Breaking News

Tag Archives: wine shops

वाईन शॉपवाल्यांसाठी खुषखबरः विदेशी मद्याच्या विक्री परवान्यांसाठी आता नवीन दोन श्रेणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यात सिलबंद विदेशी मद्याच्या किरकोळ विक्रीच्या परवान्यासाठी क्षेत्रफळ तसेच सुविधांच्या आधारे नवीन दोन श्रेणी तयार करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे होते. यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या एफ.एल.-2 परवान्यांचे क्षेत्रफळ तसेच सुविधांच्या आधारे नवीन दोन श्रेणी तयार करुन विद्यमान परवानाधारकांना त्यांच्याकडील परवान्याची श्रेणीवाढ करण्यास …

Read More »

वाईन शॉप्सवाले म्हणतात किमान ३ हजाराचे मद्यप्रेम दाखवा तरच मिळेल प्रेम दाखविण्याच्या पध्दतीमुळे तळीराम संतप्त

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगरपालिकेने मद्यप्रेमींसाठी आणि राज्यातील महसूलातील भर वाढविण्यासाठी सोमवारपासून वाईन्स शॉप्स (मद्यविक्रीची दुकाने) सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र या दुकानदारांनी किमान ३ हजार रूपयांची खरेदी करत असाल तरच तुम्हाला मदीरा घेता येईल अशी अट घातल्याने मद्यप्रेमींना घातल्याने तळीरामांनाकडून प्रचंड संताप व्यक्त होत असून या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी …

Read More »

राज्य उत्पादन शुल्क म्हणते १७ मे पर्यत सर्व वाईन शॉप्स, बार बंदच विभागाकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्पा उद्या ४ मे पासून सुरु होत आहे. मात्र या तिसऱ्या टप्प्यात वाईन शॉप्स आणि बार पूर्वीप्रमाणेच बंद राहणार आहेत. तसेच या काळात दारूबंदी कायदा लागू करण्यात आलेला असून बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देत ही बंदी मुंबई उपनगरातील सर्व जिल्ह्यांना …

Read More »

राज म्हणाले मुख्यमंत्री ठाकरेंना, महसूलासाठी तरी हॉटेल, वाईन शॉप उघडा महिन्याकाठी १२५० कोटी रूपयांचा महसूल न गमाविण्याची पत्राद्वारे विनंती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना लॉकडाऊनमुळे सर्व अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. हॉटेल ही मुंबईकरांसाठी चैनीची गोष्ट नव्हे तर गरज आहे. त्यातच माफक आणि स्वस्त दरात जेवण मिळणारी हॉटेल्स बंद असल्याने नागरिकांचीही गैरसोय होत आहे. यापार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेत धुगधुगी निर्माण करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात जेवण मिळण्यासाठी हॉटेल्स आणि वाईन शॉप्स सुरु …

Read More »