Breaking News

Editor

भ्रष्टाचाराची तक्रार करायला गेलेल्या किरीट सोमयांचा शिवसैनिकांमुळे काढता पाय संचेती रूग्णालयात जावू केली तापसणी

मराठी ई-बातम्या टीम शिवसेना नेते संजय राऊत यांचे कथित भागीदार सुजित पाटकर यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट मिळविण्याचा आरोप करत त्याची तक्रार शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर पुणे महापालिकेत गेलेल्या सोमय्या गेले. मात्र तेथे आधीच हजर असलेल्या शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु …

Read More »

अजित पवार म्हणाले, ती लोक जशी कष्टाची कामे करतात तशी आपल्याकडची नाहीत पुण्यातील येरवडा येथे झालेल्या दुर्घटनेनंतर अजित पवारांचे वक्तव्य

मराठी ई-बातम्या टीम दोन दिवसापूर्वी येरवडा येथील शास्त्रीनगर भागात इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील माणसे जशी कष्टाची कामे करतात तशी कामे आपल्याकडची करायला तयार होत नाहीत …

Read More »

शेतकरी आंदोलनातील ७०० शेतकऱ्यांच्या मृत्यूचा परिणाम निवडणुकीत दिसून येईल 'एक तास राष्ट्रवादीसाठी' उपक्रमांतर्गत जयंत पाटील यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

मराठी ई-बातम्या टीम दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सुमारे ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. येणाऱ्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांचा रोष ओढवून न घेण्यासाठी, काहीही कारणे न देता शेतकरी कायदे मागे घेण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला याचा एकंदरीत परिणाम दिसून येईल असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. ‘एक …

Read More »

अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले, “कॉमेडी टीव्ही…” विकास कामावर भर महाराष्ट्राचे रोल मॉडेल इतर राज्यात पोहोचविणार

मराठी ई-बातम्या टीम मुंबईतल्या वाहतूक कोंडीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घटस्फोटासाठी जबाबदार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पे़डणेकर आणि आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी अमृता फडणवीस यांच्यावर एकच टीकेची झोड उठविली. त्यानंतर यासंदर्भात शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारले …

Read More »

युपीत सध्या ५०-६० जागी निवडणूक लढवतोय पण लोकसभेला १०० जागांवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची लखनौत घोषणा

मराठी ई-बातम्या टीम उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागलेले असताना आता येथील निवडणूकीच्या रिंगणात शिवसेनाही उतरत आहे. उत्तर प्रदेशातील सात टप्प्यातील निवडणूकीत ५० ते ६० उमेदवार उभे करत असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगत विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या तुलनेत ५०-६० उमेदवार ही अत्यंत लहान संख्या आहे. …

Read More »

हल्ला करणारा आरोपी म्हणतो, मोठा राजकिय नेता होण्यासाठी ओवेसींवर हल्ला पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीची कबुली

मराठी ई-बातम्या टीम एआयएमआयचे प्रमुख तथा लोकसभेचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यासह त्यांच्या ताफ्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या सचिन या आरोपीने ओवेसींना जीवे मारण्यासाठीच त्याचा मित्र असलेल्या शुभम या मित्रासोबत कट रचल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. खासदार असदुद्दीन ओवेसी हे आपल्या वाहनाने उत्तर हापूर …

Read More »

शाळा आणि क्रिडा स्पर्धांच्या परवानगीबाबत अजित पवारांनी केली महत्वाची घोषणा सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू, क्रिडा स्पर्धांनाही मिळणार परवानगी -अजित पवार

मराठी ई-बातम्या टीम   शासनाच्या कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार विविध क्रीडा स्पर्धांना २५ टक्के प्रेक्षक उपस्थितीत परवानगी देण्यात यावी आणि कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत …

Read More »

अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर शिवसेना नेत्या म्हणाल्या, म्हाळगीतील सत्राला त्यांनाही बोलवा वाहतूक कोंडीमुळे तीन टक्के घटस्फोट होतात

मराठी ई-बातम्या टीम कधी आपल्या ट्विटमुळे तर कधी जाहीर कार्यक्रमातील वक्तव्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सातत्याने चर्चेत असतात. आज पुन्हा एकदा घटस्फोटाच्या कारणाला वाहतूक कोंडी जबाबदार असल्याचे वक्तव्य भाजपाच्या एका कार्यक्रमात आज केले. त्यामुळे शिवसेना नेत्या डॉ.मनिषा कायंदे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस …

Read More »

येरवडा दुर्घटना: मुख्यमंत्र्यांकडून शोक तर उपमुख्यमंत्र्यांकडून मदत आणि चौकशीचे आदेश पाच मजूरांचा मृत्यू तर पाच मजूर जखमी

मराठी ई-बातम्या टीम पुण्यात येरवडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच मजूरांचा मृत्यू तर पाच जण जमखी झाले. सदर घटनेचे वृत्त कळताच मजुरांच्या मृत्यूवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला करत दुर्घटनेतील जखमींना चांगले उपचार मिळावेत, तसेच मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व …

Read More »

पोलिस कोठडीनंतर आता नितेश राणे यांना १८ पर्यत न्यायालयीन कोठडी सिंधुदूर्ग न्यायालयाने सुणावला निर्णय

मराठी ई-बातम्या टीम शिवसेना कार्यकर्त्ये संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना सुणावन्यात आलेली पोलिस कोठडीची मुदत आज संपत आली असताना सिंधुदूर्ग पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पुन्हा १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नितेश राणे यांना पोलिस कोठडी सुणावल्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी …

Read More »