मनपा ११२०१ ३३९
भिवंडी निजामपूर मनपा ६६१० ३४४
मीरा भाईंदर मनपा ४० २६३९२ ६४०
पालघर १६२११ ३१४
१० वसईविरार मनपा ४१ ३००८५ ५८७
११ रायगड २० ३६५११ ९१५
१२ पनवेल मनपा ५८ २९१२३ ५५२
  ठाणे मंडळ एकूण १११३ ६४९०६५ ३२ १८८५९
१३ नाशिक ११४ ३४०८४ ६९२
१४ नाशिक मनपा २०४ ७३८५२ ९८३
१५ मालेगाव मनपा ४५१५ १५८
१६ अहमदनगर ११३ ४२८९७ ६३८
१७ अहमदनगर मनपा २७ २४७५६ ३८१
१८ धुळे १२ ८४३७ १८८
१९ धुळे मनपा १८ ७००९ १५५
२० जळगाव १६ ४३३३१ ११३१
२१ जळगाव मनपा १५ १२१९७ ३०३
२२ नंदूरबार २३ ७७४७ १६५
  नाशिक मंडळ एकूण ५४९ २५८८२५ ४७९४
२३ पुणे २०० ८६३५४ २०४०
२४ पुणे मनपा ३३९ १८८३०२ ४३७८
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९९ ९२३०१ १२६४
२६ सोलापूर ९३ ४०७९६ ११५२
२७ सोलापूर मनपा ४७ ११६३३ ५७०
२८ सातारा ६७ ५३८७४ १७३६
  पुणे मंडळ एकूण ८४५ ४७३२६० १४ १११४०
२९ कोल्हापूर ३४७२१ १२५०
३० कोल्हापूर मनपा १४२७७ ४०६
३१ सांगली १९ ३२२०४ ११४४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७०१ ६१५
३३ सिंधुदुर्ग ५८९२ १५४
३४ रत्नागिरी २१ ११०३२ ३७३
  कोल्हापूर मंडळ एकूण ६८ ११५८२७ ३९४२
३५ औरंगाबाद ११ १५०५६ २९६
३६ औरंगाबाद मनपा ६० ३२०६१ २३ ८७५
३७ जालना १३ १२५३६ ३३२
३८ हिंगोली ४११७ ९५
३९ परभणी ४२७३ १५५
४० परभणी मनपा ११ ३२०३ १२१
  औरंगाबाद मंडळ एकूण १०५ ७१२४६ २८ १८७४
४१ लातूर ३० २०५९१ ४५९
४२ लातूर मनपा १६ २३६१ २१५
४३ उस्मानाबाद २३ १६६७१ ५३३
४४ बीड ४६ १६७०८ ५१६
४५ नांदेड १६ ८३६१ ३६२
४६ नांदेड मनपा २६ १२५९८ २८१
  लातूर मंडळ एकूण १५७ ७७२९० २३६६
४७ अकोला ११ ३९९६ १२९
४८ अकोला मनपा २९ ६२३१ २१३
४९ अमरावती ३४ ७०२२ १६८
५० अमरावती मनपा ४५ १२३५६ २०९
५१ यवतमाळ ५० १३२६९ ३९१
५२ बुलढाणा ७२ १३१७१ २१४
५३ वाशिम १९ ६६५९ १४८
  अकोला मंडळ एकूण २६० ६२७०४ १४७२
५४ नागपूर ७७ १३१५४ ६५७
५५ नागपूर मनपा ३७४ १०८३९३ २४७८
५६ वर्धा ६५ ९०७७ २४२
५७ भंडारा ५७ १२३०५ २६०
५८ गोंदिया १९ १३४५६ १४३
५९ चंद्रपूर ५१ १४१५१ २२०
६० चंद्रपूर मनपा २८ ८५८९ १५५
६१ गडचिरोली ४३ ८३२१ ७७
  नागपूर एकूण ७१४ १८७४४६ १० ४२३२
  इतर राज्ये /देश ८५५ ६७
  एकूण ३८११ १८९६५१८ ९८ ४८७४६

आज नोंद झालेल्या एकूण ९८ मृत्यूंपैकी ४७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४० मृत्यू औरंगाबाद -२६, ठाणे -८, नाशिक -२,अमरावती -१, जळगाव -१, रायगड -१ आणि सांगली – १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २८६८५० २६७०१० १०९९६ ८४८ ७९९६
ठाणे २५०२८५ २३४२७५ ५४९५ ५९ १०४५६
पालघर ४६२९६ ४५०८२ ९०१ १७ २९६
रायगड ६५६३४ ६२७५१ १४६७ १४०९
रत्नागिरी ११०३२ १०२०७ ३७३ ४५०
सिंधुदुर्ग ५८९२ ५२६६ १५४ ४७१
पुणे ३६६९५७ ३४१६४७ ७६८२ ३५ १७५९३
सातारा ५३८७४ ५१००६ १७३६ १० ११२२
सांगली ४९९०५ ४७८३७ १७५९ ३०६
१० कोल्हापूर ४८९९८ ४६५३७ १६५६ ८०२
११ सोलापूर ५२४२९ ४९३९९ १७२२ १४ १२९४
१२ नाशिक ११२४५१ १०७८५१ १८३३ २७६६
१३ अहमदनगर ६७६५३ ६४२९३ १०१९ २३४०
१४ जळगाव ५५५२८ ५३५५२ १४३४ २० ५२२
१५ नंदूरबार ७७४७ ७०४६ १६५ ५३५
१६ धुळे १५४४६ १४८०९ ३४३ २९१
१७ औरंगाबाद ४७११७ ४४९२३ ११७१ १४ १००९
१८ जालना १२५३६ ११९६५ ३३२ २३८
१९ बीड १६७०८ १५८१४ ५१६ ३७१
२० लातूर २२९५२ २१७८७ ६७४ ४८७
२१ परभणी ७४७६ ६९७३ २७६ ११ २१६
२२ हिंगोली ४११७ ३९४८ ९५   ७४
२३ नांदेड २०९५९ १९८२६ ६४३ ४८५
२४ उस्मानाबाद १६६७१ १५७७२ ५३३ ३६४
२५ अमरावती १९३७८ १८४८९ ३७७ ५१०
२६ अकोला १०२२७ ९३८८ ३४२ ४९२
२७ वाशिम ६६५९ ६२८४ १४८ २२५
२८ बुलढाणा १३१७१ ११९६२ २१४ ९८९
२९ यवतमाळ १३२६९ १२४१८ ३९१ ४५६
३० नागपूर १२१५४७ ११३९२५ ३१३५ १६ ४४७१
३१ वर्धा ९०७७ ८३९७ २४२ ४३४
३२ भंडारा १२३०५ ११३११ २६० ७३२
३३ गोंदिया १३४५६ १२८६६ १४३ ४४१
३४ चंद्रपूर २२७४० २१३९२ ३७५ ९७२
३५ गडचिरोली ८३२१ ७८९७ ७७ ३४१
  इतर राज्ये/ देश ८५५ ६७ ७८७
  एकूण १८९६५१८ १७८३९०५ ४८७४६ ११२४ ६२७४३

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *