Breaking News

१४ मतदारसंघात दुपारपर्यंत ३५.७० टक्के मतदान कोल्हापूरात दुपारपर्यंत ४२ टक्के मतदान

मुंबई: प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३५.७० टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. तर सर्वाधिक मतदान कोल्हापूरात झाले आल्याचे त्यांनी सांगितले.
१४ लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत झालेले मतदान : जळगाव ३३.१२ टक्के, रावेर ३५.१५ टक्के, जालना ३७.९१ टक्के, औरंगाबाद ३५.४२ टक्के, रायगड ३८.७४ टक्के, पुणे २७.१७ टक्के, बारामती ३५.५८ टक्के, अहमदनगर ३४.७३ टक्के, माढा ३३.४१ टक्के, सांगली ३४.५६ टक्के, सातारा ३४.८४ टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग ३९.९३ टक्के, कोल्हापूर ४२.०४ टक्के, हातकणंगले ३९.६८ टक्के.

Check Also

नाना पटोले यांची टीका, नरेंद्र मोदीच खरा भटकता आत्मा, १० वर्ष केवळ जगभर भटंकती…

काँग्रेसच्या जाहिरनाम्यात धर्माचा उल्लेख कुठेही केलेला नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने काँग्रेसबद्दल अपप्रचार करत आहेत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *