Breaking News

Tag Archives: mahatma phule

‘जय भवानी’ चा नारा डॉ.आंबेडकरांनीच दिला, पण नवी माहिती असेल तर द्या अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले आवाहन

तसेच त्यांनी तो नारा अधिकृतरित्या वापरण्यास सुरुवातही केली. त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेटरहेडवर अधिकृत छापण्यातही आले होते असा दावा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा वंचित आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी एका ट्विटच्या आधारे केला. ठेकेदारांनो जरा वाचायला शिका म्हणत ‘जय भवानी’ घोषणेबाबत मोठा दावा केलाय. जय भवानी ही घोषणा सर्वप्रथम …

Read More »

फुले दांम्पत्यांनी सुरू केलेल्या भिडे वाड्यातील शाळेची दुर्दशा: या मंत्र्याने घेतला पुढाकार सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी आली जाग

पुणे : प्रतिनिधी पुरोगामी महाराष्ट्राच्या उभारणीत आणि मुलींच्या शिक्षणाची मुर्हुतमेढ रोवणात महत्वाचे योगदान असलेल्या ज्योतिबा फुले- सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यात पहिली मुलींसाठी शाळा सुरु केली. मात्र आता या भिडे वाड्याकडे पुणे महानगरपालिका आणि राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने मोडकळीस आली असल्याने येथील शाळा बंद पडली आहे. अखेर सावित्रीबाईंच्या जयंती दिनी …

Read More »

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांनाही भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत केली. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख, सुप्रसिद्ध संगीतकार भूपेन हजारीका यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना धनंजय मुंडे …

Read More »

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न पुरस्कारासाठी लवकरच प्रस्ताव पाठविणार

सामाजिक न्याय मंत्री  श्री राजकुमार बडोले यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि सावित्री फुले यांच्या विचारामुळे महाराष्ट्रात समाज क्रांती घडून  नवसमाज समाज उभा राहिला. तसेच बलशाली राष्ट्र उभारणीसाठी शिक्षणाचा पाया रोवला गेला. याशिवाय महिला शिक्षणाचे व सक्षमीकरणाचे दारे खुली झाली. अशा क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना …

Read More »