Breaking News

Tag Archives: p. chidambaram

डी सुब्बाराव यांचा आरोप, व्याजदर कमी करण्यासाठी चिदंबरम- प्रणव मुखर्जींनी दबाव आणला आत्मचरित्रात्मक पुस्तकातून केला आरोप

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर दुव्वुरी सुब्बाराव यांचे एक पुस्तक लवकरच प्रकाशित झाले असून या पुस्तकात रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनर पदी असताना व्याज दरात कपात करावी यासाठी प्रणव मुखर्जी आणि पी चिदंबरम यांच्या नेतृत्वाखालील अर्थमंत्रालयाने दबाव आणला होता असा दावा करत जनतेमध्ये सरकारबद्दल चांगली भावना व्हावी यासाठी हा दबाव आणल्याचा गौप्यस्फोट आपल्या …

Read More »

काँग्रेसचा न्यायपत्र जाहिरनामा जाहिर; ग्यान GYAN वर आधारीत

लोकसभा निवडणूक २०२४ च्या राजकिय लढाईचा ज्वर आता वाढायला लागला आहे. आतापर्यंत निवडणूकीसह रोजच्या रोज देशातील चर्चेचे मुद्दे आणि प्रचाराचे मुद्दे अग्रकमाबाबत भाजपा नेहमीच आघाडी घेतली आहे. त्यानंतर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी जाहिर करण्यापासून ते प्रचाराची दिशा ठरविण्याबाबत सध्यातरी भाजपाचा वरचष्मा दिसून येतो. परंतु यावेळी भाजपाच्या तोडीस तोड काँग्रेसने अनेक …

Read More »

सीतारामण यांच्या श्वेत पत्रिकेचा पी चिदंबरम यांनी फाडला, पांढरा खोटारडेपणा…

संसदेचे हिवाळी अर्थसंकल्पिय अधिवेशनाचे आज सुप वाजले. हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पावेळी मागील सरकारच्या काळातील अर्थात युपीए सरकारच्या काळातील योजना आणि खर्चावर श्वेत पत्रिका काढणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निर्मला सीतारामण यांनी युपीए काळातील …

Read More »

पी चिदंमबरम यांनी काढले मोदी सरकारचे वाभाडे,… तो निर्णय मुर्खपणाचा केंद्रातील भाजपा सरकार ९ वर्षापासून सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी

केंद्रातील भाजपा सरकारने ९ वर्ष पूर्ण केली असून या ९ वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत परंतु गेल्या नऊ वर्षांत एनडीए सरकारने त्यासाठी काहीही केलेले नाही आणि केंद्र सरकार आपल्या चुका सुधारून जनतेसाठी सुशासन करण्याचा प्रयत्नही …

Read More »

वारंवार धाडी टाकण्यापेक्षा काँग्रेस नेत्यांच्या घराबाहेर सीबीआय, ईडीचे तंबूच ठोका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची टीका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयने पुन्हा एकदा धाड टाकली. काँग्रेस नेत्यांच्या घरावर सातत्याने धाडी टाकल्या जात आहेत हे दुर्दैवी आहे. तपास यंत्रणांना निर्देश देऊन वारंवार धाडी टाकण्यापेक्षा मोदी सरकारने काँग्रेस नेत्यांच्या घराबाहेरच कायमस्वरुपी सीबीआय, ईडीच्या पथकाचे तंबूच तैनात करावेत …

Read More »

राज्यसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर, हे खासदार झाले निवृत्त १० जून २०२२ रोजी मतदान तर त्याच दिवशी मतमोजणी होवून निकाल जाहीर

राज्यसभेतील महाराष्ट्रातील ६ जागांसह रिक्त होत असलेल्या ५७ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर झालाय. भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक जारी केले आहे. यानुसार १० जून २०२२ रोजी या ५७ जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांचा समावेश असून यात शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापासून ते राष्ट्रवादी …

Read More »

पी.चिदंमबरमांचा सवाल, “६ लाख कोटींसाठी किती लाख कोटींचे प्रकल्प खाजगी क्षेत्रांना देणार ” केंद्राला विचारली २० प्रश्नांची जंत्री

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी ६ लाख कोटी रूपयांचा महसूली उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्राने नॅशनल मोनोटायझेशन पाईपलाईन योजनेच्या नावाखाली देशाच्या मालकीचे अनेक उद्योग-प्रकल्प खाजगी क्षेत्रांना भाडेपट्ट्याने (?) देण्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जाहिर केले. मात्र हे प्रकल्प किंवा उद्योग भाड्याने देताना त्यामध्ये किती लाख कोटी रूपयांची गुंतवणूक केलेले प्रकल्प खाजगी क्षेत्रांना …

Read More »

आरक्षणप्रश्नी भाजपा नव्हे तर काँग्रेसचा नेता करतोय शिष्टाई आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करण्यासाठी अशोक चव्हाणांचे नवी दिल्लीत भेटसत्र

नवी दिल्ली : प्रतिनिधी ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण संपुष्टात आल्यानंतर पुन्हा ओबीसींना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी घोषणा भाजपाच्या अनेक नेत्यांनी करत चक्काजाम आंदोलन करत आहे. मात्र याप्रश्नी भाजपाचा एकही नेता संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर दिल्लीत एकाही केंद्रीय मंत्र्याला किंवा भाजपाच्या वरिष्ठ नेत्याला भेटायला गेला नाही. मात्र …

Read More »