Breaking News

Tag Archives: jagdip dhankhad

उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, ‘एक राष्ट्र एक विधानमंच’

विधिमंडळामध्ये लोकप्रतिनिधींना परस्पर संवादी चर्चेसाठी सकारात्मक वातावरण राखणे आणि चर्चा, संवादांना प्रोत्साहन देऊन लोकहितासाठी सकारात्मक निर्णय घेणे ही पीठासीन अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी समाजाच्या प्रति लोकप्रतिनिधींनी कटिबद्ध असणे महत्वाचे आहे. लोकशाही स्तंभांचे रक्षण करण्याची महत्वाची जबाबदारी पीठासीन अधिकारी यांची असते. लोकशाही संस्थांवरील लोकांचा विश्वास बळकट करण्यासाठी ही …

Read More »

राहुल गांधी यांचा पलटवार,… तो तर माझ्या फोन मध्ये, चर्चा मात्र माध्यमांमध्ये

संसद सुरक्षा भंग प्रश्नी काल मंगळवारी लोकसभेतील विरोधकांच्या ४९ खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षांचे खासदार संसदेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करत होते. त्यावेळचे आंदोलन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतानाचा दुसरा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यावरून भाजपा आणि राज्यसभेचे उपराष्ट्रपती तथा पदसिध्द …

Read More »

हिरालाल समरिया देशाचे नवे मुख्य माहिती आयुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

देशाचे १२ वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माहिती आयुक्त समरिया यांना राष्ट्रपती भवनात मुख्य माहिती आयुक्त पदाची आज शपथ दिली. समरिया सध्या माहिती आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयात सचिव म्हणूनही काम केले आहे. हिरालाल समरिया यांच्याविषयी …

Read More »

महाराष्ट्रातील या ३ संस्थांना राष्ट्रीय जल पुरस्कार

पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुर्नवापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते ४ थ्या राष्ट्रीय जल पुरस्काराने गौरविण्यात आले. येथील विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने ४ …

Read More »

विधानसभेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव संमत द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारताने नेहमीच महिला सबलीकरणासाठी पहिले पाऊल टाकून जगासमोर आदर्श ठेवला आहे. याच परंपरेचा गौरव आणि अभिमान म्हणून राष्ट्रपतीपदी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड ओळखली जाईल. आदिवासी समाजातून येऊनही उच्च शिक्षित आणि समाजकारणात अग्रभागी राहिलेले नेतृत्व म्हणून श्रीमती मुर्मू यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीने आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आणि त्यातील विविध घटकांना …

Read More »

शरद पवार यांनी केली घोषणा, विरोधकांकडून उपराष्ट्रपती पदासाठी मार्गारेट अल्वा भाजपाचे उमेदवार धनकड यांच्याशी देणार लढत

राष्ट्रपती पदासाठी भाजपाने द्रोपदी मुर्मु यांना उमेदवारी जाहिर केल्यानंतर काल संध्याकाळी उपराष्ट्रपती पदासाठी जगदीप धनखड यांचे नाव भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी जाहिर केले. त्यानंतर देशातील सर्व विरोधी पक्षांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी झाली. त्यानंतर विरोधकांकडून धनखड यांच्या विरोधात काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी निश्चित …

Read More »