Breaking News

Tag Archives: pm narednra modi

पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघातील गावाची बातमी केली म्हणून पत्रकारावर गुन्हा scroll.in च्या पत्रकारावर उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल

मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या गावातील लोकांना सरकारने कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे तेथील लोकांवर उपासमारीची वेळ आल्याची बातमी प्रसिध्द केली म्हणून scroll.in या संकेतस्थळाच्या पत्रकारावर उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी जिल्ह्यातील डोमरी या अनेत गावात …

Read More »

६ वेळा मरून जिवंत झालेल्या दाऊदबाबत केंद्राने काय ते एकदाचं सांगावे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून भारतीय प्रसार माध्यमातून येत आहेत. भारत सरकारने यावर मौन बाळगले आहे. त्यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे. दाऊदचा खरेच मृत्यू झाला की तो जिवंत आहे हे केंद्र सरकारने एकदाचे ठरवून देशाच्या जनतेला सांगावे, अशी मागणी काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस …

Read More »

काँग्रेस म्हणते आता आवाज पोहोचविलाच पाहिजे ‘स्पीक अप इंडिया’ ऑनलाईन मोहिम राबविणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी समाजातील गरिब लोक, मजूर, लघु व मध्यम उद्योजक यांचा आवाज बुलंद करून त्यांच्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेसच्या वतीने गुरुवार, २८ मे, २०२० रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० ह्या वेळेत Speak Up India स्पीक अप इंडिया ही अनोखी ऑनलाईन मोहीम चालवली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे …

Read More »

पॅकेज-२: राज्याच्या धर्तीवर स्थलांतरीत कामगार, शहरी गरीबांसाठी भाडेतत्वावरील घरे वन नेशन वन रेशन कार्ड योजना अंमलात आणणार असल्याची अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा

नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशातील कामगार, सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक अडचणींची संक्रात आली. त्यामुळे येथून पुढे स्थलांतरीत आणि शहरी भागातील नागरिकांनासाठी भाडेतत्वावरील घरे उभारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. त्याशिवाय सर्वांसाठी घरे या योजनेतून बँकाकडून मिळणाऱ्या व्याज सूट मोहीमेला एक …

Read More »