Breaking News

कोरोना: मुंबईतील रूग्ण दुप्पटीचा वेग ६७ दिवसावर ९४३१ नवे रूग्ण, ६०४४ बरे, २६७ जणांच्या मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात सर्वाधिक रूग्णसंख्येच्याबाधीत सर्वात अधिक असलेल्या मुंबई शहरातील कोरोना रूग्णवाढीचा दर आता १ टक्क्यावर आला आहे. तर रूग्ण दुपटीचा वेग ६७ दिवसांवर पोहोचला आहे. त्यामु‌ळे शहरात कोरोना विषाणूवर चांगल्यापैकी नियंत्रण मिळविण्यात मुंबई महापालिकेला यश मिळाल्याचे दिसून येत असून मागील २४ तासात १११५ रूग्ण आढळून आले आहेत. तर ५७ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली.

याशिवाय राज्यात ९४३१ नव्या बाधित रूग्णांचे निदान झाले असून राज्यातील एकूण बाधित रूग्णांची संख्या ३ लाख ७५ हजार ७९९ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४८ हजार ६०१ वर पोहोचली आहे. तसेच मागील २४ तासात ६०४४ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या २ लाख १३ हजार २३८ वर पोहोचली आहे. तर २६७ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ठाणे जिल्हा, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईसह महानगरातील नव्या बाधित रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate)  ५६.७४ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर ३.६३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १८,८६,२९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३,७५,७९९ (१९.९२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,०८,४२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४४,२७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११०१ १०९१६१ ५७ ६०९३
ठाणे २१८ १२३२३ १३ २६३
ठाणे मनपा २९६ १९२१८ १० ६६६
नवी मुंबई मनपा ४०६ १५२३८ ४०२
कल्याण डोंबवली मनपा ३५८ २१०५८ ३७७
उल्हासनगर मनपा ७५ ६७०० १३१
भिवंडी निजामपूर मनपा ३८ ३६७८ २४९
मीरा भाईंदर मनपा ११६ ८१४३ २५८
पालघर १०५ ३०८७   ३९
१० वसई विरार मनपा २२२ ११०८० २६५
११ रायगड ३०९ ८१७३ १२ १४७
१२ पनवेल मनपा १८२ ६४०७ १३५
  ठाणे मंडळ एकूण ३४२६ २२४२६६ १३० ९०२५
१३ नाशिक १०४ ३१२४ १०४
१४ नाशिक मनपा ३१९ ८१७१ २३४
१५ मालेगाव मनपा ११ १३२३   ८८
१६ अहमदनगर १४० १७२३   ३४
१७ अहमदनगर मनपा २७५ १५३६   १४
१८ धुळे ४३ १२५५ ४९
१९ धुळे मनपा २१ ११४२ ४३
२० जळगाव १३० ६८८६ १३ ३८४
२१ जळगाव मनपा २९ २१९८ ९२
२२ नंदूरबार ५०४ २३
  नाशिक मंडळ एकूण १०७९ २७८६२ २३ १०६५
२३ पुणे ३७५ ७८९० १७ २१६
२४ पुणे मनपा १९२१ ५१२९१ २८ १२७६
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९०० १७०२२ १० ३०१
२६ सोलापूर १७४ ३०७४ ७७
२७ सोलापूर मनपा १६८ ४६९७ ३६६
२८ सातारा १२० ३१०७ १२ १०९
  पुणे मंडळ एकूण ३६५८ ८७०८१ ७५ २३४५
२९ कोल्हापूर १११ २९९३ ५४
३० कोल्हापूर मनपा ४३ ४८५ २०
३१ सांगली १६ ८०९   २८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १४८ ६५६ २०
३३ सिंधुदुर्ग ३२८  
३४ रत्नागिरी ६२ १५४८   ५४
  कोल्हापूर मंडळ एकूण ३८७ ६८१९ १८२
३५ औरंगाबाद १०२ ३०२० ५०
३६ औरंगाबाद मनपा १६१ ८७९२ ३९४
३७ जालना ४४ १७६२ ६८
३८ हिंगोली ५०९ १०
३९ परभणी २७६ १३
४० परभणी मनपा १० १८१  
  औरंगाबाद मंडळ एकूण ३२४ १४५४० १२ ५४०
४१ लातूर ३७ ८८५   ४७
४२ लातूर मनपा १५ ६४३ २६
४३ उस्मानाबाद ३७ ६७१ ३४
४४ बीड २६ ५४७   १५
४५ नांदेड २९ ५७०   २०
४६ नांदेड मनपा ४१ ७१२   ३२
  लातूर मंडळ एकूण १८५ ४०२८ १७४
४७ अकोला २४ ७०८ ३५
४८ अकोला मनपा २१ १६६६ ७४
४९ अमरावती २६३ १४
५० अमरावती मनपा ३६ १३५७   ३८
५१ यवतमाळ ७२१ २६
५२ बुलढाणा २५ ९७९ २९
५३ वाशिम १६ ५१३ १०
  अकोला मंडळ एकूण १३२ ६२०७ १३ २२६
५४ नागपूर ६८ ८४१  
५५ नागपूर मनपा ११३ २६७२ ३९
५६ वर्धा १२ १२६
५७ भंडारा २०९  
५८ गोंदिया २४२  
५९ चंद्रपूर १९ २४५  
६० चंद्रपूर मनपा ९२  
६१ गडचिरोली २३५  
  नागपूर एकूण २२९ ४६६२ ५३
  इतर राज्ये /देश ११ ३३४ ४६
  एकूण ९४३१ ३७५७९९ २६७ १३६५६

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे-

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १०९१६१ ८०२३८ ६०९३ २९४ २२५३६
ठाणे ८६३५८ ४७८३७ २३४६ ३६१७४
पालघर १४१६७ ८२४८ ३०४   ५६१५
रायगड १४५८० ९४३० २८२ ४८६६
रत्नागिरी १५४८ ८३१ ५४   ६६३
सिंधुदुर्ग ३२८ २५५   ६७
पुणे ७६२०३ २६२३० १७९३   ४८१८०
सातारा ३१०७ १७१४ १०९ १२८३
सांगली १४६५ ६३६ ४८   ७८१
१० कोल्हापूर ३४७८ ११५६ ७४   २२४८
११ सोलापूर ७७७१ ३६२१ ४४३ ३७०६
१२ नाशिक १२६१८ ६९९८ ४२६   ५१९४
१३ अहमदनगर ३२५९ १३९५ ४८   १८१६
१४ जळगाव ९०८४ ६१०८ ४७६   २५००
१५ नंदूरबार ५०४ ३२२ २३   १५९
१६ धुळे २३९७ १६०३ ९२ ७००
१७ औरंगाबाद ११८१२ ६४६७ ४४४   ४९०१
१८ जालना १७६२ ९०९ ६८   ७८५
१९ बीड ५४७ २०५ १५   ३२७
२० लातूर १५२८ ७६४ ७३   ६९१
२१ परभणी ४५७ १९० १८   २४९
२२ हिंगोली ५०९ ३५७ १०   १४२
२३ नांदेड १२८२ ५५५ ५२   ६७५
२४ उस्मानाबाद ६७१ ४२९ ३४   २०८
२५ अमरावती १६२० १११९ ५२   ४४९
२६ अकोला २३७४ १८२४ १०९ ४४०
२७ वाशिम ५१३ २९४ १०   २०९
२८ बुलढाणा ९७९ ५३१ २९   ४१९
२९ यवतमाळ ७२१ ४३६ २६   २५९
३० नागपूर ३५१३ १७११ ४३ १७५८
३१ वर्धा १२६ ५१ ७०
३२ भंडारा २०९ १७०   ३७
३३ गोंदिया २४२ २१८   २१
३४ चंद्रपूर ३३७ २०६   १३१
३५ गडचिरोली २३५ १८०   ५४
  इतर राज्ये/ देश ३३४ ४६   २८८
  एकूण ३७५७९९ २१३२३८ १३६५६ ३०४ १४८६०१

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *