Breaking News

मेडिकल व्हिसाची माहिती दिल्यास भारत- पाकिस्तानचे संबंध बिघडतील इस्लामाबादेतील भारतीय दूतावास कार्यालयाचा विचित्र तर्क

मुंबई: प्रतिनिधी भारत आणि पाकिस्तानमध्ये राजकिय तणाव असला तरी पाकिस्तानातील रूग्णांना भारतात येवून वैद्यकीय उपचार घ्यायचे असतील तर त्यांना उदार अंतकरणाने देशात प्रवेश देण्याचे धोरण केंद्र सरकारच्या परराष्ट्र विभागाने स्विकारले. परंतु वैद्यकीय उपचारासाठी पाकिस्तानातून कोण कोण व्यक्ती भारतात आले याची माहिती इस्लामाबादेतील भारतीय दूतावासाला विचारली असता येणाऱ्यांची माहिती दिल्यास भारत-पाक …

Read More »

मुंबईतील स्मशानभूमींना सवलतीच्या दरात पाईप गॅस द्या पेट्रोलियम मंत्री प्रधान यांच्याकडे मुंबई अध्यक्ष अॅड शेलार यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी पर्यावरण पुरक असणारा पाईप गॅस मुंबईतील स्मशानभूमींना सवलतीने देण्यात यावा अशी मागणी आज केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दिल्लीत भेटून केली. नॅचरल गॅस हा पर्यावरण पुरक असून स्मशानभूमींना तो सवलतीने उपलब्‍ध करून दिल्यास लाकाडाचा वापर करून पर्यायाने झाडांची कत्तल …

Read More »

इतिहासातून महापुरुषांची नावे पुसण्याऱ्या भाजपला मानसोपचार तज्ञांची गरज व्देषातच भाजप अडकल्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी स्वत:च्या संघटनेचा पूर्व इतिहास संपूर्णपणे काळा असल्याने आणि शासन चालविण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याने द्वेषग्रस्त व मानसिक घुसमटीत अडकलेले भाजप नेते इतिहासाच्या पानातून बेफामपणे महापुरुषांची नावे पुसण्याचा उद्योग करीत आहेत. त्यामुळे त्यांना मानसिक उपचारांची गरज आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली …

Read More »

डान्स गुरू रेमोचं असही व्हॅलेन्टाईन डे स्पेशल गिफ्ट गावठी चित्रपटातलं गाणं केलं रसिकांना सर्मपित

मुंबई : प्रतिनिधी व्हॅलेंटाइन डे एक दिवसावर येऊन ठेपल्याने सर्वत्र गुलाबी वातावरण आहे. व्हॅलेंटाइन डे साजरा करणारे हा दिवस कसा साजरा करायचा या तयारीत आहेत, तर याला विरोध करणारे या दिवशी घडणाऱ्या अनुचित प्रकारांना आळा कसा घालायचा या विचारमंथनात व्यग्र आहेत. अशातच डान्स गुरू आणि सिने दिग्दर्शक रेमो डिसोझाने प्रेक्षकांना …

Read More »

मुंबईतील शासकिय जमिनीवरील गृहनिर्माण संस्थांच्या प्रश्नी शिवसेना सरसावली आमदार मंगेश कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी शहरातील शासकिय जमिनीच्यावर उभारण्यात आलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या नावे जमिनी करून पुर्नविकास करण्यासाठी घातलेल्या अटींमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर गुरूवारी १५ फेब्रुवारीला धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिली. संपूर्ण मुंबई उपनगरात महाराष्ट्र शासनाने …

Read More »

पनवेलकरांवर घोटाळेबाज आयुक्त लादण्याचा प्रयत्न ? आयुक्त डॉ. शिंदे यांच्याऐवजी घरत यांच्या नियुक्तीचा घाट

पनवेल : प्रतिनिधी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या गाजलेल्या इंजिन घोटाळ्यात संशयाच्या भोवऱ्यात असलेले अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी विराजमान करण्याच्या भाजपाने हालचाली सुरू केल्या आहेत. घरत हे रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या खास मर्जीतील असल्याने त्यांच्यासाठी भाजपाने पायघड्या घालून चव्हाणांची तळी उचलण्याचा प्रयत्न सुरू ठेवल्याची धक्कादायक माहिती पुढे येत …

Read More »

गोड चेहऱ्याची यामी दिसणार अॅक्शन भूमिकेत बत्ती गुल मीटर चालू मध्ये साकारणार वकील

मुंबई : प्रतिनिधी कन्नड, पंजाबी आणि तेलुगु चित्रपटानंतर हिंदीकडे वळलेल्या अभिनेत्री यामी गौतमने आज हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘विकी डोनर’ या चित्रपटात आयुष्मान खुराणासोबत जोडी जमवत बॅालिवुडमध्ये दाखल झालेल्या यामीने अल्पावधीतच हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. विशेषत: ‘बदलापूर’, ‘काबील’ आणि ‘सरकार ३’ मधील यामीच्या …

Read More »

पद्मावतला टक्कर देत ‘पॅडमँन’ने बसविला जम पहिल्या तीन दिवसात ३९.५० कोटींचा गल्ला

मुंबई: प्रतिनिधी संजय लीला भन्साळींच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ या चित्रपटानंतर प्रदार्शित झालेला ‘पॅडमँन’ हा आणखी एक महत्त्वपूर्ण आणि मोठा चित्रपट मानला गेला. अक्षय कुमारसारख्या दिग्गज अभिनेत्याची मुख्य भूमिका आणि आर. बाल्कींसारख्या मातब्बर दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे मागील बऱ्याच दिवसांपासून जोरदार प्रमोशन सुरू होतं. त्यामुळे हा चित्रपट बॅाक्स ऑफिसवर कशा …

Read More »

तीन वर्षापासून रखडलेले क्रिडा पुरस्कार जाहीर क्रिडामंत्री विनोद तावडे यांच्याकडून यादी प्रसिध्द

मुंबई : प्रतिनिधी गेल्या तीन वर्षापासून एकही क्रिडा पुरस्कार राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला नव्हता. त्यामुळे क्रिडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली होती. अखेर या नाराजीची दखल घेत मागील तिन्ही वर्षाचे पुरस्कार राज्याचे क्रिडामंत्री विनोद तावडे यांनी आज बॉम्बे जिमखाना येथे जाहीर केले. पुरस्काराचे नाव  2014-15  2015-16 2016-17 एकूण शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरवपुरस्कार 25 …

Read More »

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे सव्वा लाख हेक्टर क्षेत्र बाधित कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. ११ जिल्ह्यातील सुमारे ५० तालुक्यांमधील १०८६ गावांमधील १ लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने गहु, हरभरा, ज्वारी, कांदा व रब्बी हंगामामधील फळ पिकांचा समावेश आहे. …

Read More »