Breaking News

Editor

नागपूरात काँग्रेसला तर अकोल्यात शिवसेनेला धक्का सहापैकी चार ठिकाणी भाजपा तर फक्त दोन ठिकाणी मविआचे उमेदवार विजयी

मराठी ई-बातम्या टीम विधान परिषदेवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून पाठविण्यात येणाऱ्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत सहापैकी चार जागांवर भाजपाने यश मिळवित महाविकास आघाडीवर कुरघोडी केली आहे. तर फक्त दोन ठिकाणी महाविकास आघाडीला विजय मिळविता आला आहे. विशेष म्हणजे नागपूरात महाविकास आघाडीचे मते फुटून ती भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळाल्याने त्यांच्या …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,…तर इथे शिवाजी देखील उभे ठाकले काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

मराठी ई-बातम्या टीम आक्रमण करणाऱ्यांनी या नगरीवर हल्ले केले आणि उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. औरंगजेबाने केलेले अत्याचार त्याच्या दहशतीची साक्ष देतात. त्याने तलवारीच्या बळावर येथे बदल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या देशाच्या मातीत इतर जगापेक्षा काही वेगळं आहे. येथे औरंगजेब आला तर शिवाजी देखील उभे ठाकले. कुणी सालार मसूद आला …

Read More »

हिंदू आहात तर मोगलांनी मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे राहुल गांधी यांना आव्हान

मराठी ई-बातम्या टीम काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपण हिंदू असल्याचे सांगितले असले तरी हिंदू आणि हिंदुत्व असा त्यांचा संभ्रम झाला आहे. ते हिंदू असल्याचे सांगतात तर त्यांनी मोगलांनी हिंदू मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रमाणे मंदिरांची पुनर्स्थापना करत आहेत त्याप्रमाणे कार्य करावे, …

Read More »

लोक अदालतीच्या माध्यमातून शासनाला मिळाला १४७७ कोटी रुपयांचा महसूल १५ लाख २३ हजार ६३६ प्रकरणे निकाली

मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मिटलेल्या प्रकरणांची संख्या ही देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाची आहे. या वर्षातील शेवटच्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकूण १५ लाख २३ हजार ६३६ प्रकरणे एका दिवसात निकाली निघाली आहेत. या प्रकरणांच्या माध्यमातून शासनाला १४७७ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला आहे. …

Read More »

महाराष्ट्राबद्दलच्या आकसातून मोदी सरकारने आणखी एक संस्था दिल्लीला हलवली नागपूरमधले केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे कार्यालयही दिल्लीला गेले-सचिन सांवत

मराठी ई-बातम्या टीम केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महत्त्वाच्या संस्थांना महाराष्ट्राबाहेर हलवून महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये आता १९५८ मध्ये नागपूर येथे स्थापन झालेल्या केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे मुख्यालयही दिल्लीला हलवले. नागपुरातून हे मुख्यालय दिल्लीला हलवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध करत मोदी सरकारचा हा निर्णय …

Read More »

शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीवरून राज ठाकरेंनी म्हणाले, पोर होणार का?… जातीपातीमधून बाहेर पडल्याशिवाय चांगला महाराष्ट्र मिळणार नाही

मराठी ई-बातम्या टीम राज्यात आगामी महानगरपालिका निवडणूकांमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होणार का असा प्रश्न सध्या नाशिक दौऱ्यावर असलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांना प्रसार माध्यमांनी विचारला असता ते म्हणाले, ते मला काय माहित, तो प्रश्न त्यांना विचारा, त्याचं उत्तर मी कसे देऊ शकतो. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ साहित्य संमेलनासाठी नाशिकमध्ये …

Read More »

वंचितचे प्रकाश आंबेडकर म्हणाले, आरक्षण मिळवायचे असेल तर ओबीसींनी… मुस्लिम लिग आणि राष्ट्रीय जनता दलाबरोबर आघाडी जाहीर

मराठी ई-बातम्या टीम निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार संविधानात नाही, पण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय जे काही करत आहे ते एकादृष्टीने घटनाविरोधी असल्याचे वक्तव्य करत ओबीसी ना आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी भाजपा सोडून कोणालाही मतदान केले पाहिजे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पाडल्याशिवाय ओबीसींची जनगणना होणार नाही असे वंचित आघाडीचे …

Read More »

PF care च्या वेबसाईट आणि पोस्टरवरून न्यायालयाचे केंद्राला आदेश २३ डिसेंबर पर्यंत उत्तर द्या उच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश

मराठी ई-बातम्या टीम केंद्र सरकारच्या पीएम केअर फंड या अधिकृत वेबसाईटवरून आणि पोस्टरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव हटविण्याची मागणी करणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेवर सुणावनी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात केंद्र सरकारकडे उत्तर मागितले असून २३ डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञा पत्र सादर करण्याचे आदेश मुंबई …

Read More »

WhatsApp कडून यंदा १० फीचर्स लाँच कसे वापरायचे ते जाणून घ्या

मराठी ई-बातम्या टीम WhatsApp चे जगभरात २५० कोटींहून अधिक युजर्स आहेत. WhatsApp च्या मदतीने युजर्स मेसेज, व्हिडिओ आणि फोटो पाठवणे, व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करणे, लोकेशन शेअर करणे यासारख्या फीचर्सचा वापर करतात. प्लॅटफॉर्मशी कनेक्ट ठेवण्यासाठी WhatsApp अनेकदा नवीन फीचर्स लॉन्च करून अपडेट्स जारी करते. या वर्षी लॉन्च झालेल्या WhatsApp फीचर्सबद्दल …

Read More »

IPO मध्ये गुंतवणुकीची संधी आजपासून या आठवड्यात ४ कंपन्या बाजारात दाखल

मराठी ई-बातम्या टीम गुंतवणूकदारांना या आठवड्यात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या ४ संधी येतील. एकूण ४ कंपन्या IPO घेऊन येत आहेत. तर दोन कंपन्यांचा आयपीओ या आठवड्यातही खुला राहणार आहे. गेल्या आठवड्यात या कंपन्यांनी आयपीओ आणला आहे. दुसरीकडे, तेगा इंडस्ट्रीजचा हिस्सा आज सूचीबद्ध झाला. तो इश्यू किमतीपेक्षा ६६.२३% अधिक किमतीवर लिस्ट झाला …

Read More »