Breaking News

Editor

अजित पवारांचा राणेंना टोला तर राज्यपालांच्या आदेशावर म्हणाले, “लोकांनाही कळेल” निवडणूक निकालावरील राणेच्या टीकेला प्रतित्युर

मराठी ई-बातम्या टीम सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या निकालानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याला अक्कल म्हणतात का? असा सवाल करत अक्कल असणाऱ्या माणसांकडे बँक आल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. त्याबाबत आज अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, निवडणूकीत विजय मिळाला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, आता बँक …

Read More »

चिंता वाढली: तब्बल ११ हजाराहून अधिक कोरोनाबाधित तर ओमायक्रॉनचे ५० सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबईत तर ओमायक्रॉनचे पुण्यात

मराठी ई-बातम्या टीम राज्यात नवं वर्षाचे आगमन झाल्यानंतर आणि सलग दोन दिवस साप्ताहिक सुट्या असल्याने नागरीक घरीच थांबतील आणि कोरोनाचा प्रसार रोखला जाईल असा अंदाज बाधंला जात असतानाच काल शनिवारी १४ टक्क्याने रूग्ण संख्येत वाढ झाल्यानंतर आज त्यात आणखी वाढ झाली. ही वाढ थोडी-थोडकी नसून आज तब्बल ११ हजार ८७७ …

Read More »

आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मानले अनिल देशमुखांचे आभार काटोल नगर परिषदेच्या विविध विकास प्रकल्पांच्या भूमिपूजना उद्घाटनावेळी केले वक्तव्य

मराठी ई-बातम्या टीम मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे ईडीने सुरु केलेल्या कारवाईत सध्या आर्थर रोड तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचे आभार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मानले असून त्यामागे कारणही खास आहे. काटोल नगर परिषदेच्या वतीने आयोजित विविध विकास …

Read More »

जेव्हा वचन दिलेत तेव्हा पासून कर माफ करा भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार

मराठी ई-बातम्या टीम आतापासूनच नव्हे तर वचन दिलेत त्या तारखे पासून ५०० चौ.फु. घरांचा मालमत्ता कर पुर्ण माफ करा अन्यथा त्या तारखेपासून आतापर्यत वसूल केलेले पैसे परत करा अशी मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी करत आता सत्तेची खुर्ची डळमळीत झाली म्हणून शिवसेनेला मुंबई”करां”ची आठवण झाली असा टोलाही …

Read More »

मुंबई महापालिकेच्या प्रसिध्दी पत्रकातून मिळणार उपलब्ध खाटा, ऑक्सीजन बेडची माहिती मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम सरत्या वर्षापासून मुंबई शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांना त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर रूग्णालयात बेड उपलब्ध आहे की नाही यापासूनची माहिती गोळा करावी लागते आणि उपचार मिळण्यात दिरंगाई होते. यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेकडून रोज संध्याकाळी रूग्णालयातील उपलब्ध खाटा, ऑक्सीजन …

Read More »

ठाकरे सरकारचा दुसरा मोठा निर्णय, “सरकार फक्त इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करणार” पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत केली घोषणा

मराठी ई-बातम्या टीम मुंबईकरांसाठी दिलासा देणारा निर्णय काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर आत त्यांचे सुपुत्र तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज ट्विट करत दुसरा मोठा निर्णय जाहीर केला असून काल १ जानेवारी २०२२ पासून राज्य सरकार फक्त इलेक्ट्रिक वाहनेच खरेदी करणार असल्याची घोषणा केली. राज्याला स्वच्छ …

Read More »

सनदी अधिकारी रूबल अग्रवाल यांना “बोंगिरवार उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार” बोंगिरवार फाउंडेशनच्यावतीने अंकिल गोयल यांचाही पुरस्काराने सन्मान

मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या पुणे शहरात आरोग्य व्यवस्था मजबूत करणाऱ्या पुणे महापालिकेतील तेव्हाच्या अतिरिक्त आयुक्त आणि आता राज्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांना नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी विशेष ‘गिफ्ट’ मिळाले आहे. म्हणजे, कोरोना काळातील त्यांच्या कामाची दखल घेत, प्रशासकीय सेवेतील …

Read More »

“त्या” आरोपावरून मलिकांवर भाजपा नेत्यांकडून टीकेचा भडीमार वानखेडेच्या पोस्टींगसाठी भाजपा नेत्याचे दिल्लीत लॉबींग- मलिकांचा आरोप

मराठी ई-बातम्या टीम एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बदली मुंबईतून होवू नये यासाठी भाजपातील एक बडा नेता दिल्लीत केंद्रीय गृह मंत्रालयात लॉबींग करत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी करत जून्या केसेसमधील पंचावर जबाब बदलण्यासाठी एनसीबीकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप मलिक यांनी केला. मलिक …

Read More »

नवाब मलिकांचा नवा आरोप, जबाब बदलण्यासाठी पंचावर एनसीबी दबाव आणतेय पंचनामा मागील तारखा बदलण्याबाबत समीर वानखेडे आणि पंचामधील संभाषण मलिकांनी केले माध्यमांसमोर उघड

मराठी ई-बातम्या टीम मॅडी नावाच्या पंच साक्षीदाराला जुन्या केसमध्ये मागील तारखेवर जबाब नोंदविण्यासाठी एनसीबीच्या किरणबाबू नावाच्या अधिकाऱ्याकडून कार्यालय सोडून अन्यत्र बोलावण्यात आल्याची संभाषणाची ऑडिओ क्लिप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर करुन एनसीबीच्या कार्यपद्धतीबाबत पुन्हा एक गंभीर आरोप केला. नवाब मलिक यांनी त्यांच्या घराच्या मोकळ्या …

Read More »

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांनंतर आता भाजपा नेत्यांची पाळी?

मराठी ई-बातम्या टीम भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र यावेळी त्यांना ओमायक्रॉन या विषाणूची लागण झाली आहे. त्यांना सौम्य स्वरूपाची लक्षणे असून मुंबईतील वरळी येथील निवासस्थानी त्या होम क्वारंनटाईन झाल्या असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यासंदर्भात पंकजा मुंडे यांनीच …

Read More »