Breaking News

कोरोना: आज विक्रमी रूग्ण बरे होवून घरी ११,०१५ नवे बाधित, १४ हजार २१९ बरे झाले, २१२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात आज १४ हजार २१९ इतके विक्रमी रूग्ण बरे झाल्याने बरे होवून घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या ५ लाख २ हजारापार गेली. तर ११ हजार ०१५ इतके नवे बाधित रूग्णांचे निदान झाल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या ६ लाख ९३ हजार ३९८ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ६८ हजार १२६ वर पोहोचली असून २१२ मृतकांची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबईत आज ७४३ रूग्णांचे निदान झाले तर ठाणे मध्ये १४०० रूग्ण आढळून आल्याने एमएमआर विभागात २०५८ इतके रूग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईत १८ हजाराहून अधिक अॅक्टीव्ह रूग्ण तर ठाणे जिल्ह्यात १९ हजाराहून अधिक रूग्ण संख्या आढळून आली आहे.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७२.४७ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२४ % एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३६,६३,४८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६,९३,३९८ (१८.९२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२,४४,०२४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३३,९२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १३७०९६ १११०८२ ७४४२ ३०५ १८२६७
ठाणे १२३४९९ १००५७० ३५९३ १९३३५
पालघर २३६५९ १६४५५ ५५६   ६६४८
रायगड २६८१२ २१०३१ ६८८ ५०९१
रत्नागिरी ३४७८ १८५३ १२५   १५००
सिंधुदुर्ग ९३६ ५१९ १६   ४०१
पुणे १५२५११ १०५६८१ ३७६५   ४३०६५
सातारा १०००१ ६०२१ ३०० ३६७८
सांगली ९३२८ ५४५१ ३०४   ३५७३
१० कोल्हापूर १८२०० १०८१७ ४८३   ६९००
११ सोलापूर १७२०० १२१९६ ६९३ ४३१०
१२ नाशिक ३२७७८ २१५३६ ७५६   १०४८६
१३ अहमदनगर १६८३० १३०५९ २३६   ३५३५
१४ जळगाव २२६९८ १५३७६ ७६८   ६५५४
१५ नंदूरबार १८३८ १००८ ६०   ७७०
१६ धुळे ६७३५ ४६५५ १८८ १८९०
१७ औरंगाबाद २०९९६ १४९०७ ६००   ५४८९
१८ जालना ३९१६ २२९० १२२   १५०४
१९ बीड ४१६९ २३२० ९४   १७५५
२० लातूर ६६७४ ३६५२ २३५   २७८७
२१ परभणी २११० ८०० ६८   १२४२
२२ हिंगोली १२६८ ९६० २९   २७९
२३ नांदेड ५३४२ २५७० १६१   २६११
२४ उस्मानाबाद ५१६८ २९३७ १२९   २१०२
२५ अमरावती ४४०२ ३२४६ ११०   १०४६
२६ अकोला ३५२८ २८६७ १४८ ५१२
२७ वाशिम १४६० १०८४ २४ ३५१
२८ बुलढाणा २८३० १७८९ ६८   ९७३
२९ यवतमाळ २५५५ १७९६ ६४   ६९५
३० नागपूर २०३२४ ११०३२ ५२२ ८७६९
३१ वर्धा ५८४ ३३३ १२ २३८
३२ भंडारा ७३८ ४५३ १२   २७३
३३ गोंदिया १०५४ ७४३ १४   २९७
३४ चंद्रपूर १४३८ ८७५ १३   ५५०
३५ गडचिरोली ५९० ५२६   ६३
  इतर राज्ये/ देश ६५३ ६६   ५८७
  एकूण ६९३३९८ ५०२४९० २२४६५ ३१७ १६८१२६

 

 राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७४३ १३७०९६ २० ७४४२
ठाणे ११५ १८१८७ ४७२
ठाणे मनपा १३२ २५३२१ ९२१
नवी मुंबई मनपा ३२९ २५९२८ ५९२
कल्याण डोंबवली मनपा १९२ ३००८८ ६१९
उल्हासनगर मनपा १५ ७७१२ १६ २७७
भिवंडी निजामपूर मनपा १६ ४३५९   ३११
मीरा भाईंदर मनपा ७४ ११९०४ ४०१
पालघर ४६ ७२३३   १२७
१० वसई विरार मनपा १२० १६४२६ ४२९
११ रायगड १३८ १५४३५ ४१०
१२ पनवेल मनपा १३८ ११३७७   २७८
  ठाणे मंडळ एकूण २०५८ ३११०६६ ६० १२२७९
१३ नाशिक १७५ ८०१२ २०७
१४ नाशिक मनपा ६९९ २२४४३ ४३९
१५ मालेगाव मनपा ४० २३२३ ११०
१६ अहमदनगर २७० ९४८२ १४०
१७ अहमदनगर मनपा १२८ ७३४८ ९६
१८ धुळे २२२ ३४८५ ९८
१९ धुळे मनपा ११४ ३२५० ९०
२० जळगाव ५३९ १७३१५ १५ ६१९
२१ जळगाव मनपा ११० ५३८३ १४९
२२ नंदूरबार ११८ १८३८   ६०
  नाशिक मंडळ एकूण २४१५ ८०८७९ ४० २००८
२३ पुणे ३८२ २१०९७ ६६३
२४ पुणे मनपा ११०७ ९०२५७ १६ २३४५
२५ पिंपरी चिंचवड मनपा ८१५ ४११५७ ७५७
२६ सोलापूर ३१० १०६५० २७८
२७ सोलापूर मनपा ५७ ६५५० ४१५
२८ सातारा ४४६ १०००१ १० ३००
  पुणे मंडळ एकूण ३११७ १७९७१२ ४४ ४७५८
२९ कोल्हापूर ४२६ १२७६१ ३५८
३० कोल्हापूर मनपा २४३ ५४३९   १२५
३१ सांगली १५२ ३५६२ १२४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २७२ ५७६६ १८०
३३ सिंधुदुर्ग ६१ ९३६   १६
३४ रत्नागिरी ९६ ३४७८ १२५
  कोल्हापूर मंडळ एकूण १२५० ३१९४२ १६ ९२८
३५ औरंगाबाद १६३ ७१३६ ११०
३६ औरंगाबाद मनपा १७८ १३८६० ४९०
३७ जालना ३३ ३९१६ १२२
३८ हिंगोली १२६८   २९
३९ परभणी २० १००४ ३४
४० परभणी मनपा ३० ११०६   ३४
  औरंगाबाद मंडळ एकूण ४२९ २८२९० ८१९
४१ लातूर ५६ ३९२० १४०
४२ लातूर मनपा २८ २७५४ ९५
४३ उस्मानाबाद २०२ ५१६८ १२९
४४ बीड १३८ ४१६९ ९४
४५ नांदेड ९४ ३०४५ ८३
४६ नांदेड मनपा ७३ २२९७ ७८
  लातूर मंडळ एकूण ५९१ २१३५३ १९ ६१९
४७ अकोला ३९ १४५२   ५६
४८ अकोला मनपा २०७६   ९२
४९ अमरावती ४४ ११०६   ३२
५० अमरावती मनपा ९४ ३२९६   ७८
५१ यवतमाळ ६२ २५५५   ६४
५२ बुलढाणा ६२ २८३०   ६८
५३ वाशिम ५३ १४६० २४
  अकोला मंडळ एकूण ३६२ १४७७५ ४१४
५४ नागपूर १७८ ५१७१ ७३
५५ नागपूर मनपा ४७८ १५१५३ १५ ४४९
५६ वर्धा ५८४   १२
५७ भंडारा १६ ७३८ १२
५८ गोंदिया ४० १०५४ १४
५९ चंद्रपूर १६ १०१६  
६० चंद्रपूर मनपा ३१ ४२२
६१ गडचिरोली ५९०  
  नागपूर एकूण ७६९ २४७२८ २२ ५७४
  इतर राज्ये /देश २४ ६५३ ६६
  एकूण ११०१५ ६९३३९८ २१२ २२४६५

आज नोंद झालेल्या एकूण २१२ मृत्यूंपैकी १६४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २९ मृत्यू  हे ठाणे ११, अहमदनगर- ८, औरंगाबाद -३, जळगाव -२, नाशिक -२, पुणे -२ आणि परभणी -१ असे आहेत.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *