Breaking News

Tag Archives: state minister for housing ravindra waykar

आदिवासींना घरे देण्यावरून राज्यमंत्री आणि मुख्यमंत्री संघर्षाच्या पावित्र्यात राज्यमंत्री वायकर ४८० चौ.फुटाचे घर देणार तर मुख्यमंत्री म्हणतात ३०० चौ.फुटाचे घर देवू

मुंबईः प्रतिनिधी आरे येथे असलेल्या आदिवासी पाड्यातील जवळपास २ हजार आदीवासींसाठी एसआरएची घरे उपलब्ध करून देत ही घरे किमान ४८० चौरस फुटाचे देण्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली. मात्र इतक्या मोठ्या आकाराची घरे आदिवासीना देता येणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासींना ३०० चौरस फुटाची …

Read More »

३० वर्ष सेवा झालेल्या पोलिसांना राहते घर देण्यासाठी प्रयत्न करणार राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्याकडून जोगेश्‍वरी मजासवाडी पोलिस वसाहतीची पाहणी

मुंबईः प्रतिनिधी ज्या पोलिसांची ३० वर्षांची सेवा झाली आहे, अशा सर्व पोलिसांना रहात असलेले घर त्यांच्या नावावर करावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पार पडलेल्या बैठकीत आग्रही भूमिका मांडली आहे. तसेच ज्याप्रमाणे बी.डी.डी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर पोलिस वसाहतींचेही पुनर्वसन करण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न करीत असल्याचे आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री वायकर यांनी …

Read More »

मुंबई शहर, उपनगर तसेच ठाण्यात एसआरएसाठी सीईओ नेमणार गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे विधानपरिषदेत आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी मुंबई आणि उपनगरातील एसआरएच्या योजनांना अधिक गती देण्यासाठी आणि ठाणे जिल्ह्यातील एसआरए योजनांची वाढती व्याप्ती लक्षात घेता या तिन्ही ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ची नेमणुक करण्याबाबत शासन सकारात्मक असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधान परिषदेत दिले. विधानसभा परिषद …

Read More »

माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांची सीआयडीमार्फत चौकशी गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे विधानसभेत आश्वाासन

मुंबई : प्रतिनिधी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे  (एसआरए) माजी मुख्याधिकारी विश्वास पाटील यांनी केलेल्या गैरव्यवहाराची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येईल. या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल महिन्याभरात सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार असल्याचे आश्‍वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधानसभेत दिले. विधानसभा सदस्य शशिकांत शिंदे यांनी मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी मुख्य …

Read More »

विधान भवनातील शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढवा शिवसेनेची मागणी

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विधान भवनाच्या परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे मोठे पुतळे आहेत. मात्र या पुतळ्यांच्या तुलनेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची फारच कमी असल्याने या विधान भवन परिसरातही शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारावा अशी मागणी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत …

Read More »

पत्राचाळ आणि फितवाला चाळीच्या बिल्डर्स विरोधात गुन्हा दाखल करा गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे म्हाडाला आदेश

मुंबई : प्रतिनिधी गोरेगांव येथील पत्राचाळ आणि एलफिस्टनमधील फितवाला चाळीच्या पुर्नविकासात बिल्डरांनी घोटाळा करून रहिवाशांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या चाळींच्या बिल्डरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी म्हाडाच्या दुरूस्ती व पुर्नवसन मंडळ आणि मुंबई मंडळाला दिले. एलफिन्स्टन रोड येथील फितवाला चाळ आणि गोरेगांव येथील पत्रावाला …

Read More »