Breaking News

Tag Archives: ncp ajit pawar

अजित पवारांच्या प्रश्नाला सत्ताधारी बाकांवरील सदस्यांकडून होकार बीडमधील ७३१ शेतकऱ्यांना १ रूपये २ रूपयाची नुकसान भरपाई

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात म्हणून राज्य सरकारने पीक विमा काढण्यात आला. मात्र या पीक विमापोटी विमा कंपन्यांना पैसे मिळाले. परंतु शेतकऱ्यांना १ रूपये, २ रूपयांची नुकसान भरपाई मिळाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी करत केवळ ५ -१० टक्के बोगस शेतकऱ्यांमुळे संपूर्ण शेतकऱ्यांनाच तुम्ही …

Read More »

अतिवृष्टीमुळे कॉलेज, शाळा यांच्या प्रवेशाची तारीख वाढविणार मुख्यमंत्री फडणवीस यांची शिक्षण मंत्री तावडे यांना सूचना

नागपूर : प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मागील दोन दिवसात अतिवृष्टी झाल्याने पश्चिम उपनगराची लोकल रेल्वेसेवा बंद करण्याची पाळी आली आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे. त्यामुळे काही अघटीक घटना घडू नये यादृष्टीकोनातून कॉलेज महाविद्यालयाचे प्रवेशाचे वेळापत्रक तपासून त्याची नव्याने तारीख जाहीर करावी आणि ज्या ठिकाणी …

Read More »

भाजप-सेनेच्या लोकांच्या डोक्यात कुठं पाणी भरतंय तेच कळेना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका

सोलापूर-टेंभुर्णी : प्रतिनिधी सगळी सोंगं करता येतात परंतु पाण्याचं आणि पैशाचं सोंग करता येत नाही परंतु भाजप-सेनेच्या लोकांचं डोकं कुठे पाणी भरतंय तेच कळत नाहीय अशा शब्दात अजित पवारांनी टेंभुर्णीच्या जाहीर सभेत सरकारच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. धरणात पाणी भरलेलं असतानाही शेतकऱ्यांना पाणी देत नाहीय. वीज कनेक्शन तोडण्याचे काम करत …

Read More »

कुठल्याही घटकाचे समाधान न करणारा अर्थसंकल्प राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातल्या कुठल्याही घटकाचे समाधान न करणारा आणि अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प सादर करण्यात आला अशी टिका विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना केली. आज अर्थमंत्र्यांनी २०१८-१९चा अर्थसंकल्प सादर केला. आम्हीही १५ वर्ष आघाडीचे सरकार असताना जयंतराव पाटील, सुनिल तटकरे, दिलीप वळसेपाटील आणि मी अर्थसंकल्प सादर …

Read More »

स्वबळाची घोषणा केली तरी ते सत्तेतून बाहेर पडू शकत नाहीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेला टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका स्वबळावर लढविण्याची घोषणा सरकारमधील सहभागी पक्ष असलेल्या शिवसेनेने जरी केली. तरीही ते सत्तेतून बाहेर पडणार नसल्याची टीका कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका होण्यास आणखी वर्ष दिड वर्षाचा कालावधीचा अवकाश असताना भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह डाव्या पक्षांनी …

Read More »