Breaking News

कोरोना : बऱ्याच दिवसानंतर बाधित रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक २१ हजार ६५६ नवे बाधित, २२ हजार ७८ बरे झाले तर ४०५ मृतकांची

मुंबई: प्रतिनिधी

मागील अनेक दिवसानंतर राज्यात बाधित रूग्णांपेक्षा बरे होवून ते ही आतापर्यत सर्वाधिक रूग्ण बरे होवून घरी गेले असून ही संख्या थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २२ हजार ७८ इतकी असून घरी जाणाऱ्यांची संख्या ८ लाख ३४ हजार ४३२ इतकी झाली आहे. तर मागील २४ तासात २१ हजार ६५६ बाधित आढळून आले असून एकूण बाधितांची संख्या ११ लाख ६७ हजार ४९६ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३ लाख ८८७ वर पोहोचली. तसेच मागील २४ तासात ४०५ कोरोना मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.४७ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.७२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५६,९३,३४५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११,६७,४९६ (२०.५१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७,७८,७९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६,७६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २२८३ १८०६६८ ५२ ८३७५
ठाणे ४४५ २६१६९ ६४६
ठाणे मनपा ४३१ ३३४८७ १० १०८७
नवी मुंबई मनपा २८० ३५३६४ ७९०
कल्याण डोंबवली मनपा ५५७ ४१४०२ ७६९
उल्हासनगर मनपा ७२ ८६८९ ३०४
भिवंडी निजामपूर मनपा ३९ ५०१० ३३९
मीरा भाईंदर मनपा २०१ १६८६१ ५१४
पालघर २१५ ११७९३ २१८
१० वसई विरार मनपा २३५ २१२१२ ५४०
११ रायगड ४५२ २७३१३ ६४०
१२ पनवेल मनपा २४७ १७८२२   ३४६
  ठाणे मंडळ एकूण ५४५७ ४२५७९० ९८ १४५६८
१३ नाशिक २४१ १४९३६ १० ३४७
१४ नाशिक मनपा ५२३ ४२४४७ ६४४
१५ मालेगाव मनपा २० ३२६७ १३३
१६ अहमदनगर ६९८ २१०६६ १२ ३०३
१७ अहमदनगर मनपा २९७ १२८२४ २३९
१८ धुळे ३९ ६१७६ १५२
१९ धुळे मनपा ४० ५२५८ १३५
२० जळगाव ८३४ ३२३७५ १३ ८६९
२१ जळगाव मनपा १३० ८९९८ २३७
२२ नंदूरबार १३३ ४४५०   १०९
  नाशिक मंडळ एकूण २९५५ १५१७९७ ५६ ३१६८
२३ पुणे १३५६ ४८९२८ १०१८
२४ पुणे मनपा १८७५ १३८२६८ २८ ३१६५
२५ पिंपरी चिंचवड मनपा ८१० ६६३५८ ९५०
२६ सोलापूर ५८४ २२०२९ ५५२
२७ सोलापूर मनपा ५३ ८१६२ ४७०
२८ सातारा ९०२ २८५१८ ३४ ६९७
  पुणे मंडळ एकूण ५५८० ३१२२६३ ८५ ६८५२
२९ कोल्हापूर ६०७ २५१६९ ७९०
३० कोल्हापूर मनपा १९६ १०९०७ २७८
३१ सांगली ७८१ १४६१६ १७ ४९९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३३१ १५१५३ ४०५
३३ सिंधुदुर्ग २०० २९३१ ५४
३४ रत्नागिरी ११५ ७१००   १९७
  कोल्हापूर मंडळ एकूण २२३० ७५८७६ ३८ २२२३
३५ औरंगाबाद ११७ १११०२ १८६
३६ औरंगाबाद मनपा १७९ २०३०० ६१३
३७ जालना ७३ ६४५९ १७७
३८ हिंगोली ४७ २३४३ ४९
३९ परभणी ३२ २३३७   ६९
४० परभणी मनपा २४ २१७५ ७४
  औरंगाबाद मंडळ एकूण ४७२ ४४७१६ १७ ११६८
४१ लातूर २२१ ८४५४ २५५
४२ लातूर मनपा ९४ ५५८९ १४९
४३ उस्मानाबाद २९५ ९९५९ २६१
४४ बीड १८२ ८२५७ २२४
४५ नांदेड १९० ७२९५ १८४
४६ नांदेड मनपा १३२ ५४८२ १५१
  लातूर मंडळ एकूण १११४ ४५०३६ २५ १२२४
४७ अकोला ३७ २८१७   ७१
४८ अकोला मनपा ८३ ३१२९ ११४
४९ अमरावती १२५ ३४४९ ८१
५० अमरावती मनपा २४६ ६६५४   १३०
५१ यवतमाळ ३२० ६३१८ १० १३५
५२ बुलढाणा १०७ ६११७ १०३
५३ वाशिम १०१ ३२३६ ६१
  अकोला मंडळ एकूण १०१९ ३१७२० १६ ६९५
५४ नागपूर ४१२ १३७२२ १८६
५५ नागपूर मनपा १६९४ ४६३८७ ५९ १४००
५६ वर्धा १२९ २६५३   २८
५७ भंडारा ९२ ३६७१   ५४
५८ गोंदिया १६६ ४०८७ ४८
५९ चंद्रपूर १५७ ३९६५   ३३
६० चंद्रपूर मनपा १०१ ३१३८   २९
६१ गडचिरोली ३८ १४५४  
  नागपूर एकूण २७८९ ७९०७७ ६८ १७८१
  इतर राज्ये /देश ४० १२२१ ११२
  एकूण २१६५६ ११६७४९६ ४०५ ३१७९१

दैनंदिन रिपोर्ट झालेले ४०५ मृत्यू आणि पोर्टलवर अद्ययावत झालेले पूर्वीचे ३५ मृत्यू असे एकूण ४४० मृत्यूंची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण ४४० मृत्यूंपैकी २४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १०३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९३ मृत्यू पुणे मनपा-४०, नागपूर ११, अहमदनगर -९, औरंगाबाद -७, सातारा -७, पुणे ग्रामीण – ३, कोल्हापूर ३, सांगली -३, जळगाव -२, नांदेड -२, बुलढाणा -१, ठाणे -१, लातूर -१, पालघर -१, सोलापूर – १ आणि यवतमाळ -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १८०६६८ १३७६६४ ८३७५ ३७० ३४२५९
ठाणे १६६९८२ १३२६११ ४४४९ २९९२१
पालघर ३३००५ २६२३१ ७५८   ६०१६
रायगड ४५१३५ ३४५५६ ९८६ ९५९१
रत्नागिरी ७१०० ३८८९ १९७   ३०१४
सिंधुदुर्ग २९३१ १५८० ५४   १२९७
पुणे २५३५५४ १६८७३० ५१३३   ७९६९१
सातारा २८५१८ १९१०० ६९७ ८७१९
सांगली २९७६९ १८४६१ ९०४   १०४०४
१० कोल्हापूर ३६०७६ २५४७१ १०६८   ९५३७
११ सोलापूर ३०१९१ २२०२२ १०२२ ७१४६
१२ नाशिक ६०६५० ४६९४४ ११२४   १२५८२
१३ अहमदनगर ३३८९० २४६८६ ५४२   ८६६२
१४ जळगाव ४१३७३ ३१३२७ ११०६   ८९४०
१५ नंदूरबार ४४५० ३१९५ १०९   ११४६
१६ धुळे ११४३४ ९५३० २८७ १६१५
१७ औरंगाबाद ३१४०२ २२६६९ ७९९   ७९३४
१८ जालना ६४५९ ४४५२ १७७   १८३०
१९ बीड ८२५७ ५१४५ २२४   २८८८
२० लातूर १४०४३ ९५१७ ४०४   ४१२२
२१ परभणी ४५१२ २९०६ १४३   १४६३
२२ हिंगोली २३४३ १८२८ ४९   ४६६
२३ नांदेड १२७७७ ६१७० ३३५   ६२७२
२४ उस्मानाबाद ९९५९ ६७१५ २६१   २९८३
२५ अमरावती १०१०३ ७७५० २११   २१४२
२६ अकोला ५९४६ ३८९६ १८५ १८६४
२७ वाशिम ३२३६ २४४४ ६१ ७३०
२८ बुलढाणा ६११७ ३६९१ १०३   २३२३
२९ यवतमाळ ६३१८ ३८४१ १३५   २३४२
३० नागपूर ६०१०९ ३६७७२ १५८६ २१७४६
३१ वर्धा २६५३ १६७२ २८ ९५२
३२ भंडारा ३६७१ १७९० ५४   १८२७
३३ गोंदिया ४०८७ २५२९ ४८   १५१०
३४ चंद्रपूर ७१०३ ३१८५ ६२   ३८५६
३५ गडचिरोली १४५४ १०३५   ४१६
  इतर राज्ये/ देश १२२१ ४२८ ११२   ६८१
  एकूण ११६७४९६ ८३४४३२ ३१७९१ ३८६ ३००८८७

 

Check Also

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *