Breaking News

Tag Archives: maratha movement

केतकी चितळे हिची मराठा आंदोलनात उडी एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात चांगलाच पेटला आहे. या मुद्द्यावरून राज्यभरात मराठा समाजाची आंदोलने, निदर्शने सूरू आहेत. आमदारांची घरे पेटवली जातायत. तसेच आमदार, मंत्र्यांच्या गाड्या फोडल्या व अडवल्या जातायत. एसटी बसची तोडफोडीच्या घटना अनेक जिल्ह्यातून समोर आल्या आहे. एकूणच मराठा समाज आरक्षण घेण्याच्या मागणीवर पेटून उठला. या सर्व घडामोडीवर आता …

Read More »

किरण माने यांची मराठा आंदोलनावर जळजळीत पोस्ट जाळपोळ करणारे नक्की कोण आहेत? ते ठराविक ठिकाणीच हिंसा करत असतील तर

किरण माने हे नेहमीच विविध विषयावर सोशल मीडियावर लिखाण करत असताना अशातच आता राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आणि मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे संदर्भात पोस्ट शेअर केली आहे. मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मनोज जरांगे सध्या आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. याच कारणामुळे राज्यात जरांगे यांच्या …

Read More »

मराठा आरक्षण मिळूपर्यंत ‘या’ गावात दिवाळी साजरी न करण्याचा निर्धार मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर साजरी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय

राज्यात मराठा आरक्षण मुद्धा तापत असून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरवात केली आहे. अशातच राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत असून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहेत. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेतला जात आहे. नाशकात देखील सकल मराठा समाज आक्रमक …

Read More »

‘शासन आपल्या दारी’साठी मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा आरोप

येत्या ८ सप्टेंबरला राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी’हा कार्यक्रम जालना जिल्ह्यात नियोजित आहे. सराटी अंतरवाली येथील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आपल्या कार्यक्रमावर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. मराठा आंदोलनावरील लाठीमार प्रकरणी आज दुपारी मुंबईत प्रतिक्रिया देताना ते बोलत …

Read More »