Breaking News

Tag Archives: janata dal united

बिहारमध्ये भाजपा, जनता दल युनायटेडचे जागा वाटप जाहिर

सोमवारी जाहीर झालेल्या जागावाटप करारानुसार भाजपा बिहारमध्ये १७ जागा लढवणार आहे, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील JD(U) आगामी लोकसभा निवडणुकीत १६ जागा लढवणार आहे, असल्याची माहिती भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितले. बिहार एनडीए आघाडीच्या सदस्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी जागावाटपाची घोषणा केली. जागावाटप …

Read More »

राजदचे तीन आमदार गळाला लावत नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

इंडिया आघाडीची साथ सोडत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत न जाण्याचा निर्धार केलेल्या जनता संयुक्तचे प्रमुख तथा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रीय जनता दलाच्या तीन आमदारांना गळाला लावत आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. दरम्यान बिहार विधानसभेचे अध्यक्ष यांनी विधानसभा अध्यक्षपदावरून पाय उतार होण्यास नकार दिला होता. परंतु बहुमताचा आकडा …

Read More »

संजय राऊत यांची घोषणा, अखेर आज महाविकास आघाडीचा विस्तार, हे पक्ष झाले सहभागी

महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी झालेली नसून राज्यातील आघाडी आता मजबूत झाली आहे. तसेच या आघाडीचा विस्तार झाला आज झालेला असल्याची घोषणा शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जसे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी केल्याचे पत्र हवे तसे पत्र आंबेडकर यांना …

Read More »

Land For Job Scam प्रकरणी राबरी देवी, मिसा भारतींच्या विरोधात ईडीचे आरोपपत्र

बिहारमधील कथित Land For Job Scam प्रकरणी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची सातत्याने ईडीकडून चौकशी करण्यात आली. मात्र यासंदर्भात तेजस्वी यादव यांच्या विरोधातील चौकशीत फारसे काही हाती लागले नाही. त्यातच महागठबंधन आघाडीतील प्रमुख मोहरे असलेले मुख्यमंत्री नितीशकुमार यांची पुन्हा भाजपाच्या एनडीएमध्ये वापसी झाल्यानंतर पुन्हा एकदा ईडीकडून Land For Job Scam प्रकरणी …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचा आरोप, नितीशकुमार देशातील सर्वात मोठे पलटुराम…

इंडिया आघाडीच्या चार बैठकांना उपस्थित असणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अचानक भूमिका बदलली, त्यांनी भूमिका बदलल्याचे आश्चर्य नाही. कारण ते आज एक बोलतात व उद्या दुसरेच बोलतात. राजकारणात विश्वास महत्वाचा असतो तो नितीशकुमार यांनी गमावला असून देशातील सर्वात मोठे पलटुराम झाले आहेत. नितीशकुमार यांच्या जाण्याने इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम होणार …

Read More »

योगेंद्र यादव नितीश कुमार यांना म्हणाले, गुरूबंधू म्हणून आम्हाला लाज वाटते…

बिहारमधील मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडून सातत्याने राजकिय जोडीदार बदलत राज्याच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची स्वतःकडेच कशी राहिल यासाठी प्रयत्न सातत्याने आघाड्या बदलत आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ राजकिय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी नितीशकुमार यांच्या गुरूजी आठवण करून देत या सगळ्या आघाड्या बदल्याची आज गुरूबंधू म्हणून लाज वाटत असल्याचा खोचक टोला बिहारचे …

Read More »

कपिल पाटील यांची मागणी, मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजनेच्या निर्णयात…

१ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय दि. ४ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत झाला. परंतु शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याबाबत निर्णय झालेला नाही, याकडे आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने मुख्यमंत्री आणि मुख्यसचिव यांचे लक्ष वेधले आहे. तसेच पत्र देण्यात आले …

Read More »

बिहारमध्ये पंतप्रधान मोदींना हादरा, भाजपाबरोबरील नितीश कुमार यांचा संसार मोडीत काँग्रेस, आरजेडी आणि डाव्यांबरोबर पुन्हा सत्ता स्थापन करणार

महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत करण्यासाठी शिवसेनेत बंड घडवून आणत भाजपाने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांना सोबत घेत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची स्थापना केली. तर दुसऱ्याबाजूला बिहारचे नितीश कुमार यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे मुख्यमंत्री पदावर बसवित भाजपाने सरकार चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील संयुक्त जनता दल आणि …

Read More »