Breaking News

Tag Archives: Johnson and johnson

अन्न व औषध प्रशासनाचे वराती मागून घोडे, उत्पादन बंद झाल्यानंतर परवाना रद्द

मागील काही दिवसांपूर्वी अमेरिकेत जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीकडून लहान मुलांसाठी बनविण्यात येणारी पावडर धोकादायक असल्याचे सिध्द झाले. त्यानंतर या कंपनीने ही पावडर बंद करण्याचा निर्णय घेत जगभरातून सदरची उत्पादने परत मागवून घेत पावडरचे उत्पादन बंद करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने जॉन्सन अँड जॉन्सन …

Read More »

राज्याला ऑगस्ट महिन्यात या दोन परदेशी कंपन्यां करणार लसींचा पुरवठा ६ हजार ५०० कोटी रूपये खर्च करणार- आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मोफत लसीकरणाची मोहिम १ मे महाराष्ट्र दिनी जरी होणार नसली तरी पुढील सहा महिन्यात ५ कोटी ७१ लाख नागरीकांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी १२ कोटी लसींची आवश्यकता असून त्यासाठी ६ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद राज्य सरकारने केली असून ऑगस्ट महिन्यात जॉन्सन अँड जॉन्सन आणि झायडस …

Read More »

राज्यातील जनतेला मिळणार मॉडर्ना, फायझर, स्पुतनिक, जॉन्सन अँड जॉन्सन लस? परदेशी लसींच्या खरेदीच्या अनुषंगाने चाचपणी

मुंबई : विशेष प्रतिनिधी १ मे महाराष्ट्र दिनापासून राज्यातील १८ ते ४४ वर्षावरील नागरीकांचे मोफत लसीकरण सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जरी घेण्यात आलेला असला तरी त्यासाठी लागणारा लसींचा पुरवठा सध्या तरी भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टीट्युटकडून उपलब्ध होणे शक्य होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यातील जनतेसाठी अमेरिकन मॉर्डना,  फायझर, जॉन्सन …

Read More »