Breaking News

Tag Archives: rajyasabha election for maharashtra seats

विजयाच्या माघारीने सहाजणांचा विजय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची निवडणूकीतून माघार

मुंबई : प्रतिनिधी राज्यसभेवर महाराष्ट्रातील ६ जागांसाठी निवडणूक होत असून या निवडणूकीसाठी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला. तर भाजपकडून सुरुवातीला तीन जागांवर उमेदवार उभे करण्यात येणार होते. मात्र ऐनवेळी ४ था उमेदवार अर्थात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना अर्ज भरायला लावून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या …

Read More »

अखेर काँग्रेसच्या खासदारकीची माळ ज्येष्ठ पत्रकार केतकरांच्या गळ्यात शिंदे, शुक्ला, महाजनांच्या नावावर राहुल गांधी यांनी मारली काट

मुंबई : प्रतिनिधी अखेर मुंबईतून राज्यसभेवर जावू इच्छिणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला, सुशिलकुमार शिंदे आणि रत्नाकर महाजन यांच्या नावावर काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी फूली मारत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना मुंबईतून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा पत्रकारतेबरोबरच सामाजिक क्षेत्रातही चांगलाच दबदबा आहे. त्यामुळे …

Read More »

काँग्रेसच्या राज्यसभेची माळ कोणाच्या गळ्यात ? राजीव शुक्ला, सुशिलकुमार शिंदे कि रत्नाकर महाजन

मुंबई : प्रतिनिधी राज्यसभेच्या ६ जागांकरीता निवडणूक होत असून या निवडणूकीत महाराष्ट्रातून काँग्रेसकडून तीन नावे अंतिम करण्यात आलेली आहेत. या तीन नावांमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, माजी केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला आणि सुशिलकुमार शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र यातील कोणाच्या गळ्यात खासदारकीची माळ पडणार याचा निर्णय दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष …

Read More »

राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर १२ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून निवडून देण्यासाठीच्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी या महिन्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकींतर्गत दिनांक १२ मार्च पर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येतील, तर २३ मार्च २०१८ रोजी मतदान घेण्यात येणार असल्याबाबत निवडणुकीची सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने आज प्रसिद्धीस दिली आहे. उमेदवार किंवा त्याच्या सूचकाला उमेदवारासाठीची नामनिर्देशनपत्रे कक्ष क्र. १, तळमजला,  विधानभवन, मुंबई येथे १२ मार्च २०१८ पर्यंत सार्वजनिक …

Read More »