Breaking News

Tag Archives: pneumonia

न्युमोनियापासून बचावासाठी दरवर्षी १९ लाख बालकांना देणार पीव्हीसी लस राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात पीसीव्ही लसीचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी राज्यात नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत विविध लसी दिल्या जातात. त्यामध्ये आता न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) या नवीन लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात  आला असून दरवर्षी सुमारे १९ लाख बालकांना ही लस दिली जाणार आहे, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे. बालकांना बीसीजी, पोलिओ, रोटाव्हायरस, पेंटाव्हेलेंट, गोवर रुबेला, जेई, डीपीटी …

Read More »

आदीवासी मुलांच्या लसीसाठी सिध्दीविनायक मंदीराकडून १० कोटी रूपये लसीकरण मोहिमेसाठी विशेष बाब म्हणून दिला निधी

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आदीवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली, नाशिक, पालघर, नंदूरबार आणि अमरावती जिल्ह्यातील आदीवासी बालकांचे न्युमोनियामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने या भागातील १ लाख ४० हजार २८७ बालकांना ४६२८८१ इतका अर्थात ४६ हजार न्युमोनियाचा प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. त्यासाठी सिध्दीविनायक मंदीर …

Read More »