Breaking News

कोरोना : जाणून घ्या कोणत्या वयोगटातील सर्वाधिक बाधित रूग्ण २ हजार ५८५ नवे बाधित, १ हजार ६७० बरे झाले तर ४० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात कोरोनाचे रूग्ण आढळण्यास तब्बल ११ महिने झाले. या ११ महिन्यात सर्वाधिक बाधित रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३१ ते ४० वयोगटातील व्यक्तींचे असून त्यानंतर ४१ ते ५० वयोगट, २१ ते ३० वयोगटातील आणि ५१ ते ६० वयोगटातील आणि शेवटी ६१ ते ७० या वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. यापैकी ३१ ते ४० वयोगटातील २१.०७ टक्के इतके प्रमाण आहे. तर ४१ ते ५० वयोगटातील प्रमाण १७.९६, २१ ते ३० वयोगटात १६.५३, ५१ ते ६० वयोगटातील १६.२७, याशिवाय ६१ ते ७० या वयोगटात ११.११ टक्के इतके प्रमाण असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभाग आणि औषध प्रशासनाने तयार केलेल्या अहवालात देण्यात आली. विशेष म्हणजे यापूर्वी ५० वर्षाहून अधिक असलेल्या व्यक्तींना सर्वाधिक होता. मात्र आता हा धोका ३१ ते ४० वयोगटातील व्यक्तींना असल्याचे दिसून आले आहे.

मागील २४ तासात १,६७० रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यातील घरी जाणाऱ्यांची संख्या १९ लाख २९ हजार ००५ वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५.१९ % एवढे झाले आहे. तर आज राज्यात २,५८५ नवीन रुग्णांचे निदान झाल्याने एकूण अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४५ हजार ७१ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मागील २४ तासात ४० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४६,१७,१६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,२६,३९९ (१३.८६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,९०,२३२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,२९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ४८३ ३०८९७५ ११३५२
ठाणे ४७ ४१३८८ ९९०
ठाणे मनपा ८५ ५९५५३ १२८०
नवी मुंबई मनपा ५४ ५७१५४ १११०
कल्याण डोंबवली मनपा ६२ ६४१५६ १०३०
उल्हासनगर मनपा ११६७२ ३५२
भिवंडी निजामपूर मनपा ६८७४ ३४७
मीरा भाईंदर मनपा २४ २७९३१ ६५८
पालघर १४ १६९१० ३२२
१० वसईविरार मनपा १९ ३११०२ ५९८
११ रायगड २० ३७६२७ ९३६
१२ पनवेल मनपा ३४ ३१०२६ ५९३
ठाणे मंडळ एकूण ८५३ ६९४३६८ १२ १९५६८
१३ नाशिक ३२ ३६९७८ ७७३
१४ नाशिक मनपा २९ ७९२८३ १०५८
१५ मालेगाव मनपा ४७५२ १६४
१६ अहमदनगर ५६ ४६१६८ ६९६
१७ अहमदनगर मनपा १९ २५८२३ ४००
१८ धुळे १२ ८७०३ १८९
१९ धुळे मनपा ७३८७ १५५
२० जळगाव ४४४७३ ११५७
२१ जळगाव मनपा १२९४१ ३१९
२२ नंदूरबार ३६ ९६९७ २०१
नाशिक मंडळ एकूण २०५ २७६२०५ ५११२
२३ पुणे १८२ ९२७९४ २१२७
२४ पुणे मनपा १९७ १९८५९९ १० ४५२४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९५ ९७१२६ १३१६
२६ सोलापूर २८ ४३१४५ १२१६
२७ सोलापूर मनपा २७ १२९३० ६०८
२८ सातारा ६५ ५६४५२ १८१७
पुणे मंडळ एकूण ५९४ ५०१०४६ १० ११६०८
२९ कोल्हापूर ३४६०७ १२५९
३० कोल्हापूर मनपा १४५४९ ४१२
३१ सांगली ३२९२७ ११५६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७९१४ ६२५
३३ सिंधुदुर्ग ६४१८ १७०
३४ रत्नागिरी ११४८२ ३९१
कोल्हापूर मंडळ एकूण ३० ११७८९७ ४०१३
३५ औरंगाबाद १५४७८ ३२१
३६ औरंगाबाद मनपा २२ ३३८६० ९२३
३७ जालना १९ १३३५६ ३६२
३८ हिंगोली ४४२९ ९८
३९ परभणी ४४६३ १६०
४० परभणी मनपा ३४६७ १३५
औरंगाबाद मंडळ एकूण ५८ ७५०५३ १९९९
४१ लातूर २१ २१४५९ ४६८
४२ लातूर मनपा १७ ३०४७ २२२
४३ उस्मानाबाद १६ १७५३० ५५६
४४ बीड ३४ १८१६३ ५४७
४५ नांदेड १२ ८८९७ ३८२
४६ नांदेड मनपा १३३८७ २९६
लातूर मंडळ एकूण १०१ ८२४८३ २४७१
४७ अकोला १२ ४४७५ १३४
४८ अकोला मनपा ३२ ७३०५ २२८
४९ अमरावती ५३ ८०७८ १७६
५० अमरावती मनपा १०५ १४०७९ २१९
५१ यवतमाळ ६० १५५१५ ४२६
५२ बुलढाणा ५५ १४९६० २४२
५३ वाशिम २३ ७३२३ १५५
अकोला मंडळ एकूण ३४० ७१७३५ १५८०
५४ नागपूर ५० १५६४१ ७३४
५५ नागपूर मनपा २७३ १२०२४३ २६२६
५६ वर्धा ३९ १०६९१ २९५
५७ भंडारा १३५३७ ३०९
५८ गोंदिया १४३५५ १७४
५९ चंद्रपूर १५०११ २४४
६० चंद्रपूर मनपा ९१३६ १६८
६१ गडचिरोली ८८४८ ९७
नागपूर एकूण ४०४ २०७४६२ ११ ४६४७
इतर राज्ये /देश १५० ८४
एकूण २५८५ २०२६३९९ ४० ५१०८२

आज नोंद झालेल्या एकूण ४०  मृत्यूंपैकी १५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९  मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १६ मृत्यू पुणे -९, नागपूर -५ आणि अमरावती -२ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३०८९७५ २९०९१३ ११३५२ ९१० ५८००
ठाणे २६८७२८ २५५२०७ ५७६७ ६१ ७६९३
पालघर ४८०१२ ४६६०६ ९२० १७ ४६९
रायगड ६८६५३ ६६४२६ १५२९ ६९१
रत्नागिरी ११४८२ १०९६५ ३९१ १२४
सिंधुदुर्ग ६४१८ ५९५० १७० २९७
पुणे ३८८५१९ ३६६६३९ ७९६७ ४१ १३८७२
सातारा ५६४५२ ५३८६० १८१७ १० ७६५
सांगली ५०८४१ ४८४४६ १७८१ ६११
१० कोल्हापूर ४९१५६ ४७२६३ १६७१ २१९
११ सोलापूर ५६०७५ ५३४३० १८२४ २४ ७९७
१२ नाशिक १२१०१३ ११७८३८ १९९५ ११७९
१३ अहमदनगर ७१९९१ ६९७४६ १०९६ ११४८
१४ जळगाव ५७४१४ ५५४०६ १४७६ २० ५१२
१५ नंदूरबार ९६९७ ८९४६ २०१ ५४९
१६ धुळे १६०९० १५६०४ ३४४ १३९
१७ औरंगाबाद ४९३३८ ४७६४९ १२४४ १५ ४३०
१८ जालना १३३५६ १२७६० ३६२ २३३
१९ बीड १८१६३ १७०७१ ५४७ ५३८
२० लातूर २४५०६ २३२१० ६९० ६०२
२१ परभणी ७९३० ७४९२ २९५ ११ १३२
२२ हिंगोली ४४२९ ४२२७ ९८ १०४
२३ नांदेड २२२८४ २११९२ ६७८ ४०९
२४ उस्मानाबाद १७५३० १६५९२ ५५६ ३७९
२५ अमरावती २२१५७ २१०१६ ३९५ ७४४
२६ अकोला ११७८० १०९९८ ३६२ ४१५
२७ वाशिम ७३२३ ६९९५ १५५ १७१
२८ बुलढाणा १४९६० १३९४१ २४२ ७७१
२९ यवतमाळ १५५१५ १४५५४ ४२६ ५३१
३० नागपूर १३५८८४ १२८९४९ ३३६० ४० ३५३५
३१ वर्धा १०६९१ १००७१ २९५ १३ ३१२
३२ भंडारा १३५३७ १२९९६ ३०९ २३०
३३ गोंदिया १४३५५ १३९२८ १७४ २४७
३४ चंद्रपूर २४१४७ २३४५३ ४१२ २८०
३५ गडचिरोली ८८४८ ८६६६ ९७ ७९
इतर राज्ये/ देश १५० ८४ ६४
एकूण २०२६३९९ १९२९००५ ५१०८२ १२४१ ४५०७१

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *