Breaking News

कोरोना : मुंबईत २ हजारापार तर पुण्यात १ हजारावर बाधित; संख्या नियंत्रणात ? १४ हजार ३४८ नवे बाधित, १६ हजार ८३५ बरे झाले तर २७८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात मागील काही दिवसांपासून नव्या बाधित रूग्णांची संख्या सातत्याने २० हजाराच्या आत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसऱ्याबाजूला मुंबई शहरात सातत्याने २ हजाराहून अधिक बाधितांची संख्या आढळून येत आहे. तसेच पुणे शहर व जिल्ह्यातही बाधित रूग्ण कमी आढळून येत असल्याने कोरोनाचा विषाणूवर नियंत्रण मिळविण्यात येत असल्याचे सध्याच्या संख्येवरून दिसून येत आहे. मागील २४ तासात राज्यात १४ हजार ३४८ नवे बाधित रूग्ण आढळून आले असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ५८ हजार १०८ वर तर एकूण संख्या १४ लाख ३० हजार ८६१ वर पोहोचली. १६ हजार ८३५ रूग्ण आज बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ११ लाख ३४ हजार ५५५ वर पोहोचली असून २७८ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९.३ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७०,३५,२९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४,३०,८६१ (२०.३४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,०३,९६६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,४१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २४०२ २१२४६२ ४६ ९०६०
ठाणे २९३ ३०३२२ ७५६
ठाणे मनपा ३७४ ३९१८० १३ ११६७
नवी मुंबई मनपा ४१२ ४०९७८ ९०७
कल्याण डोंबवली मनपा २७९ ४७०५५ १० ८९३
उल्हासनगर मनपा ४२ ९४४४ ३१७
भिवंडी निजामपूर मनपा २८ ५५२२ ३४६
मीरा भाईंदर मनपा १७९ १९८८४ ५८७
पालघर ९५ १३९६३ २८१
१० वसई विरार मनपा १४९ २४०६२ ६२०
११ रायगड १९२ ३१७२७ ८१२
१२ पनवेल मनपा २१२ २१०५९ ४५८
ठाणे मंडळ एकूण ४६५७ ४९५६५८ ९४ १६२०४
१३ नाशिक ३५४ २०१७५ ११ ४३१
१४ नाशिक मनपा ५४५ ५५३८५ ७७०
१५ मालेगाव मनपा ३८ ३७७९ १४३
१६ अहमदनगर ४८५ २९१८८ ४१४
१७ अहमदनगर मनपा १४६ १५१८१ २८७
१८ धुळे ३७ ६८३९ १८२
१९ धुळे मनपा ३७ ५८६१ १५१
२० जळगाव २२१ ३७९३३ ९९८
२१ जळगाव मनपा ४५ १०७०८ २७०
२२ नंदूरबार ७० ५४८६ १२३
नाशिक मंडळ एकूण १९७८ १९०५३५ २१ ३७६९
२३ पुणे ७२१ ६४४८७ १२७०
२४ पुणे मनपा १०७७ १५८९०३ १५ ३५८६
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५९८ ७७२३३ १०७५
२६ सोलापूर २८५ २८२०३ ६८९
२७ सोलापूर मनपा ५३ ९१६१ ४८७
२८ सातारा ४६४ ३८६३९ ४६ १०६०
पुणे मंडळ एकूण ३१९८ ३७६६२६ ७९ ८१६७
२९ कोल्हापूर २१९ ३१५८० १०२३
३० कोल्हापूर मनपा ९६ १२८२७ ३४३
३१ सांगली ३०८ २१६९७ १३ ७४९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १२१ १७९४५ ४८२
३३ सिंधुदुर्ग ८४ ४१०५ १००
३४ रत्नागिरी ७३ ८७५४ २८४
कोल्हापूर मंडळ एकूण ९०१ ९६९०८ २४ २९८१
३५ औरंगाबाद ११८ १३०४४ २४३
३६ औरंगाबाद मनपा २११ २४०५४ ६६४
३७ जालना १०० ७९९३ १९३
३८ हिंगोली ३२ ३१५५ ६०
३९ परभणी ५० ३०८२ ९५
४० परभणी मनपा २२ २५६१ १०३
औरंगाबाद मंडळ एकूण ५३३ ५३८८९ १३५८
४१ लातूर १२१ १०९४९ १० ३३८
४२ लातूर मनपा ६१ ७१३६ १७२
४३ उस्मानाबाद २०९ १२९९९ ३८०
४४ बीड १५१ १०९४० २८५
४५ नांदेड ४७ ९०२५ २२५
४६ नांदेड मनपा १३५ ७५३० १८७
लातूर मंडळ एकूण ७२४ ५८५७९ १४ १५८७
४७ अकोला ५८ ३५१२ ९२
४८ अकोला मनपा १०८ ४०७७ १४१
४९ अमरावती ९३ ५०२० ११९
५० अमरावती मनपा ९२ ९१९४ १५९
५१ यवतमाळ ११९ ९१५४ २३१
५२ बुलढाणा १४८ ८३६२ १२४
५३ वाशिम १३७ ४६०७ ९३
अकोला मंडळ एकूण ७५५ ४३९२६ ९५९
५४ नागपूर २४३ १९१०२ ३५३
५५ नागपूर मनपा ६९६ ६१८३५ २१ १७९८
५६ वर्धा १११ ४७३९ ८१
५७ भंडारा १३४ ६१६५ १०७
५८ गोंदिया १०५ ७४८२ ८१
५९ चंद्रपूर ११० ६२९७ ६९
६० चंद्रपूर मनपा ८६ ४८४१ ८४
६१ गडचिरोली ९५ २६१६ १६
नागपूर एकूण १५८० ११३०७७ ४० २५८९
इतर राज्ये /देश २२ १६६३ १४४
एकूण १४३४८ १४३०८६१ २७८ ३७७५८

आज नोंद झालेल्या एकूण २७८ मृत्यूंपैकी १५१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६३ मृत्यू  ठाणे – १४, सातारा-१३, नागपुर – ११, पुणे – ८, नाशिक – ४, जळगाव – २, जालना – २, कोल्हापुर – २, सांगली – २, वर्धा – १, सोलापुर – १, मुंबई – १, रायगड – १ आणि  चंद्रपूर – १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २१२४६२ १७३६७० ९०६० ४१८ २९३१४
ठाणे १९२३८५ १५६८०७ ४९७३ ३०६०४
पालघर ३८०२५ ३०२९७ ९०१ ६८२७
रायगड ५२७८६ ४३६३९ १२७० ७८७५
रत्नागिरी ८७५४ ६४२८ २८४ २०४२
सिंधुदुर्ग ४१०५ २८७३ १०० ११३२
पुणे ३००६२३ २३७१९० ५९३१ ५७५०१
सातारा ३८६३९ २९५०८ १०६० ८०६९
सांगली ३९६४२ ३०७८८ १२३१ ७६२३
१० कोल्हापूर ४४४०७ ३६४६३ १३६६ ६५७८
११ सोलापूर ३७३६४ ३००१४ ११७६ ६१७३
१२ नाशिक ७९३३९ ६१९९७ १३४४ १५९९८
१३ अहमदनगर ४४३६९ ३५१०४ ७०१ ८५६४
१४ जळगाव ४८६४१ ४१७७५ १२६८ ५५९८
१५ नंदूरबार ५४८६ ४५४८ १२३ ८१५
१६ धुळे १२७०० ११५६० ३३३ ८०५
१७ औरंगाबाद ३७०९८ २६२४९ ९०७ ९९४२
१८ जालना ७९९३ ५८८७ १९३ १९१३
१९ बीड १०९४० ७७७६ २८५ २८७९
२० लातूर १८०८५ १३९२६ ५१० ३६४९
२१ परभणी ५६४३ ४०३० १९८ १४१५
२२ हिंगोली ३१५५ २४३१ ६० ६६४
२३ नांदेड १६५५५ १०३२३ ४१२ ५८२०
२४ उस्मानाबाद १२९९९ ९२०७ ३८० ३४१२
२५ अमरावती १४२१४ ११८२३ २७८ २११३
२६ अकोला ७५८९ ६२८० २३३ १०७५
२७ वाशिम ४६०७ ३७२५ ९३ ७८८
२८ बुलढाणा ८३६२ ५५९६ १२४ २६४२
२९ यवतमाळ ९१५४ ६९०३ २३१ २०२०
३० नागपूर ८०९३७ ६६३१३ २१५१ १० १२४६३
३१ वर्धा ४७३९ ३०३५ ८१ १६२२
३२ भंडारा ६१६५ ४३६३ १०७ १६९५
३३ गोंदिया ७४८२ ५२१८ ८१ २१८३
३४ चंद्रपूर १११३८ ६५३६ १५३ ४४४९
३५ गडचिरोली २६१६ १८४५ १६ ७५५
इतर राज्ये/ देश १६६३ ४२८ १४४ १०९१
एकूण १४३०८६१ ११३४५५५ ३७७५८ ४४० २५८१०८

 

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *